Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

रडायचं संपल नशीब साथ देत नसेल तर लिंबाचे 2 तुकडे फेका इथे..मग पहा काय घडते..श्री स्वामी समर्थ

लिंबाचे 2 तुकडे करून गुपचूप फेका इथ भाग्य चमकेल, प्रत्येक कामात यश मिळेल, नशीब साथ देत नसेल तर नशीब सुद्धा साथ देऊ लागेल तसेच पैसे मिळवण्याची संधी उपलब्ध होतील, घरातील सर्वकाही सुखी समाधानी आ’रोग्यदायी संपन्न वातावरण राहील. जीवनात जेव्हा अनेक संकट येतात अनेक समस्या एकाच वेळी येतात.

विशेष करून जो तरुण वर्ग आहे जे व्यापार धंदा करतात ज्यांच्या जीवनात खूप संघर्ष आहे. या सर्व समस्यांचे निवारण करण्यारे कोणतेच उपाय नाही का? तर यावर नक्कीच उपाय आहे. अनेक उपाय आपल्या जोतिष शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. तुम्ही महिला असाल पुरुष असाल कुणीही हा उपाय करू शकता.

जर मा’नसिक तणावातून मुक्ती पाहिजे असेल, तुमच्या जीवनात स्वास्थ संबंधित समस्या असतील किंवा धना संबंधित काही समस्या असतील, जर तुम्हाला असे वाटत आहे की कोणीतरी आपल्यावर करणी बाधा केलेली आहे किंवा तुमचे नशीब तुमची साथ देत नाही, तुमच्या कुंडलित ग्रह दोष असतील तर या सर्वांवर मात मिळवण्यासाठी आजचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

या उपायाने तुम्ही तुमचे भाग्य बदलून टाकाल. या उपासाठी जी व्यक्ती पीडित आहे त्या व्यक्तीने शनिवारी, रविवारी किंवा मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला 1 लिंबू घ्यायचं आहे व ज्या व्यक्तीला उपाय करायचा आहे त्या व्यक्तीने त्यांच्या उशी खाली रात्री झोपताना हे लिंबू ठेवायचा आहे.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे लिंबू कापून घ्यायचे आहे म्हणजेच या लिंबाचे मधोमध 2 तुकडे करून घ्यायचे व लिंबाचे 2 तुकडे आपल्या दोन्ही हातात घेऊन असच घराबाहेर पडायचं आहे घरापासून काही अंतरावर जाऊन हे लिंबू फेकून द्यायचे आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन्ही हातामध्ये लिंबाचे का;प घेणार आहात.

तेव्हा डाव्या हातातील तुकडा उजव्या बाजूला आणि उजव्या हातातील तुकडा डाव्या बाजूला अश्या विरुद्ध दिशेला लिंबाचे 2 तुकडे फेकायचे आहेत. हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठून पहाटे करायचा आहे जेणे करून कुणी तुम्हाला पहाणार नाही किंवा कुणी टोकणार नाही.

तसेच लिंबाचे काप फेकल्यानंतर सरळ घराकडे परतायचं आहे आणि घरी परत येताना मागे वळून बघायच नाही. हा उपाय शनिवार, रविवार किंवा मंगळवारच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे धना सं-बंधित सर्व समस्या संपून जातील कुंडलीत काही ग्रह दोष असेल तो सुद्धा कमी होईल आणि स्वास्थ सं-बंधित तक्रारी कमी होतील.

अश्या सर्व समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे पूर्वीच्या काळात देखिल अनेक लोक हा उपाय करत असत. जोतिष शास्त्रात सांगितलेला हा अगदी प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *