फक्त हे 1 फळ खा..शु-क्राणूंची संख्या जबरदस्त वाढेल..थकवा, कमजोरी गायब..70 रीत 25 चा जोश..

नमस्कार मित्रांनो,

हे सहजरीत्या मिळणारे एक फळ सांगितलेल्या पद्धतीने खा. मानवी शरीरामधला जो शुक्र धातू आहे तो हे फळ खाल्याने प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. आणि शु-क्रधातू जर तुमच्या शरीरामध्ये चांगला असेल तर, तुमचे शरीर हे बलशाली आणि धष्टपुष्ट होते. विशेषतः पुरुषांमध्ये असणारी कमजोरी, पुरुषांमध्ये असणारे शु-क्राणूंची कमतरता त्याला आपण स्प-र्म काउंट म्हणतो.

ज्यांचा स्प-र्म काउंट कमी आहे अशा पुरुषांसाठी तर हे वरदान आहे. या पुरुषांना दुर्बाल्य आहे, कमजोरी आहे अशा पुरुषांसाठी तर हा उपाय वरदान आहे. त्याच बरोबर स्त्रियांसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. ओव्हरीशी रिलेटेड काय समस्या असतील तर त्या सुद्धा यांनी पूर्णपणे निघून जातात आणि शरीर जे आहे ते धष्टपुष्ट बनते.

आणि शरीर बळकट बनते. मानवी शरीरामध्ये रस, र’क्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे महत्त्वाचे सात धातू सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातूंपैकी शुक्र हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची व यानंतर क्रमाक्रमाने पुढील धातूंची निर्मिती होते. यानुसार अस्थि धातूपासून शु-क्रधातूची निर्मिती होते.

पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असे म्हटले जाते. आणि या सात धातूंपैकी शुक्र जो धातू आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये दोन्हींमध्ये सुद्धा हा शुक्र धातू आढळतो. मानवी शरीरामध्ये जी पुनरुत्पादन करण्याची क्षमता असते, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ही पुनरुत्पादन करण्याची क्षमता या शुक्र धातूंमुळे आपल्या मानवी शरीरामध्ये निर्माण होत असते.

आणि हा जर शु-क्रधातू बलशाली असेल धष्टपुष्ट असेल, तर आपले शरीर हे निरोगी तर राहतच, बलशाली तर राहतच, परंतु सगळ्या प्रकारच्या कमजोरी यामुळे निघून जातात. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीने जर आपण केला तर याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतो. आणि म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत.

आपल्याला लागणार आहे साधी खारीक. साधारणता दोन ते चार खारका, म्हणजे वयानुरूप तुमचे जसे क्षमता असेल, त्या पद्धतीने दोन ते चार खारका आपल्याला संध्याकाळी पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत. पूर्णपणे रात्रभर त्या पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत. सकाळी ही वाळलेली खारीक आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. साधी खारीक आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे.

यासाठी आपल्याला साधीच खारीक वापरायचे. काळी खारीक वापरायचे नाही, तर साधी खारीक वापरायची आहे. सकाळी या ज्या खारका आहेत त्या पूर्णपणे फुगून येतात. त्यानंतर आपल्याला ते खाण्यासाठी घ्यायचे आहेत. या दोन ते चार खारका आपल्याला चावून चावून चांगल्या पद्धतीने खायच्या आहेत. अत्यंत चविष्ट लागतात. या पद्धतीने आपल्याला त्या खायच्या आहे.

या चार खारका खाल्ल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक वेलदोडा खायचा आहे. हा वेलदोडा याच्यावर खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या खारकामुळे आणि वेलदोड्याच्या एकत्रित परिणामामुळे शरीरामधील जो शुक्र धातू आहे तो अत्यंत धष्टपुष्ट होतो आणि त्यामुळे पुनरुत्पादन करणाऱ्या ज्या शरीरामधील सि-स्टम्स आहेत त्या चांगल्या रीतीने मजबूत होतात.

त्यामुळे शु-क्रानुंची संख्या वाढते, स्प-र्म काउंट चांगला होतो. स्त्रियांमध्ये ओ-व्हरीशी रिलेटेड काय समस्या असतील तर त्या सुद्धा याने पूर्णपणे निघून जातात. अत्यंत महत्त्वाचा आणि सहज करता येणारा अत्यंत चांगला उपाय आहे. अगदी लहान वयापासून सगळ्यांना करता येतो. लहान मुलं जर खूप विक असतील, त्यांचं शरीर जर धष्टपुष्ट नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आपल्याला सहजरीत्या करता येतो. तर हा सहजरीत्या, साध्या पद्धतीने करता येणारा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांनाही गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा. धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.