Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मुळव्याध कसलाही असो केवळ ७ दिवसात आराम मिळेल…अतिशय सोपा असा घरगुती उपाय एकदा करून पहाच..

नमस्कार मित्रांनो,

मूळव्याध नक्की कोणत्या कारणांमुळे होतो. हे सांगणे थोडे कठीण आहे. कारण मूळव्याध हा गु’दमार्गात होणाऱ्या व्याधींपैकी एक महत्त्वाचा व्याधी मानला जातो. मानवी गु’दमार्गात तीन मोठ्या र’क्तवाहिन्या असतात. आणि या र’क्तवाहिन्या घड्याळ्याच्या काट्यानुसार ३, ७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. सध्याच्या धावपळीच्या युगात चुकीचा आहार घेतल्यामुळे,

आणि चुकीचा व्यायाम केल्यामुळे या र’क्तवाहिन्यांना सू’ज येऊ लागते आणि त्यामुळे र’क्तवाहिन्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, र’क्तवाहिन्यांना आलेली सू’ज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा, यालाच मूळव्याध असे म्हणतात. या मूळव्याधला पा’इल्स असे देखील म्हंटले जाते. मूळव्याध झाला आहे की नाही, हे बऱ्याचवेळा रु’ग्णाला खूप उशिरा समजते.

किंवा समजण्यास वेळ लागतो. मूळव्याध झाल्याची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही तात्काळ उपचार करावा. लक्षणे :- शौ’चाच्या ठिकाणी र’क्तस्त्रा’व होणे. शौ’चाला आल्यावर त्या ठिकणी आ’ग आणि वे’दना होणे. शौ’चाच्या ठिकाणी खा’ज येणे. तसेच त्या ठिकाणी मां’स बाहेर येणे, त्या मां’सला कोंब देखील म्हटले जाते.

अशी लक्षणे हि मूळव्याध झालेल्या व्यक्तीला होत असतात. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. जो मूळव्याध दूर करण्यासाठी खूपच फा’यदेशीर ठरणार आहे. साधारणपणे मुळव्याध हे दोन प्रकारची असतात. एका प्रकारामध्ये र’क्त पडते, तर दुसऱ्यामध्ये र’क्त पडत नाही. परंतु या दोन्हीमध्ये मूळव्याध झालेला व्यक्तीला प्रचंड प्रमाणात त्रा’स होत असतो.

आज आम्ही तुम्हाला मूळव्याध ग्र’स्त लोकांसाठी एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत. यातील जो पहिला पदार्थ लागणार आहे, तो आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात कुठेही सहज मिळतो. त्यानंतर आपल्याला जो दुसरा पदार्थ लागणार आहे,

तो आहे पेरू. पेरू हा आपल्या सर्वासाठी खूपच उपयुक्त आहे. पेरू खाल्ल्यानंतर सर्दी-खोकला होत असलेल्या व्यक्तीने, हा उपाय करू नये. जसे आपण बाजारात किंवा घरी पेरू का’पून खातो, त्याप्रमाणेच आपल्याला या साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ वापरायचे आहे. सैंधव मीठ सहज कोणत्याही दुकानात मिळते. याने आपले पोट देखील साफ होते.

इतकेच नाही तर, ज्यांना मुळव्याधचा त्रा’स आहे. त्यांच्या वे’दना आणि दा’ह आहे. तो दहा मिनिटांत कमी होते. लिंबू आणि सेंधव मिठाचा उपाय याच्यासोबत जोडीला केला, तर परिणाम हा चांगला होतो. आता प्रथम काय करायचे ते पाहू. हा उपाय करताना, आपल्याला पेरूच्या फो’डांवर जसे मीठ लावतो, तसेच आपल्याला सैंधव मीठ लावायची आहे.

आणि चावून खायची आहेत. जर एखाद्या व्यक्तीला मु’तखडा झाला असेल तर, त्याने बिया काढून, तो पेरू खावावा. या सैंधव मिठाने आपले पोट साफ राहते. याचे १ फोड ते ५ फोड इथपर्यंत तुम्ही खाऊ शकता. हा उपाय आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे. हा उपाय उपाशीपोटी केल्याने आपल्याला चांगला परिणाम जाणवून येतो.

आणि हा उपाय साधारणत: सात दिवस केल्यावर, आपल्याला चांगले परिणाम मिळू लागतात. सुरुवातीला तुम्हाला याचे कोणताही परिणाम जाणवणार नाही. पण सातव्या दिवसापासून तुम्हाला असे जाणवेल की, तुमचे पोट साफ होते आणि जी मूळव्याधाची जागा किंवा फे’स्टूला असेल, भ’गंदर असेल ते देखील भरून निघतो. गा’ठ आली असेल,

हळूहळू जिरून जाते म्हणजे ती गा’ठ जिरून जाते. अशा प्रकारे हा मुळव्याधावर साधा घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय आहे. आम्ही तुम्हाला एक सवय सांगतो, जर तुम्ही ही सवय लावली तर, तुम्हाला मुळव्याध कधीच होणार नाही. मित्रांनो, पाहिजे तेव्हा झोपा, सकाळी लवकर उठा आणि बाथरूमला जा. जर तुम्ही सकाळी लवकर उठून टॉय’लेटला गेलात,

तर तुम्हाला मुळव्याध कधीच होणार नाही. मूळव्याध टाळण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. दुसरा उपाय असा होऊ शकतो की, मित्रांनो, मुळव्याध होऊ नये, म्हणून पोट साफ होणे खूप आवश्यक आहे आणि, पोट साफ होण्यासाठी अजून एक उपाय असा करता येईल की, एरंडाच्या तेलाने देखील, पोट साफ आणि स्वच्छ होते. परिणामी पोट साफ झालं, तर मुळव्याध देखील कमी होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.