आज रात्री ७० वर्षानंतर दिसेल माघ पौर्णिमेचा चंद्र…या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग…

नमस्कार मित्रांनो,

हिं’दू ध’र्मामध्ये पौर्णिमेला तिथीला विशेष महत्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते आणि त्यातच माघ महिन्यात येणारी पौर्णिमा हि अतिशय महत्वाची मानली जाते. या पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटले जाते. हा दिवस दानधर्म करण्यासाठी विशेष महत्वपूर्ण मानला जातो. यावेळी हि येणारी पौर्णिमा हि अतिशय महत्वाची मानली गेली आहे. कारण यावेळी हि पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योग बनत आहे.

शुभ योग बनत आहे. म्हणून हि पौर्णिमा विशेष महत्वपूर्ण मानली जाते. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे चंद्राचा सकारत्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जी’वनावर पडतो, तेव्हा व्यक्तीच्या जी’वनामध्ये प्रगती व्हायला वेळ लागत नाही. उद्या येणारी हि पौर्णिमा हि काही खास राशीसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ ठरण्याचे संकेत देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी?

१.मेष राशी – माघपौर्णिमेचा दिवस या राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ रहाणार आहे. या दुर्मिळ योगमुळे या राशीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या राशीच्या लोकांचा स’माजामध्ये मान- स’न्मान वाढू शकतो. तुमची रखडलेली कामे या शुभ योगमुळे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. प्रवासाचे योग येतील. प्रवासाचा आर्थिक फा’यदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.

तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि ते वाढवू शकाल. वाहन खरेदी करण्याचा योग बनत आहे. २.वृश्चिक राशी – घरात कोणतेही धा’र्मिक कार्य किंवा कोणतेही शुभ कार्य होऊ शकते. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांसोबत लांबचा प्रवास होईल. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने हा काळ तुमच्यासाठी खूप फाय’देशीर ठरू शकतो. स’माजात मान-स’न्मान वाढेल. वैवा’हिक जी’वनात असलेले वा’द,

अशांतता आणि नकारात्मक परिस्थिती इथून पुढे बदलेल. आणि वैवा’हिक जी’वनात आनंदाचे दिवस येतील. ३.कन्या राशी – या राशीचे लोंकाना एक वेगळा उ’त्साह येईल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही तुमचे सर्व काम मनापासून कराल. बॉस तुमच्यावर खूश असेल. उत्पन्न आर्थिक वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूपच शुभ राहील.

लक्ष्मी देवीच्या विशेष कृपेने पैशाचा ओघ कायम राहील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. ४.तूळ राशी – या राशीच्या लोकांसाठी या काळात व्यवसाय सुरू करणे, खूप फा’यदेशीर ठरू शकते. या राशींच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदारांना बढती तसेच पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना या महिन्यात आर्थिक लाभ होईल. व्यवसायात तेजी येऊ शकते. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कोणीतरी खास व्यक्ती भेटेल. ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे तुम्ही या दिवसाचा सदुपयोग करा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. ५.धनु राशी – तुमच्या आ’युष्यात अनेक मोठे बदल दिसून येतील. येणारा काळ तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या भावी आ’युष्यात मोठ्या यशाने पुढे जाल. आणि यशाचे अनेक नवीन मार्ग सापडतील. व्यवसायाच्या क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

येथून दिवसेंदिवस तुमचे जी’वन आनंद आणि सुखाने भरले जाईल. ६.मीन राशी – या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाचा आणि जी’वनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. पैशाची सम’स्या दूर होईल. यादरम्यान तुम्हाला अशी काही माणसे भेटतील. ज्याचा तुमच्या जी’वनावर खोलवर परिणाम होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात भरपूर फा’यदा होईल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची संकेत आहेत.

या राशीच्या लोकांसाठी ल’ग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.