नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की मूळव्याध किंवा ‘मूळव्याध’ म्हणजे गुदाशय किंवा गुदद्वाराजवळील सुजलेल्या शिरा ज्याला मूळव्याध म्हणतात. गुदद्वाराच्या बाहेर बाह्य मूळव्याध उद्भवतात. तर अंतर्गत मूळव्याध गुदाशय किंवा गुदद्वारात होतो.मूळव्याधीमुळे तीव्र खाज सुटणे, बसण्यास त्रास होणे आणि वेदना होतात. सध्या भारतामध्ये ३० %लोकांना मूळव्याध आहे. मग तो कोणत्याही प्रकारचा असो,किंवा भागणदर सारखा जो त्रास आहे तो होऊ लागलेला आहे,आणि तुम्हाला ही कोणत्याही प्रकारचा मूळव्याध झालेला असेल,इंजेक्शन किंवा ऑपरेशन करण्याच्या आधी ह्या चमत्कारिक वनस्पतीचा एक वेळेस वापर करून बगा,
तुमचा मूळव्याध पूर्णपणे निघून जाईल,त्रास ही वाचेल आणि पैसे ही वाचतील,करायला ही सोपा आणि सहज उपलब्ध असलेला कंद आहे,हा ऑनलाईन ला सुद्धा उपलब्ध आहे,हा कंद कोणता आहे आणि त्याचा वापर कसा करायचा,त्याच बरोबर किती वेळेला आणि किती दिवस याचा वापर करायचा आहे,
याला घर कंद असं म्हणलं जात,हा अनेक भागा मध्ये घरी लावला जातो,किंवा घराबाहेर लावला जातो,म्हणून याला घर कंद अस म्हणलेलं आहे,आपल्याला मूलव्याधी साठी आपल्याला जो कंद लागणार आहे,या वेदना जमिनी मध्ये सुद्धा कंद असतात,आपल्याला हा कंद आपल्याला घ्यायचा आहे त्याला पाण्यामध्ये आपल्याला शिजवून आपल्याला घ्यायचा आहे,शिजवल्या नंतर त्याच्या वरचे जे मुळे आहेत,जे साल आहेत,ते काढून घ्यायचे आहेत,मध्ये आपल्याला बटाट्या सारखा सेम कंद मिळतो,बटाट्या सारखीच त्याची चव असते,
हा जो कंद आहे तो मुळव्याध नष्ट करणारा कंद असतो,असा अर्धा कंद आपल्याला कापून घ्यायचा असतो,त्याच्या २ ते ३ फोडी करायच्या आहेत,त्या फोडींवर आपल्याला टाकायचं आहे सेंधव मीठ सेंधव मीठ घ्यायचं आहे,थोडं थोडं २ ते ४ फोडी झालेल्या असतील,त्याच्यावर टाकायचं आहे सकाळी उपाशी पोटी हे कंद खायचं आहे,
सलग ११ दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे,मुळव्याध कोणत्याही प्रकारचा असेल पोट साफ होत नसेल,किंवा भागणदर सारखा त्रास असेल तो या कंदा मुळे याचा जो त्रास आहे,तो पूर्ण पने कमी होतो,हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा,
तसेच कडुलिंबाच्या लिंबोळ्या आणा. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून चिचुक्याऐवढ्या २१ गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात.
या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
याचबरोबर मित्रांनो आपण रूईच्या पानांमधील चीक काढून त्यामध्ये हळद मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय करावा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.
टीप: वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.