मुळव्याधवर रामबाण घरगुती औ’षध..फक्त 3 दिवसात मूळव्याध बरा करा..अतिशय सोपा उपाय एकदा करून पहाच

नमस्कार मित्रांनो, आजीबाईचा बटवा हा प्रकार आपणास नक्कीच माहिती असेल. केवळ आपण आपल्या किचन मधील काही वस्तू वापरून आपले आजार बरे करू शकतो. हे उपचार पूर्वापार चालत आलेले आणि सर्वात सुरक्षित असे मानले जातात. मुळव्याध ज्याला हिंदीत बवासीर इंग्रजीत पाइल्स म्हटले जाते हा आजार आपल्यातील बहुसंख्य लोकांना असतो व तो खूप त्रा’सदायक ठरतो.

मित्रांनो मूळव्याध बरी करण्यासाठी आम्ही आपणास एक अत्यंत प्रभावी सुरक्षित आणि सोपा असा उपाय सांगणार आहोत. आज आपण केवळ आपल्या किचन मधील एका पदार्थाच्या साह्याने मूळव्याध कशी बरी करता येते हे पाहणार आहोत. आपल्या स्वयंपाक घरातील हा औ’षधी पदार्थ आहे जीरा.

मित्रांनो जीरे आपण सर्रास खाण्यात वापरतो. हा जरी मसाल्याचा पदार्थ असला तरी याचा गुणधर्म उष्ण नसून अत्यंत शीत असा असतो. आता पाहूया जीऱ्याच्या साह्याने आपण मुळव्याधीवर कसे औ’षध तयार करायचे. सर्वप्रथम 50 ग्रॅम जिरे घ्या. ते स्वच्छ निवडून घ्या व तव्यावर थोडे गरम करा.

गरम म्हणजे ज्याला मूठशेके म्हणतात इतकेच गरम करायचे आहेत. जास्ती गरम नाही करायचे. साधारण गरम करताना आपल्याला वास येऊ लागला की आपण गॅस लगेच बंद करायचा आहे. यानंतर हे जिरे एका भांड्यात काढून घ्या त्याला थोडे थंड होऊ द्या. मग मिक्सर वरुन त्याची पूड करून घ्या.

आपण याची कुटून सुद्धा पावडर करू शकतो पण मिक्सरची पुड ही कधीही जास्त प्रमाणावर आपल्याला बारीक मिळणार आहे. यानंतर ही पुड एका डब्यात भरून ठेवा. आता अर्धा ग्लास साधे पाणी घ्या. पाणी फार गरम अथवा फार थंड नसावे साधे नेहमीचे पाणी. यातील अर्धा ग्लास पाण्यात म्हणजे साधारण एक कप भर पाणी असावे.

त्यात एक चमचा जिऱ्याची पूड टाकून आपण सकाळ संध्याकाळ दोन वेळा हे पाणी प्यायचे आहे. हा उपचार केल्यानंतर काहीच दिवसात आपल्याला मूळव्याधीच्या आजारात फरक पडतोय असे जाणवू लागेल त्यानंतर हे औषध सतत बरेच दिवस आपण घेतले की ही व्याधी आपली कायमची निघून जाईल.

मित्रांनो या औ’षधाचा कोणताही साईड-इफेक्ट नाही जर एखाद्याने ठरवले की मी हे आयुष्यभर घेईल तरी सुद्धा त्याला कोणताही त्रास होणार नाही. तसेच मूळव्याध बरा करण्यासाठी अजून एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. हा उपाय आपण सकाळच्या वेळी करायचा आहे. कारण तेव्हाच त्याचे जास्त प्रभावी परिणाम मिळतात. यासाठी आपल्याला कच्ची पपईची गरज लागणार आहे.

कारण कच्ची पपईचा रस हा मूळव्याध वर अतिशय उपयुक्त असा मानला जातो. या कच्च्या पपईचा पांढरा रस म्हणजे पपईचा रस काढून , आपल्याला ज्या ठिकाणी मूळव्याध झालेला आहे ,त्या ठिकाणी हा फक्त दोन ते तीन थेंब रस लावायचा आहे. मात्र या रसाचे प्रमाण मूळव्याधच्या अनुसार घ्यावे. हा उपाय आपल्याला सलग 3 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यास त्या जागेची त्वचा काळी पडत असते. त्यामुळे मूळव्याध मुळापासून बरा होण्यास सुरुवात होते.

आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला लाईक कमेंट करून जरूर कळवा. जर आपण हा उपचार केलात आणि आपल्याला फरक पडला तरीसुद्धा आपण आवर्जून एक कमेंट आमच्यासाठी जरूर टाका जेणेकरून असे सोपे सोपे आणि चांगले उपाय आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अधिक उत्साह येईल. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *