नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की स्त्रियांमध्ये लग्नाआधी कोणते १० गुण हे असलेच पाहिजेत. या बाबतीत चाणक्य नीती ही चाणक्यांनी तयार केलेली संसारातील बऱ्याच लोकांना सरळ मार्गाने आणण्यात आले प्रत्येक ग्रंथ म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ हा आहे. त्यामध्ये जीवनामध्ये सुखी होण्यासाठी जीवनात सुखी होण्यासाठी सुंदर असं मार्गदर्शन केले. या ग्रंथामध्ये चाणक्यांनी केलेले आहे परंतु त्यांचा मुख्य विषय मानव जीवन सुखी करण्यासाठी काही व्यावहारिक मार्गदर्शन आणि उपाय या ग्रंथामध्ये केलेली आहे.
एक विद्वान व्यक्ती होते. अर्थात त्यांचा हात धरणारा त्याकाळी कोणीही नव्हता. लोकांना सन्मार्गावर आणणे आणि लोकांच्या मनामध्ये प्रेम करणे हाच एक मुख्य उद्देश त्यांचा होता. पापी लोकांविषयी चाणक्यांना घृणा होती तिरस्कार होता. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांविषयी त्यांना खूप असा आदर असायचा मग तो राजा का असेना.ज्यांनी आपल्या नीतीने चंद्रगुप्त मौर्य अशा या लहान बालकाला बलवान बनवून त्या बालकाला सिंहासनावर बसवलेले होते. चाणक्यांची अशीच महत्त्वाची नीती होती.
मित्रांनो ज्ञान जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे कामी येणार होती. अशी मुलगी जर आपल्याला मिळाली लवकरात लवकर तिचा स्वीकार करून नक्की विवाह करा.मित्रांनो लग्न म्हटल्यानंतर अनेक लोक चिंतेत असतात. विशेषतः मुलं चिंताग्रस्त असतात. मूले जास्त विचार करतात की जीच्याशी आपलं लग्न होणार आहे ती मुलगी कशी असेल. तिच्यासोबत आपलं आयुष्य चांगला जाईल का काही ना काही अडचणी तर येणार नाहीत ना. यांसारख्या अनेक गोष्टी मुलं लग्नाच्या वेळी मुलांचे मनामध्ये येत असतात.
तसेच शास्त्रामध्ये आणि चाणक्य प्रत्यक्ष स्वत: आपल्या ग्रंथामध्ये सांगतात योग्य मुलीशी लग्न केले पाहिजे. नाही तर जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी अनेकांची चिंता वाढते आपले लग्न होत आहे. ती बरोबर आहे का पण नाही तसंच तर याचं उत्तर आपण कोणीही देऊ शकत नाही. पण शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तसेच अनुकरण आपण मात्र नक्कीच करू शकतो.
हे आपले जीवन सुखी आणि समाधानी करू शकतो. चला तर मग शास्त्रामध्ये मुलगी कशी असावी ते सांगितले तेथे पाहूया. योग्य मुलगी कशी ओळखावी आचार्य चाणक्य म्हणतात पहिली गोष्ट जी मुलगी गृहिणी आहे. घरात काम करते जी घरात काम करते. जिला घर परिवार मूलबाळं याबद्दल आस्था आहे. याची माहिती आहे ती मुलगी सुखी संसार संसारासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
अशी मुलगी नेहमी जागरुक असते. आपल्या परिवाराचे महत्त्व नेहमी वाढवते आचार्य चाणक्य म्हणतात दुसरी गोष्ट विवाहासाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. जी मुलगी अनेकांना परिवारात मानसन्मान द्यायला कधीही विसरत नाहीत. प्रत्येकाला मान सन्मान देत असते. अतिशय योग्य मी साक्षात लक्ष्मी मानली गेलेली आहे. ही मुलगी लहान आणि मोठ्यांचा मान ठेवत असते. मान ठेवून त्यांचे मन जिंकत असते.
तसेच मित्रांनो आचार्य चाणक्य तिसरी गोष्ट सांगतात. जी स्त्री आणि परंपरांचे पालन करते ती विवाहासाठी अतिशय श्रेष्ठ मानली गेलेली आहे. अशी धर्मपत्नी आपल्या नवऱ्यासाठी सौभाग्य नेहमी नवऱ्यासाठी त्यांचे सौभाग्य वाढवत असते. देवाचा आशीर्वाद मिळावे तसेच यामुळे घरामध्ये सुख शांती येत असते. आचार्य चाणक्यची चौथी गोष्ट सांगतात ज्या स्त्रियांमध्ये बचत करण्याचा गुण असतो ही मुलगी लग्नासाठी योग्य असते.
परिवाराला आर्थिक रूपात ती मजबूत बनवते आणि गेल्या साक्षात लक्ष्मी असे म्हटले गेले आहे. आचार्य चाणक्य पाचवी गोष्ट सांगतात ज्या स्त्रियांचा आवाज गोड आहे. तिच्या शब्दांमुळे आनंद वाटतो मन प्रसन्न होते. तिच्याशी नक्कीच लवकरात लवकर लग्न करा अशी मुलगी मिळाली तर ती विवाहासाठी योग्य असते. मात्र मध्येसुद्धा वर्णन आहे जी स्त्री योग्य सल्ला देते प्रदर्शन करते आणि वाईट प्रसंगात नवऱ्याच्या मदतीला येते.
अशी स्त्री विवाहासाठी योग्य समजले शास्त्रामध्ये सातवी गोष्ट अशी सांगितली की जी स्त्री आपले भाऊ बहीण परिवार यांच्यासोबत चांगलं व्यवहार ठेवते. सगळे नातेवाईकांना एकत्र ठेवते आणि घर परिवारांचा सन्मान वाढेल. अशी स्त्री कुलवान मानली गेलेली आहे. अशा स्त्रीशी नक्कीच विवाह करावा आचार्य चाणक्य म्हणतात जी स्त्री आपल्या मर्यादेमध्ये राहते.
ती विवाहासाठी योग्य मानले गेलेली अाहे. शास्त्रामध्येसुद्धा पण असे आहे की श्रेष्ठ स्त्री तीच आहे. त्यांच्याजवळ अहंपणा नसतो जी स्वत पेक्षा दुसऱ्याला महत्त्व देते. ती आपला संसार सुखाचा करते तीच विवाहासाठी योग्य मानली गेलेली आहे. आचार्य चाणक्य दहावी गोष्ट सांगतात स्त्री कुठल्याही परिस्थितीत आपल्या परिवाराला सोडत नाही कुठल्याही परिस्थितीत परीवाराला धीर देते.
वाईट प्रसंगात नवऱ्याला साथ देते विवाहासाठी योग्य असते अशा मुलीसोबत लवकरात लवकर विवाह करावा. कारण ती लक्ष्मीचे रुपामध्ये असते मित्रांनो अशाप्रकारचे मुली लग्नाला योग्य असतात. आपण लग्न करत असाल तर इत्यादी गोष्टींचा विचार दूर करा जेणेकरून संसार सुखाचा होईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल तर हे होते आचार्य चाणक्यांचे दहा सुंदर असे विचार आहेत.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.