मॅगी खात असाल तर एकदा हे नक्की वाचा..पुरुषांनी नक्की बघा..यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..आजच जाणून घ्या..

आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांकडे आपल्या आरो’ग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नाही. अशा परीस्थित गडबडीत नाष्टा करण्यासाठी पटकन बनवता येणारा पदार्थ करतात. तर मित्रांनो पटकन बनवनारा आणी चवीला एकदम टेस्टी असणारा पदार्थ म्हणजे मॅगी. मॅगी फक्त दोन मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे.

लहान मुलांच्या तर अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे. परंतु आजच्या काळामध्ये मॅगी हा पदार्थ अगदी मोठ्या लोकांचा देखील आवडीचा भाग बनला आहे. मॅगी म्हटले की मुले तु’टून पडतात. मुलांबरोबर हळूहळू त्यांचे पालक सुद्धा मॅगी खाताना मोठ्या प्रमाणावर दिसतात. घाईत आहे, लवकर निघायचे आहे नाष्टा तर करायचा आहे मग काय सोडा मॅगीच्या दोन पुड्या,

डिश भर नाष्टा दोन मिनिटात तयार. परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ? मॅगी चे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. मॅगी बनवण्यापूर्वी फक्त गरम पाण्यात उकळणे आवश्यक आहे, कारण ते आधीच ट्रान्स फॅटमध्ये तळलेले आहे. ट्रान्स फॅट आ’रोग्यासाठी अत्यंत हा’निकारक आहे. म्हणून जेव्हा आपण मॅगी खातो,

तेव्हा आपल्याला ट्रान्स फॅटचे आ’रोग्यावर दुष्परिणाम होत असतात. मॅगी मैद्यापासून बनवली जाते मैदा हा पचनास अत्यंत जड असतो मैद यामुळे आपणास बद्धकोष्ठतेचा त्रा स होऊ शकतो. मॅगीमध्ये मिळणाऱ्या शिशाचा श-रीराच्या प्र’जन’नक्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर मॅगी सतत खाल्ली तर हळूहळू प्र’ज’नन क्ष’मता कमी कमी होऊ लागते.

मॅगीमध्ये जास्त प्रमाणात शिसे असल्याने शरीरात कर्करो’ग आणि मू’त्रपिंड निकामी होण्यासारखे गं’भीर आ’जार देखील होऊ शकतात. जर तुम्ही सुद्धा दररोज किंवा आठवड्यातून २-३ वेळा मॅगी खाल तर मैदा पिठापासून बनवलेले असल्याने, मॅगी जास्त प्रमाणात सेवन केल्याने आतड्यात चिकटते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची सम’स्या निर्माण होते.

मॅगी लहान मुलांसाठी योग्य आहे का तर याचे उत्तर देखील नाही असेच आहे कारण हे खाल्ल्याने शरीरातील पोट, डोके आणि किडनीशी सं-बंधित आ’जारांमुळे शा-रीरिक विकास थांबतो. वारंवार मॅगीच्या सेवनामुळे, भूक न लागणे त्याबरोबरच डोकेदु’खीची सम’स्या निर्माण होऊ शकतात. आपली मुले मॅगी खात असतील तर लवकरात लवकर त्यांना यापासून परावृत्त करा.

मॅगी ऐवजी आपल्या वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे आटा आणि गुळापासून बनवलेल्या गुळ पापडीच्या वड्या भूक निवारणासाठी सगळ्यात उत्तम तसेच शरीरासाठीही पोषक व कोणताही दुष्परिणाम नसलेल्या असतात. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांना देखील होईल.