मृत्यू येण्यापूर्वी मनुष्यास ही लक्षणे दिसतात ! शिवपुराणात ही रहस्यमय लक्षणे सांगितले आहेत..जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो, कोणी मान्य करो अथवा न करो जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाने मान्य करायलाच हवे. मृत्यूची भीती ही प्रत्येकाला असते, आपला मृत्यू काही वेळेस आपण स्वप्नात तर काही वेळेस काही बिकट प्रसंगी जवळून पाहतो. पण मृत्यूची वेळ ठरलेली असते जेव्हा होणार तेव्हा होणारच त्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही,

यावर फक्त महाकाल महादेव यांनीच विजय मिळवलाय, त्यामुळे शिव अनंत आहे, त्याचा नाही ज न्म नाही मृत्यू. शिव पार्वती एकदा कैलासावर बसले असता त्यांनी माता पार्वतीला मृत्यूबद्दल च सत्य सांगितलं. माता सती देखील मृत्यू पावली होती व नंतर पुनर्जन्म घेऊन पार्वती म्हणून शिवाबरोबर अखंड जोडली गेली.

मातेने उत्सुकतेने विचारले असता भगवान शिवाने मातेला मृ त्यू विषयी काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी म्हणजे मरणापूर्वी माणसाला काहीशी अशी लक्षणे दिसतात पण मानवाचे दुर्दैव असे की ही लक्षणे माणसाला समजत नाही किंबहुना ज्यांना समजतात ते दुर्लक्ष करतात.

पण त्यामुळे तुम्हाला असे वाटते की अकाली मृ त्यू प्राप्त झाला. तसेच त्यामुळे माणसाच्या मनात भीती निर्माण होते कारण जीवनाचे अंतिम सत्य हे मृत्यू आहे जे सत्य प्रत्येक मनुष्य नाकारत असतो व जेव्हा येईल तेव्हा घाबरून जातो. शिवपुराण असे सांगते की शिवाने माता पार्वतीला मरणापूर्वीची ही लक्षणे दिसत असतात त्याकडे शक्य असल्यास लक्ष द्यावे व ईश्वरी संकेत समजून घेऊन जीवनातून मोक्ष घ्यावा.

ज्या व्यक्तीला ग्रह, तारे दिसत नसतील आणि ज्यांना सुर्य काळा दिसत असेल तसेच सर्व दिशा फिरताना दिसत असतील तर त्याचा मृत्यू 6 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीला सुर्य किंवा चंद्र यांच्या भोवतीचा प्रकाश लाल किंवा काळा दिसतो त्याचा मृत्यू 15 दिवसात होतो.

जर एखाद्या व्यक्तीस आकाशातील तारे दिसत नसतील तर त्याचा मृत्यू 1 महिन्यात होतो. जर एखाद्या व्यक्तीला पाणी, तेलामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत नसेल तर त्याचे आयुष्य उर्वरित 6 महिने आहे. जर कोणाला आपली सावली दिसत नसेल तर त्याचा मृत्यू 1 महिन्यात होतो.

अचानक कोणत्याही व्यक्तीचे शरीर पांढरे पडले किंवा पिवळे पडले तर त्याचा मृत्यू जवळपास असतोच आणि ज्या व्यक्तीच्या अंगावर लाल चट्टे पडतात आणि ज्यांचे तोंड, डोळे, कान नीट काम करत नसेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीला निळ्या रंगाच्या माश्या येऊन घेरतात त्याचा मृत्यू येत्या 1 महिन्यात होतो.

ज्या व्यक्तीला सुर्य आणि चंद्राचे दर्शन होऊनही जर दिशा समजत नसेल तर अश्या व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यात होतो. घसा जर सारखा कोरडा पडत असेल तर त्या व्यक्तीचा शेवट येत्या 6 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड किंवा कावळा येऊन बसतो त्याचा मृत्यू 1 महिन्याच्या आत होतो असे शिव पुराण सांगते.

शिवपुराणानुसार ज्यांना आकाशात सप्तर्षी तारे दिसत नसतील आणि ज्या लोकांना अग्नीचा प्रकाश ही अंधूक दिसत असेल तर या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू 6 महिन्यात होतो.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी आस्थाचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *