Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

लग्नानंतर मुलींनी माहेरकडील ही १ वस्तू चुकनही सासरी घेवून जावू नये..नाहीतर अनर्थ घडतो; माहेरी आजरपण, दारिद्र्य, अडचणी वाढतात..बघा जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,

आपल्या या समाजात विविध प्रथा आहेत. त्यामध्ये लग्न झालेल्या मुलींनी बाहेर कडून सासरी कोणत्या वस्तू घेऊन जाव्या याबाबत तर खूपच आहे. एकीकडे लग्न झाल्यानंतर मुलींनी मंगळवारी माहेरून सासरी जाऊ नये अशी देखील पद्धत आहे. तर काही भागांमध्ये लग्न झालेल्या मुलींनी बुधवारी माहेरून सासरी जाऊ नये अशी देखील पद्धत आहे.

लग्न झाल्यानंतर काही गोष्टी मुलींनी माहेर कडून सासरी घेऊन जाऊ नयेत त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. या गोष्टी घेऊन गेल्यामुळे खूप घा’तक परिणाम होतात. प्रत्येक घरांमध्ये मुलींचे खूप लाड केले जातात. मुलगी म्हणजे लक्ष्मी चे रूप आहे म्हणून तिचा खूप आदर सत्कार देखील केले जाते.

काही ठिकाणी लग्नामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती त्याचबरोबर दुर्गा मातेची मूर्ती आणि सरस्वती मातेची मूर्ती देखील मुली बरोबर दिले जातात.
मुलीच्या ज-न्मामुळे प्रत्येक आई वडिलांचं भाग्य निर्माण होत. प्रत्येक मुलगी त्या घरची राजकुमारी असते. कितीही लाडात वाढलेली
असली तरी तिला लग्न करून सासरी जावे लागते. लेक शेवटी परक्याचे धन म्हणतात तेही खरेच आहे.

आपल्या मुलीसाठी योग्य पती त्याचबरोबर योग्य घर निवडणे हे प्रत्येक आई-वडिलांची जबाबदारी असते. तिचे लग्न व्यवस्थित पार पाडणे की तर खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी असते. त्यानंतर लग्नामध्ये मुलगी माहेरून सासरी चे काही वस्तू घेऊन जाते त्याला रुखवत म्हणतात. माहेरकडून प्रत्येक तिला हवी असलेली संसार साठी आवश्यक असलेली गोष्ट दिली जाते.

लग्नामध्ये मुलींच्या सासर मंडळीसाठी मानपान सोबत आहेर देखील केले जाते. प्रत्येक मुलीसाठी आई-वडील प्रेमाने आणि मायेने प्रत्येक गोष्ट देतात. आजच्या मॉडर्न युगात लग्न करण्याची पद्धत आणि विधी पूर्णपणे बदलले आहे. परंतु मुली विषयी असलेले स्नेह आणि भावना त्याच आहेत.

लग्नामध्ये सगळ्या विधि पूर्ण करण्याबरोबरच लेकीच्या आवडीचे भेटवस्तू देखील तिच्या लग्नामध्ये दिले जाते. असे खुप सारे भेटवस्तू दिल्या जातात. पण काही ठिकाणी महत्त्व पूर्वक लेकीच्या लग्नामध्ये तिच्या पाठवणी च्या वेळी तिच्यासोबत गणेश मूर्ती किंवा फोटो दिला जातो. आपला हिंदू ध-र्मामध्ये गणपतीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याला विघ्नहर्ता सं-बोधले जाते.

प्रत्येक कार्याची सुरुवात विघ्नहर्त्याच्या आराधनेत होते. लेकीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी होण्यासाठी गणेश मूर्ती दिली जाते . त्यामुळे लेकीला कोणतेही संकट येणार नाही. आलेले संकट विघ्नहर्ता दूर करेल या भावनेने देखील दिले जाते. तिच्या जीवनामध्ये सगळे शुभ होईल म्हणून दिले जाते. या विश्वासामुळेच लेखीची पाठवणी करताना गणेशाची मूर्ती दिली जाते.

कधीकधी आई-वडील गणपतीचा आशीर्वाद म्हणून देखील मुर्ती देतात. लग्नामध्ये जर तुम्ही गणेश मूर्ती पाठविण्याच्या वेळी तिच्या हातात देत असाल तर कृपया असे करू नका याबद्दल या लेखांमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत. हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार घरच्या मुलगीला लक्ष्मी असे म्हटले जाते.

साक्षात लक्ष्मी व साक्षात गणपती या दोघांचे एका ठिकाणी आगमन होणे म्हणजेच शुभ संकेत आणि धनवान म्हणून संबोधले जाते. आपल्या घरची लक्ष्मी म्हणजेच मुलगी दुसर्‍यांच्या घरी जाते त्यावेळी तिच्या हातामध्ये जर विघ्नहर्ता ची मूर्ती दिल्यास माहेरच्या घरातील सुख शांती समृद्धी आणि तिच्या सासरी ती घेऊन जाते. यामुळेच मुलगी च्या पाठविणे वेळी गणेश मूर्ती देऊ नये.

ज्या मुलींचे लग्न झाले आहे व त्यांना गणेश मूर्ती त्यांच्या आईवडिलांनी दिली आहे असे लोक आज गरिबीशी झुंजत आहेत असे काही लोकांना अनुभव देखील आले आहेत तर अशा लोकांनी काय केले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया. झालेली चूक सुधारण्यासाठी त्या घरच्या लेकीने आपल्या माहेरी एक छोटीशी गणेश मूर्ती भेटवस्तू द्यावी.

जेणेकरून तिच्या माहेरी सुख शांती समृद्धी भरभराटी होईल. त्याच बरोबर आलेले विघ्न संकट दूर होईल. गणेश च्या बरोबर माता लक्ष्मी तिच्या माहेरी नेहमी वास करेल. त्याच मुळे तिच्या माहेरी धनधान्य व समृद्धीची भरभराटीची होईल. आपण जेव्हा गणेश मूर्ती ची खरेदी करतो त्यावेळी गणेश मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असलेली अगदी उत्तम असते. ते पाहूनच गणेशमूर्ती घ्यावी.

कारण शास्त्रांमध्ये डावीकडे सोडून असलेली गणेशमूर्तीचे पूजन आणि विधी अगदी सोपे व फलदायी आहे त्याचे कोणतेही फारसे दोष नाही.जर तुम्ही उजव्या सोंडेचा गणपती घरी घेऊन आला तर त्याचे विधिवत विधान खूप वेगळे आहे त्याचे पूजा अगदी सोवळ्यात करावे लागते.शास्त्रानुसार उजव्या सोंडेच्या गणपतीचे पूजन नाही झाल्यास त्याचे खूप वेगळे त्रास होतात.

तुम्हाला फायदा च्या ठिकाणी नुकसानच होईल. त्यामुळे भेटवस्तू देताना किंवा घरी गणपतीची मूर्ती आणताना डाव्या सोंडेचे आणल्यास उत्तम होईल. जर तुम्ही मूर्तीऐवजी जर एखादा फोटो फ्रेम देणार असाल तर त्या फोटो फ्रेम मधील गणपतीची उंची 18 इंचापेक्षा जास्त नको याची काळजी घ्यावी.

जर तुम्ही तुमच्या लेकी शिवाय इतर पाहुणे मंडळी नातेवाईकांना जर गणेश मूर्ती किंवा त्याची फोटो भेट करणार असाल तर तुम्ही नक्कीच करू शकतात. पण एकत्र गणेश मूर्ती आणि लक्ष्मी यांची मूर्ती त्याचबरोबर त्यांचा एकत्रित फोटो नातेवाईक व इतर मंडळींना देखील देऊ नये.

कारण हिंदू शास्त्रांमध्ये गणेश मूर्तीला शुभ आणि लक्ष्मीदेवीला लाभ संबोधले आहे. जर तुम्ही माता लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती एकत्रित नातेवाईकांना पाहुणे मंडळींना व मित्रांना दिला तर तुमच्या घरातील सुख शांती समृद्धी त्यांना भेट स्वरूपात देतात. या आपल्या नकळत चुका होतात. आपल्या घरच्या सुख शांती समृद्धी बरोबर आपण त्यांच्या सुख शांती समृद्धी साठी देखील प्रार्थना करू शकतो. परंतु या मूर्ती भेट देणे चुकीचे आहे. याबद्दल शास्त्र मध्ये देखील सं-बोधले आहे.

वरील गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या तुमच्या जीवनात त्या उपयोगात आणा. अशी उपयोगी माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *