पुरूषांसाठी वरदान आहे हा मसाल्याचा पदार्थ..शु’क्राणू संख्या, जोश भरपूर वाढेल..रात्री पत्नीला परमोच्च आनंद द्यायचा असेल तर एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो,

आजच्या धावपळीच्या जीवनात पुरुषांना लैं’गिक सम’स्या येणे सामान्य झाले आहे. आज अनेकांच्या आयुष्यात अशा सम’स्या येत आहेत. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या सम’स्येवर उपाय एका मसाल्यात आहे. या पदार्थाच्या सेवनाने वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळू शकतो. यामुळे पती-पत्नी दोघांच्याही गरजा पूर्ण होतात.

जर तुम्हाला रात्रीच्या वेळी तुमच्या पत्नीला परमो’च्च आनंद द्यायचा असेल तर प्रत्येक जो’डप्याने ही माहिती शेवटपर्यंत वाचा. कारण यामधे कॅल्शियम, लोह, आणि त्या सोबतच मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि सोडियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून येते आणि त्यामुळे या मसाल्यापासून काढले गेलेले तेल अनेक,

रो’गांवर औ षध म्हणूनही वापरले जाते. भारतीय मसाले हे औ षधी आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मित्रांनो, आपण ज्या मसाल्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे लवंग. लवंग हा एक छोटासा मसाल्याचा पदार्थ आहे पण यामध्ये भरपूर प्रमाणात औ षधी गुणधर्म आहेत. लवंग दिसायला लहान असली तरी त्यात प्रचंड औ षधी गुणधर्म आहेत.

परंतु बहुतेक लोकांना या बद्दलचे तपशील माहित नाहीत. चला तर मग जाणून घेऊया लवंग पुरुषांमधील लैं’गिक सम’स्या कशा दूर करतात. लवंगाचे आरो’ग्यदायी फायदेही जाणून घेऊया. लवंगाचे सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीला व्हिटॅमिन-बी चे विविध फायदे मिळू शकतात जसे की B1, B2, B4, B6, B9 इ. यातून व्हिटॅमिन-सी आणि त्या बरोबरच बीटा-कॅरोटीन या सारखे पोषक तत्व सुद्धा आपल्याला मिळतात.

इतकेच नाही तर त्यात व्हिटॅमिन-के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट देखील असते. पुरुषांनी यावेळी लवंगाचे सेवन करावे, लैं-गिक शक्ती वाढण्यास होईल मदत :- पुरुषांना लैं-गिक सम’स्या असल्यास लवंगाचे खास करून सेवन करावे. यामध्ये असलेले मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्स तुमच्या सर्व लैं-गिक सम’स्या दूर करतात. एका संशोधनानुसार दररोज सकाळी कमीत कमी ३ आणि,

रात्री झोपण्यापूर्वी २ लवंगा अवश्य खाव्यात. ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास चांगले होईल. असे केल्याने तुम्हाला तुमच्या लैं-गिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमची पत्नी देखील आनंदी होईल. लवंग पुरुषांच्या त्रा स दायक सम’स्या दूर करण्यासाठी फार मदत करते. त्या बरोबरच हे पुरुषांमध्ये शु क्रा णूंची संख्या वाढवण्यास देखील मदत करते.

मात्र, ते जास्त प्रमाणात खाऊ नये अन्यथा पुरुषांमधील टे’स्टोस्टे’रॉन हा र्मो न ची पातळी बिघडत असते. आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने लवंग आणि त्या संबंधित असलेले उत्पादने वापरणे आरो’ग्यासाठी चांगले ठरते. हे आ’जारही याच्या सेवनाने तत्काळ दूर होतात :- १) लवंग खाल्ल्याने सर्दी आणि फ्लूमध्ये आराम मिळतो. २) लवंग शरीरात प्रवेश करणार्‍या हा’निकारक जीवाणूंना मा’रण्याचेही हे काम करते.

त्यामुळे नवीन आ-जार होण्याची असणारी शक्यता पूर्णपणे नाहीशी होते. ३) शरीरावरील ज’खमा लवकर भरून येण्यासाठी लवंग चघळणे आणि चावून खाणे फायदेशीर आहे. ४) जर तुम्हाला दातदुखीचा त्रा स होत असेल तर लवंग चघळल्याने ही सम’स्या दूर होऊ शकते. ५) लवंग खाल्ल्याने पचनाच्या सम’स्या आणि अपचन दूर होते. लवंग पाचक स्राव वाढवण्याचे काम करते.

यामध्ये असलेले फायबर तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. ६) मधुमेहाचा त्रा स असलेल्या लोकांसाठीही लवंग फायदेशीर आहे. ७) जर तुम्हाला सतत पोट खराब होण्याचा त्रा स सतावत असेल तर त्यासाठी तुम्ही अवश्य लवंगाचे सेवन कराच. ८) रो’गप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग चांगली मानली जाते. याच्या नियमित सेवनाने जोडपे सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात.

यामुळे तुमची पत्नी तुमच्यावर अधिक प्रेम करेल. यामुळे दोघांचाही ता’ण त’णाव कमी होईल आणि कामामध्ये देखील लक्ष लागेल. एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही.  टीप :- मित्रांनो, वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. यावर आम्ही कोणताही दावा करत नाही. म्हणून, काहीही करण्यापूर्वी, कृपया डॉ’क्टर किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच उपयुक्त माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *