नमस्कार मित्रांनो, अनेकांना असा प्र’श्न नक्की पडला असेल कि, हनुमान तर रामायणात ? हनुमान महाभारतात कसे ? या प्र’श्नाचे उ’त्तर आपल्याला या लेखातून मिळेल. चला तर मग बघूया. महाभारतातील यु’द्ध हे नी’ती, राजका’रण, ध’र्म या गोष्टींनी भरलेले होते. या यु’द्धात अनेक रथी-महारथी सहभागी झाले होते.
पांडव पुत्र आणि कौरव पुत्र यांच्यात हे यु’द्ध झाले होते. हे यु’द्ध १८ दिवसांचे होते. ह्या यु’द्धाची सुरुवात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला झालेली. या यु’द्धाचा शेवट पांडवांच्या विजयाने झाला. पांडवांच्या विजयाचे सर्व श्रेय श्री कृष्ण यांनाच आहे. ते त्यांच्या बाजूने होते म्हणून आणि म्हणूनच त्यांचा विजय झाला होता. महाभारतात श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू यांचे अवतार होते हे आपल्याला माहीतच असेल. आणि रामायणात प्रभू श्रीराम हे सुद्धा श्री विष्णूंचे अवतारच होते.
हनुमानजी हे प्रभू श्री राम यांचे सेवक होते. आणि प्रभू श्रीराम यांच्याच आ’ज्ञेवरून हनुमंतजी श्रीकृष्णाच्या सेवेत होते. कृष्णावर येणाऱ्या प्रत्येक सं’कटांपासून त्यांचा बचाव करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते आणि ते सतत कृष्णाच्या मदतीस हजार असत. कर्ण आणि हनुमानजी सामोरासमोर येण्याला काय कारण होते ? असा कोणता प्रसंग आला कि ज्यामुळे हनुमानजींना सुद्धा महाभारताच्या यु’द्धात सहभागी होण्याची वेळ आली होती काय?
हनुमानजी सुद्धा महाभारताच्या यु’द्ध भूमीवर उतरले ? काय त्यांनी कर्णाला कांही हानी पोहचवली ? त्यावेळी श्री कृष्ण काय बोलले ? चला या सर्व गोष्टींची माहिती घेऊ. महाभारतात, यु’द्ध चालू असताना अर्जुनासमोर कोणाचाच टिकाव लागत न्हवता आणि म्हणूनच अखेरीस कर्ण या यु’द्धात उतरला होता.
अर्जुन आणि कर्ण यांचे यु’द्ध चालू झाले. कर्ण अर्जुनावर एकसारखा बाणांचा वर्षाव करत होता. या वर्षावात काही बाण अर्जुनाबरोबरच श्रीकृष्णाला लागत होते. आणि त्या कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाच्या अंगावरील सुरक्षा कवच मोडून पडले होते. त्यानंतर काही बाण श्रीकृष्णाला लागत होते. हे सर्व रथावर विराजमान असणारे हणमंत पाहत होते. या यु’द्धात श्री कृष्णाच्या सांगण्यावरून हनुमानजी अर्जुनाच्या रथाच्या छतावर विराजमान होते.
आणि हे सर्व चालू असताना श्रीकृष्णाची आ’ज्ञा होती म्हणून हनुमंत शांतच होते. पण काही काळानंतर त्यांना सहन झाले नाही व त्यांनी मोठ्याने गर्जना केली. या गर्जनेने कौरवांचे सै’न्य वादळाच्या वेगाने पळून गेले. कर्णाच्या हातातील धनु’ष्य खाली कोसळला. हे घडताना पाहून श्रीकृष्ण उठले आणि हनुमंताला स्पर्श केला. ते हनुमंताला बोलले, हनुमंत राग व्यक्त करण्याची ही योग्य वेळ नाही.’
कर्णाच्या या कृतीमुळे हनुमान खूपच नाराज झालेला होता. हनुमंत कर्णाकडे नजर रोखून पाहत होते. परत श्रीकृष्ण हनुमंताला उच्चारले, ‘हनुमंत तुज्या दृष्टीरोखने कर्ण भ’स्म होऊन मा’रला जाईल. असे म्हणून श्रीकृष्णाने हनुमंताला त्यांनी दिलेल्या आ’ज्ञेचे स्म’रण करून दिले.
तात्काळ, हनुमंत भानावर आले आणि त्यांचा राग शांत झाला. ते परत अर्जुनाच्या रथावर विराजमान झाले. हनुमानजींना कोणतेही श’स्त्र भेदू शकत न्हवते कारण त्यांना तसे वरदा’न प्राप्त होते. म्हणूनच श्रीकृष्णाने हनुमानजींना अर्जुनच्या रथावर पाचारण केले होते. कारण ते स्वतः ही त्या रथावर विराजमान होते. अश्या प्रकारे श्रीकृष्णाने मध्यस्थि केल्यामुळे अन’र्थ टळला. कर्ण आणि हनुमंत सामोरासमोर आले खरे पण त्याचे परिणाम यु’द्धावर झाले नाही.
हनुमंतजी मुळेच यु’द्ध संपेपर्यंत अर्जुनाचा रथ सुर’क्षित होता. यु’द्ध संपल्यानंतर हनुमानजी खाली उतरताच तो रथ भ’स्म झाला होता. हनुमंत यांनी त्रेतायुगा प्रमाणेच, द्वापारयुगातही आपल्या आरा’ध्याचे र’क्षण केले. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या मराठी सरकल या पेज ला लाईक करून ठेवा. आमच्या पर्यंत आलेली माहिती तुमच्या पर्यंत पोहचावी याच मुख्य हेतूने आम्ही ही सर्व माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो.