Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

उद्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं.. पण मध्येच मला पा’ळी आली.. पण तरी सुद्धा मी मंदिरात गेले आणि पुढे जे झाले.. एका मुलीने स्वतः सांगितले..

नमस्कार मित्रांनो,

हा एका मुलीसोबत घडलेला प्रसंग आहे जो तिने स्वतः सांगितला आहे. तर चला पाहूया ती काय म्हणते – रिद्धी अशीच आज वैतागून घरामध्ये बसलेली होती, ते पाहून तिच्या आजीने तिला विचारले काय ग रिद्धी आज काय झाल आहे तुला ? बघ ना आजी उद्या सिद्धिविनायक मंदिरात जायचा प्लान केलाय माझ्या मैत्रिणीनी आणि माझी डे ट आहे.

उद्या कशी जाऊ मग मंदिरात ? आई पण नको म्हणेल आणि मी नाही म्हणाले तर सगळ्या मैत्रिणी मला ओरडतील. मी काय करू आता? मला काहीच समजत नाही. अग त्यात काय एवढ जा ना बिनधास्त. मैत्रिणींचा ओरडा काशाला खातेस. आजीने समजुतीच्या सुरात म्हणल. अग पण. रिद्धी, स्त्रियांच्या मा सिक ध र्माबद्दल आपण उगाच एवढे कडक नियम स्वतःवर लादून घेतलेत आणि,

काय ग तुम्ही आजच्या आधुनिक जगातल्या तरुणी आहात ना? तुम्हाला या अश्या सगळ्या नियमांमध्ये अडकून राहाण आवडत का?मला सांग पि री येडस आहेत म्हणून तुम्ही मुली कोणत्या गोष्टी करण सोडून देता? म्हणजे बघ पूर्वीच्या काळी बायकांना विश्रांती मिळावी म्हणून चार दिवस लांब बसवत असत आणि विश्रांतीच्या नावाखाली जास्तीची काम करून घेत असत.

माझ्या बाबतीतही तसच झाल होत, आमचा मोठा वाडा होता तेव्हा आम्ही बायका चार दिवस एका वेगळ्या खोलीत बसत असू, सवयीने केरसुणी जरी हातात घेतली तरी तिला पाणी मारून मग आत घेत असत. आमची पोर आमच्याकडे यायला रडत असत पण त्यांना आमच्याकडे येण्याची परवानगी नसे, उलट मोठी माणसे त्यांना ओरडत असत. तुमच्या बाबतीत अस काहीच नाही.

तुम्हाला कुठेही फिरण्याची, बसण्याची, उ ठण्याची मुभा आहे ना. मग तुम्ही का ग स्वतःला अशा विचित्र नियमांमध्ये अडकवून घेत आहात ? हे बघ बाळा, इतर साऱ्या श-रीरिक क्रिया जश्या नैसर्गिकरीत्या पार पडत असतात तसाच स्त्रियांच्या मा सिक ध र्मांच्या बाबतीतही होत असत. मा सिक ध र्माच्या काळात स्त्री कधीच अशुद्ध नसते, अंग पन तिला अशुद्ध मानत असतो.

मी स्वतः कधी या काळात देवदर्शन टाळल नाहीये, आणि माझ्या लेकी सुनाना देखिल आड काठी केली नाही. जर देवाने आपली श-रीर रचना अशी केली आहे तर आपल्याच रचनेला तो अशुद्ध का म्हणेल सांग बघू. आजीच हे बोलन ऐकून रीद्धीची कळी खुलली आणि तिने आनंदाने सिद्धिविनायकाच दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. श्रद्धा कि अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पूर्वापार चालत आलेल्या परंपरा पाळण हे मन मा’रून करायचं कि त्यामागच शा स्त्र समजून घेउन् योग्य ते आणि तेवढाच स्वीकारायचं हे सुद्धा आपणच ठरवायचं असत. जुन्या, वाईट आणि स माज हित कलुषित करणाऱ्या अनेक परंपरा आपण मागे टाकलेल्या आहेतच, पण स्त्रियांच्या मा सिक ध’र्म पाळण्याच्या परंपरेबाबत मात्र आपला समाज अजूनही तसा उदासीन असल्याचे दिसते.

कोणतेही धा र्मिक कार्य असो, सण-उत्सव असो किंवा एखादा घरगुती समारंभ तिच्या मा’सिक पा ळीच्या तारखेचा विचार करून सर्व गोष्टी नियोजित केल्या जातात तर कधी तिला तिच्या तारखांच्यामध्ये बदल करायला लावला जात असतो. बऱ्याचवेळा स्त्रिया या लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार झाले आहेत, त्याप्रमाणे वागत असताना दिसतात,

म्हणजे त्यांना कोणतेही नियम पाळण्याची सक्ती केलेली नसते. तरी त्या स्वतःहून हे नियम पाळत असतात. देवदर्शन तर अशा दिवसात घेता येतच नाही. मित्रांनो इतर श-रीर नियमांप्रमाणे मा’सिक पा ळी हा सुद्धा तिच्या श-रीराचा एक नैसर्गिक ध र्म आहे. हे आपण स्वीकारायला कधी तयार होणार हा खरा प्रश्न आहे. तीच श रीर त्या चार दिवसात खूप नाजूक अवस्थेमध्ये असते, त्याकाळात तिला विश्रांतीची खूप जास्त गरज असते. हे चार दिवस तिची मनस्थिती चांगली ठेवणे गरजेचे असते पण आपण मात्र उलटच करतो,

तिला विश्रांती देण्या पेक्षा तिला जास्त कष्टाची आणि तिची मनस्थिती खच्ची करणारी कामे तिच्या कडून करून घेतली जात असत, तिला एका वेगळ्या खोलीत बसवलणे, अंथरूण, पांघरूण, भांडी सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवणे या गोष्टी पूर्वापार आपल्याकडे होत आलेल्या आपण पाहत आहोत. त्यामुळे आता स्थिती कितीही बदलली तरी आपण स्त्रिया मात्र त्याच मानसिकतेमध्ये राहत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *