Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

महाभारतात युद्धावेळी जेवणाची व्यवस्था कशी केली गेली होती..काय खात होते महाभारताचे महान योद्धा ? रोजचे जेवण वायासुद्धा जात नसे…रहस्यमय

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत की आपल्या जीवनातील जगातील सर्वात मोठे यु’द्ध म्हणून महाभारतातील यु’द्ध म्हणून  पाहिले जाते. महाभारतात पांडव आणि कौरव यांच्यात यु’द्ध चालू होते. हे यु’द्ध नी’ती, रा’जकारण, ध’र्म या गोष्टींनी भरलेले होते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या यु’द्धाची सुरुवात झालेली. हे यु’द्ध १८ दिवसांचे होते. या यु’द्धात अनेक रथी-म हार’थी सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे सै’न्यसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

मित्रांनो  आपल्याला माहित आहे कि हे एक महाभ’यंकर यु’द्ध होते. या यु’द्धात कौरव आणि पांडव या दोन्हीबाजूंनी मिळून ५० लाखाहून अधिक सै’न्य सहभागी झालेले होते. दोन्हीकडून ५ (कौरव) : ३ (पांडव) या प्र माणात सै’न्य सहभागी होते. आपण असा कधी विचार केलाय का कि, या इतक्या सै’न्यांची जेवणाची व्यव’स्था कशी केली असेल किंवा इतक्यामोठ्या प्रमाणात अ’न्न कसे शि’जवले जात होते.

वर सांगितलेल्या गोष्टीचा आपण कधीतरी विचार केला असेल तर आज आपण त्या गोष्टीचे नि’रसन करणार आहोत. आणि जर कोणाला हा प्र’श्न पडला नसेल. त्यांनि सुद्धा विचार करावा कि, कशी असेल त्यावेळची पद्धत आणि कसे असेल त्यावेळचे नि’योजन जे इतक्या लोकांची जेवणाची व्यव’स्था सु’रळीत आणि कोणत्या वि’घ्नशिवाय पार पडले. कोणामुळे हे शक्य झाले आणि कोण केली ही सुव्य’वस्था.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी जे जेवण / भोज’न बनवले जात होते. ते यु’द्धाच्या पहिल्या दिवसापासून ते यु’द्धाच्या अठराव्या दिवसापर्यंत कधीसुद्धा वाया जात न्हवते किंवा गेले नाही. हो हे खरे आहे त्यामागे सुद्धा एक दै’वीलीला होती त्यामुळे यु’द्ध चालू असताना अ’न्नाची ना’साडी कधीच झाली नाही. सर्व सै’न्यांना पुरेल इतकेच जेवण रोज शि’जत होते आणि सं’पतसुद्धा होते.

महाभारताचे यु’द्ध कु’रुक्षे’त्र या ठिकाणी ल’ढले गेले. जवळच उडपी हे राज्य होते. हे राज्य आपल्या बाजूने हवे यासाठी कौरव आणि पांडव या दोहोंनी प्रयत्न केले पण ते नि’ष्प्र’भ ठरले. कारण ह्या राज्याचा राजा नरेश दू’रद’र्शी होता. राजा नरेश ला श्री कृष्ण भेटले. ते राजा नरेश यांना म्हणाले, ‘ या अफाट सै’न्याचे भोज’न सांभाळण्यास आपण आणि भी’मसेन यांच्याशिवाय कोणालाही शक्य नाही.’ मग तेव्हा पासुन उडपी राज्याने दोन्ही बाजूंच्या सै’न्याच्या जेवणाची व्यव’स्था केली.

पण मित्रांनो  यु’द्ध चालू असताना. उडपीचे राज्य असे जेवण पहिल्या दिवसापासून करत होते की त्याचा एकही अ’न्नचा  कण वाया जात नव्हता. यु’द्धाचे दिवस जसजसे पुढे गेले तसत से सै’न्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. पण सर्वांना अ’न्न मा त्र समान पुरवठा होऊन वाया जात नव्हते. हे पाहून तेथील सै’न्याला आश्चर्य वाटत होते. आपले किती सै’न्य म’रणार याचा अचूक अंदाज आधीच कसा होत असेल बरे, आणि ते त्या आधारावर अ’न्नाची व्यव’स्था हे योग्य रि’त्या कसे पार पाडतात. असा प्र’श्न सर्वानाच पडत होता.

इतक्या मोठ्या सै’न्याच्या अ’न्नाची व्यव’स्था करणे हे एक आश्चर्यच होते. त्यात धान्य वाया गेले नाही हा तर चम’त्कारच होता. १८ दिवसांचे यु’द्ध संपले आणि पांडवांचा रा ज्याभि’षेक झाल्यावर राजा यु’धि’ष्ठि’र गादीवर बसले. सर्वचजण पां डवांचे कौ’तुक करत होते की, सै’न्य कमी असतानाही ते हे यु’द्ध जिंकले. यु’धि’ष्ठि’रने उडपी नरेशजी महाराज यांना विचारणा केली कि, इतक्या प्रचंड मोठ्या सै’न्याची भो’जन व्यव’स्था केली आणि तेही अ’न्नाचा एक कणही वाया न जाता. मला तुमच्याकडून या कौ’शल्याचे रह’स्य काय होते हे ऐकायचे आहे.

उडपी नरेशजी महाराज म्हणाले कि, ज्या गोष्टीला तुम्ही चम’त्कार म्हणता, त्याचे सर्व श्रे’य हे श्रीकृष्ण यांना जाते. ते पुढे म्हणाले की, रात्री श्री कृष्ण शेंगदाणे खात असत. दररोज शेंगदाणे मोजुन ठेवलेले असायचे. श्री कृष्णाने शेंगदाणे खाऊन झाल्यावर शेफ उरलेले शेंगदाणे मोजले जायचे व किती खाल्ले याचे गणित लावत. त्यावरून एक गोष्ट समजत होती की भगवान श्रीकृष्ण शेंगदाणे खातील तेवढ्या म्हणजे त्याच्या हजार पटीने सै’न्य दुसऱ्या दिवशी मा’रले जात होते.

भगवान श्री कृष्ण यांच्या या चम’त्का राला प्र’णाम. ही सुंदर दु’र्मि ळ अशी र’हस्य मय कथा आपण कधी ऐकली होती का हे आम्हाला जरूर काळवा. जय श्री कृष्ण जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *