नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो ज्योतिषशा’स्त्रात यामध्ये बारा राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीची १२ राशींपैकी एक राशी हि असतेच. ज्योतिषशा’स्त्रात अ’ग्नि तत्त्वाच्या राशीचे वर्णन केले गेले आहे. यामध्ये मेष, सिंह आणि धनु या राशी येतात. ज्योतिषशा’स्त्रात १२ राशी सांगितलेले आहेत. आणि या राशीला आपल्या आ’युष्यामध्ये/जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते.
मित्रांनो तसे बगायला गेले तर नऊ ग्र’हांपैकी एक ग्र’ह हा प्रत्येक राशींचा स्वा मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यावर एक वेगळाच प्रभाव पडत असतो. मेष राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आज जाणून घेऊया.
मेष नावाचा अर्थ – मेंढा, प्रकार: अ ग्नि तत्व, स्वामि ग्रह: मंगळ, शुभ रंग: लाल, शुभ दिन : मंगळवार तर मेष ही राशी राशीचक्रातील पहिली रास आहे. या राशींमध्ये खूप ऊर्जा आणि उ’त्साह असतो. या राशींसाठी सूर्य सर्वात महत्वाचा आहे. धै’र्य आणि नेतृत्व याशिवाय, त्यांना रा’गाचे लक्षण देखील मा’नले जातात. असे म्हटले जाते की, मेष राशीची नेतृत्व करण्याची गुणवत्ता आश्चर्यकारक असते. ते लोकांशी नि’ड’रतेणे सा’मना करतात. यांना कशाचाही भी’ती हि वाटत नाही. मेष राशीचे लोक हे स्वभावाने खूप ह’ट्टी व जिद्दी स्वभावाचे असतात.
मेष राशीच्या लोकांना अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा दागिने गमावण्याचा धोका असतो. यातील काही लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. या राशीच्या लोकांना जी गोष्ट हवी असते, ते ती मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. आणि या राशीच्या लोकांना खूप लवकर रा’ग येतो आणि त्यांना अ’पमान सहन होत नाही. ह’ट्टी असण्याबरोबरच, मेष राशीचे लोक आपली चू’क लवकर स्वीकारत नाहीत, जोपर्यंत त्यांना त्या चु’कीमुळे खूप मोठे नु’कसान सहन करावे लागत नाही.
मेष राशीचे लोक नेहमी त्यांच्या कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या सदस्याशी सतत भां’डत राहतात. मेष राशीच्या लोकांचे आ’रोग्य चांगले असते. त्यांच्या श रीराची प्रतिकारश’क्तीदेखील मजबूत असते. परंतु असे असूनही, काही शा रीरिक स’मस्या त्यांच्यासोबत राहतात. मेष राशीच्या लोकांना स र्दीशी संबं’धित स’मस्या बऱ्याचदा जाणवतात.
याशिवाय त्यांना मू’त्रपिंड, मू’त्राशय, कान आणि घ’शाशी सं’बंधित अनेक स’मस्यांनाही सामोरे जावे लागते. मेष राशीचे लोक हे खूप हुशार असतात. म्हणून या राशीचे लोक शैक्षणिक क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. जर आम्ही व्यवसायाबद्दल बोलत असलो तर, रिअल इस्टेट, क्रीडा, खनिजे या इत्यादी क्षेत्रात व्यवसाय करणे, मेष राशीच्या लोकांसाठी खूप फा’यदेशीर ठरू शकते.
तसेच या राशीच्या लोकांना कंटाळवाणे आ’युष्य जगायला आवडत नाही. या राशीचे लोक हे अत्यंत सं वेदनशील असतात. दुसऱ्याच्या भावना लवकर समजून घेतात. परंतु आपल्या भावना त्यांना सांगताना थोडा त्रा स सहन करावा लागतो. इतर अनेक लोकांना या राशीचे लोक योग्य सल्ला देतात. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते, तेव्हा त्याच गोष्टीमध्ये ते अनेक चु’का करतात.
मित्रांनो त्यामुळे त्यांना खूप नु’कसान सहन करावे लागते. मेष राशीचा स्वामी हा मं गळ मानला जातो. जो धैर्य, शौ’र्याचे प्रतीक आहे. ९ ग्र’हांपैकी त्याला सेनापतीचा दर्जा मिळाला आहे. मेष राशीच्या लोकांनी मंगळाला ब ळक’ट करण्यासाठी मुं गा रत्न घालावे. मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो. परंतु क’पटी लोकांपासून या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.
तसेच ते आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी त्यांची वाटेल ते करण्याची तयारी असते. पण जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे या राशीच्या लोकांना कधी कधी थोडा त्रा स सहन करावा. ल’ग्नाच्या वर्षाबद्दल बोललं तर, २५,२७,२९,३० आणि ३१ या वयामध्ये या राशीचे ल’ग्न होवू शकतात. त्याची शुभ संख्या १,३,५,३,७ आहे. शुभ रंग गुलाबी आणि पांढरा रंग आहे.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.