आजच्या या कलयुगात लग्नासाठी मुलगी भेटणे फारच कठीण आहे आणि त्यामध्ये सर्व स्त्रीया- मुली यासुद्धा सर्वक्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आता त्यामुळे लग्नाच्या बाबतीत मुलींच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत.त्यामुळे कोणती मुलगी काय अपेक्षा ठेवेल हे सांगता येत नाही.
म्हणून लग्नासाठी बरेच असे ऍप मोबाईल मध्ये आहेत. तर अजून काही लोक पेपरमध्ये जाहिराती देत असतात. आज आपण असेच एका मुलीबद्दल जाणून घेणार आहोत जिने पेपरमध्ये लग्नाची जाहिरात दिली काही विचित्र पद्धतीने बगून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. काही दिवसापासून हि जाहिरात सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
लग्नाच्या बर्याच जाहिराती दररोज येत असतात पण यावेळी एक जाहिरात समोर आली आहे ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही जाहिरात सोशल मीडियावर खळबळ उडवित आहे. हि बातमी बघताच कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विटरवर ही जाहिरात शेअर केली आहे आणि तिथूनच खरी गंमत सुरु झाली बघता बघता यावर खूप साऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि हि बातमी शेअर करताच काही क्षणात हे वायरल झाले.
त्यांनी पोस्टमध्ये वर्तमानपत्राची एक क्लिप शेअर केली आणि त्यावर कॉम्मेंट देखील केली आहे. पोस्टमध्ये सामायिक केलेल्या वृत्तपत्राच्या क्लिपिंगनुसार, मुलीला पतीची गरज आहे ज्याने को-रोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.अशी मागणी या वधूने केली आहे.तर त्यावर काही लोकानी प्रतिक्रिया दिली कि लसीकरण केलेल्या वधूने लसीकरण केलेले वर शोधले यावर वेगळे असे काय ! आपल्या भविष्याची काळजी घेता तिने असेल म्हंटले असेल असे हि असू शकेल.
शंका नाही की पसंतीची विवाहित भेट बूस्टर शॉ ट असेल? हे आमच्यासाठी नवीन आहे पण आपण हे सामान्य स्वरूपात घेतले पाहिजे यावर आश्चर्याची काही गोष्ट नाही? मग काय होतं, जणू काय टिप्पण्यांचा पूर आला आणि तसेच सोशल मीडियावर यावर आता मेम्स देखील बनवत देखील त्यावर कॉम्मेंट करत आहेत.