नमस्कार, मुमताज म्हणजे अशी एक स्त्री. जिच्यासाठी तिच्या नवऱ्याने म्हणजेच शहाजहाने जगातील सात आ’श्चर्यांपैकी एक असणारे ताजमहाल बांधले होते. परंतु त्याच मुमताजचा मृ त्यू हा अतिशय त्रा स दायक रीतीने झाला होता. एके दिवशी शहाजहान मीरा बाजारात फेरफटका मा’रायला गेला असता, त्याचवेळी त्याला एक मुलगी दिसली होती.
आणि ती मुलगी तिथे काही रेशमाच्या वस्तू विकत होती. आणि मुळात ती मुलगी दुसरी तिसरी इतर कोणी नसून मुमताजच होती. तिचे सौंदर्य शाहजहानच्या हृदयात इतके खोलवर रुजले होते की, तो त्या वस्तू विकणाऱ्या मुलीचा म्हणजेच मुमताजचा पाठलाग करू लागला होता. आणि तिचे नाव अर्जुन बानो बेगम आहे, हे त्यावेळी शाहजहानला कळाले होते.
आणि तसेच ती शाहजहानची आई नूरजहान हीची कोणीतरी दुरची नातेवाईकच होती. शाहजहान अर्जुबानो बेगमच्या प्रेमात इतका पडला की, त्याने लगेचच आपले वडील राजा जहांगीर यांच्याकडे त्या मुलीचा वि-वाह त्याच्यासोबत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या मुलाच्या इच्छेपोटी राजा जहांगीर यांनी शहाजानचे लग्न त्या मुलीसोबत लावून देण्यास सं’मती दिली होती.
परंतु, मुमताज ही शाहजहानची चौथी पत्नी होती. पण इतर तीन बायकांव्यतिरिक्त शाहजहानचे मुमताजशी खूप वेगळे आणि जवळचे नाते होते, असे म्हटले जाते. मुमताज ही शाहजहानची अत्यंत आवडती पत्नी होती. शहाजहान आणि मुमताज यांना एकूण तेरा मुले होती. आणि आता मुमताज तिच्या चौदाव्या मुलाला ज न्म देणार होती. १३ मुलांना ज न्म दिल्यानंतर मुमताजची शा-रीरिक प्रकृती अधिकच खा ला वली गेली होती.
जसजशी मुमताजच्या प्र सूतीची वेळ जवळ जवळ येत होती. तसतसे शाहजहानला दख्खनमध्ये खान जहाँ लोदीचा विद्रो’ह आमलात आणण्यासाठी बुरहानपूरला जायचे होते. तेव्हा मुमताज ग-रोदर होती. शहाजहानचे तीच्यावर खूपच जास्त प्रेम होते. आणि म्हणूनच त्याला मुमताजला सोडून त्या ठिकाणी जायचे नव्हते. मुमताज ग-रोदर असतानाही शाहजहान तिला आ’ग्रापासून ७८७ किमी दूर असलेल्या बुरहानपूरला घेऊन गेला. त्यावेळी येथे सै’निकांची मोहीम सुरू होती.
आतापर्यंतचा एवढा मोठा प्रवास करून मुमताज खूप थ’कली होती आणि या गोष्टीचा परिणाम तिच्या ग-र्भावर सुद्धा होत होता. त्यांनतर मुमताजला फार कसे तरी होत होते, तिची अ वस्था अजूनच खा’लावत जात होती. मुमताजच्या ह्या अशा स्थितीची खबर शहाजहानला सुद्धा मिळाली होती. यावेळी शाहजहान मुमताजकडे जाऊ शकला नाही. म्हणून त्याने हकीम अण्णांना तीच्याकडे पाठवले होते.
१६ जून १८३१ च्या रात्री मुमताजच्या प्र’सूती पि’डांमध्ये भरपूर वाढ झाली होती. आणि मंगळवारी सकाळपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मुमताजची अवस्था खूपच ख’राब झाली होती, तिचे खूपच हाल होत होते. तरी देखील शाही हकीम वजीर खान मुमताजसमोर हजर होता आणि या आधी देखील तो मुमताजच्या प्र सूतीसाठी उपस्थित राहिलेला होता. ३० तासांच्या त्रा-सानंतर मुमताजने एका मुलीला ज’न्म दिला,
पण तिची प्र’कृती अधिकच बि’घडली होती. मुलीच्या ज न्मा नंतर मुमताजचे श-रीर हे खूप थ’रथ’रत होते. आणि त्यांनतर तिचे श’रीर थंड पडू लागले होते. तेथे उपस्थित असलेल्या हकीमला मुमताजच्या श-रीरातून होणारा र क्त स्त्रा व थांबवता आला नाही. मुमताज कितीतरी वेळ त’डफ’डत होती. तेथे शहाजहानने मुमताजची चौ’कशी करण्यासाठी त्याचे अनेक दूत पाठवले होते. पण त्यांपैकी कोणीही त्याच्याकडे परत गेलेले नव्हते. मग रात्री उशिरा, खरं तर पहाट होत होती.
तेव्हा शाहजहानने स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच वेळी, मुमताज ठीक आहे पण खूप थ’कल्याचा संदेश त्याला मिळला होता. मुलीला ज न्म दिल्यानंतर मुमताज गाढ झोपेत आहे. आणि त्यामुळे तिला कोणीही त्रा-स देऊ नका असे सांगण्यात आले होते. त्यांनतर मुमताजने शहाजहानला बोलवा, असा संदेश दिला होता. आणि ज्यावेळी शाहजहान झोपणारच होता. त्यावेळी त्याला हा मुमताजचा संदेश मिळाला होता. निरोप मिळाल्यावर ताबडतोब शहाजहान तिला भेटायला गेला. आणि ज्यावेळी तो तिथे पोहचला होता.
तेव्हा त्याला दिसले की मुमताजला सर्व हकीमनी घेरलेले होते. ती अगदीच मृ त्यूच्या जवळ पोहचली होती. शाहजहान बादशाहचा आवाज ऐकून मुमताजने डोळे उघडले. मुमताजच्या डोळ्यात अश्रू आले. आणि नंतर शहाजहान मुमताजच्या डोक्याजवळ जाऊन बसला होता. त्यावेळी मुमताजने तिच्या शेवटच्या क्षणी शाहजहानकडून दोन वचने घेतली होती.
शहाजहान पुन्हा ल ग्न करणार नाही. असे पहिले वचन होते. आणि दुसरे वचन एक अद्वितीय असा मकबारा बांधण्याचे होते. जे खूप आश्चर्यकारक आणि वेगळे असावे. त्यानंतर काही वेळातच पहाटेच्या सुमारास मुमताजचा मृ त्यू झाला. मृ’त्यूसमयी मुमताज ४० वर्षांची होती. मुमताज आणि शाहजहान यांना चौदा मुल होती, त्यामध्ये आठ मुल आणि सहा मुली होत्या.
मुमताजची नोकर युनिसा हिने मुमताजचा मृ’तदेह कापसाच्या ५ तुकड्यांमध्ये गुं’डाळला. राज्यातील महिलांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. संपूर्ण बुरहानपूर गं’भीर झाले. ताप्ती नदीच्या काठावरील जैनबाग येथे तात्पुरता अस्थाइ रुपाततीचा मृ’तदेह दफन करण्यात आला होता. तिच्या मृ त्यू नंतर बारा वर्षांनी मुमताजचा मृ त दे ह आग्रा येथे निर्माणाधीन ताजमहालमध्ये पुरण्यात आला. १७ जून १६३१ रोजी एका मुलीला ज न्म दिल्यानंतर मुमताजचे खूपच त्रा सदायक रित्या मृ त्यू झाला होता.