Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या झाडाचे फक्त १ पान जवळ ठेवा..कोणतीही व्यक्ती लगेच वश होईल…

नमस्कार मित्रांनो,

समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे प्रचंड आक’र्षित करणारा आणि तुम्ही जे काही म्हणाल, ते समोरची व्यक्ती नक्की ऐकेल, असा एक प्रचंड वश करणारा उपाय, टोटका आज आपण पाहणार आहोत. हा उपाय पती-पत्नी एकमेकांसाठी करू शकता. जर तुमच्यामध्ये सतत भां’डणे होत असतील, अगदी घटस्फो’टापर्यंत परिस्थिती आली असेल, पती जर तुमचं म्हणणं ऐकत नसेल,

किंवा पत्नी जर तुमचं म्हणणं ऐकत नसेल, अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. प्रेम जोडपे देखील हा उपाय तुम्ही एकमेकांशी करू शकता. आईवडिलांचं म्हणणं जर तुमची मुले ऐकत नसतील, तुमच्या आज्ञा बाहेर असतील, किंवा त्यांना वाईट संगत लागली असेल, वाईट वळण लागलं असेल, तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. यामुळे आपली मुले, आपल्या आज्ञामध्ये राहतील, त्यासाठी आईवडील हा उपाय करू शकता.

जर तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रा’स देत असतील, तुमच्या हो मध्ये हो मिळवत नाहीत, तर अशा लोकांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो, केवळ एका झाडाचं पान तोडून, तुमच्या जवळ ठेवायचं आहे. मात्र ते कधी तो’डायचं आहे. कुठे ठेवायचं आहे. यासाठी योग्य काळ आणि विधी कोणता आहे? ते आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या भूतलावर अशा अनेक शक्ती आहेत.

कि जे आजूबाजूच्या वस्तू आहेत, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आक’र्षित करतात. अशा अनेक शक्ती आहेत. ज्याचे मानवाला ज्ञान नाही. आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथामध्ये असे उल्लेख आढळतात. असे अद्भुत ज्ञान आहे, ज्या ज्ञानाचा वापर करून, मानव आपल्या जी’वनातील मोठ्यात मोठ्या सम’स्या दूर करू शकतो. मित्रांनो, आज जो आपण उपाय करणार आहोत. तो जर शुक्रवारच्या दिवशी केला,

तर प्रचंड प्रमाणात समोरच्या व्यक्तीच व’शीकरण करता येतं. जर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल, तर आपण आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता. मात्र यासाठी एक अट आहे. या उपायांचा दुरुपयोग अजिबात करू नका. केवळ चांगल्या हेतूनेच हा उपाय करायचा आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे. ते झाड म्हणजे लाजाळूचं झाड आहे.

या झाडाचं वैशिष्ट्य असं, कि याची पाने दिवस उघडलेली असतात. आणि रात्री ती पाने मिटतात. याची दुसरी अशी ओळख कि, या झाडाला तुम्ही स्पर्श केलात, तर त्याची पाने आपोआप मिटतात. आणि म्हणूनच कि काय या झाडाला, लाजाळू म्हणतात. हिंदीमध्ये याला लाजवंती असं म्हटलं जात. तंत्र शा’स्त्रामध्ये याचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. मित्रांनो, या झाडाची पाने आपण शुक्रवारच्या दिवशी तो’डून आणायची आहेत.

पाने तो’डून आणल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. अशा प्रकारे बसल्यानंतर हि जी पाने आहेत. त्या आपल्या अनामिका बोटांवर, ठेवायची आहेत. अनामिका म्हणजेच आपल्या करंगळी शेजारचं बोट आहे, त्याला आपण अनामिका म्हणतो. त्या बोटांवरती ठेवायची आहेत. हि पाने ठेवल्यानंतर, त्यावरती लाल रंगाचं कापड गुंडळायचं आहे. हे कापड गुंडाळताना, अशा प्रकारे तुम्हाला गुंडाळायचे आहे कि,

हि पाने बाहेर अजिबात पडता कामा नये. यानंतर तुम्हाला एक मं’त्र म्हणायचा आहे, या मं’त्राचा तुम्हाला १०८ वेळा जप करायचा आहे.  तो मं’त्र कोणता आहे, तो आता पाहुयात. तो मंत्र म्हणजे ओम नमो: भगवते वासू देवाय अनुकम स्वाहा. मित्रांनो, या मंत्रामध्ये जो अनुकम हा शब्द आहे. म्हणजे त्याठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीच नाव वापरायचं आहे. ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच नाव घ्यायचं आहे.

या मंत्राचा तुम्हाला १०८ वेळा जप करायचा आहे.  मंत्र जप झाल्यानंतर, मनोभावे हात जोडून समोरची व्यक्ती वश व्हावी, तिने आपलं म्हणणं ऐकावं.यासाठी आप’ल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, नंतर तुम्ही ज्या व्यक्तीला वश करणार आहात, त्याच्या जवळ जाऊन, त्याच्या डोळ्यात डोळे घालून, वश्यम वश्यम असं दोन मिनिटे म्हणायचं आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघायला पाहिजे. याचा तुम्हाला खुप फा’यदा होईल.

समोरची व्यक्ती तुम्ही जे काही म्हणाल, जसं म्हणाल तसं करायला लागेल. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.