Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

लग्नावेळी मुलीचे वय मुलापेक्षा लहान का असावे..? जर असे नसेल तर याचे काय परीणाम होतात..!

नमस्कार मित्रांनो,

लग्न करताना मुलगी मुलापेक्ष्या ३ ते ४ वर्षांनी लहान का असावी ? असा प्रश्न खूप लोकांना पडलेला असतो. जर मुलगी मोठी असली तर काय होऊ शकते किंवा त्याचे परिणाम काय होतात. मित्रांनो पूर्वी लग्न ठरवताना मुलाच्या आणि मुलीच्या वयाचा निकष प्रामुख्याने लावला जात असे. मुलापेक्षा मुली ३-५ वर्षांनी लहानच असाव्यात. मग तुम्ही हा कधी विचार केला आहे का?

की या मागे काय कारण असू शकते. मोठी माणसे असे का विचार करतात. मित्रांनो आपण पाहणार आहोत की, लग्नावेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान का असावे व यामागे काय कारणे आहेत. मित्रांनो लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असलेल्या मागे काही महत्त्वाची कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि पहिले कारण म्हणजे मानसशास्त्र.

मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असेल तर दोघांमध्ये मतभेद होत नाही व दोघांचे निर्णय व विचार क्षमता सारखीच राहते. होय मित्रांनो हे बघा मुलांच्या तुलनेत मुली समजदार असतात. म्हणजे विवाह नंतर भांडण झाले तरी मुलगी समजदार पणे निर्णय घेते. पण तिचे वय जास्त असेल तर ती समजून घेत नाही. काही काही मुली समजून घेतात, सर्वच मुली नाही समजून घेत.

दुसरं अस आहे की, वय.. होय पती पेक्ष्या मुलगी अधिक मोठी दिसू नये, म्हणून त्याच्या पेक्ष्या ३-४ वर्ष लहान मुलीबरोबर लग्न ठरविले जाते. कारण काय होत जर मुलगी मोठी दिसत असेल, ती आपल्याला शोभणार नाही, किंवा ती त्या पुरुषापेक्षा मोठी दिसून येईल. हे प्रत्येकाला नको असत. तिसरे असते जबाबदारीचे भान, जर मुलगा मोठा असेल,

तर संसारात मदत मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते. दोघेही संमवयस्कर असतील तर दोघांचाही समतोल राखला जात नाही आणि त्यामुळे थोडीशी भांडण होण्याची शक्यता असते. एक गोष्ट तुमच्या नेहमी लक्ष्यात येत असेल, जर लहान वयाची किंवा खूप वयाची मुलगी असेल, तर संसारात नेहमी भांडण होत असते. हा जो निकष असतो तो सर्वांसाठी नसतो,

काही कुदुंब खूप चांगली असतात. मात्र बऱ्याच वेळेला तुम्हाला भांडणे होताना दिसतात. म्हणून तर सर’कारने मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ ठेवलेले आहे म्हणजेच १८ वर्षाची मुलगी व २१ वर्षाच्या त्या मुलाचे विचार हे सारखेच असतात व दोघांची मते जुळतात व वैवाहिक जीवनात सुख करता येते व वैवाहीक जीवन चांगले जाते पण याउलट मुलीचे वय समान असेल किंवा,

मुलापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी दोघांची विचारधारा वेगळी असून दोघांची विचारक्षमता ही वेगळी असते अशा वेळी कोणते निर्णय घेताना दोघांचे विचार वेगवेगळे चालतात यातून दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात यातून दोघांमध्ये वाद-विवादही वाढत असतात आणि याच कारणामुळे दोघांचे वैवाहिक जीवन उद्ध्व’स्त होण्याची शक्यता असते,

या नंतर दुसरे कारण म्हणजे जर मुलीचे वय मुला समान असेल किंवा मुलापेक्षा जास्त असेल तर जस-जसे वय वाढत जाईल तसे ती त्या मुला पेक्षा वयस्कर दिसायला लागते अशा वेळी त्या पुरुषाला आपल्या बायकोमध्ये इंटरेस्ट राहत नाही व तो दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित व्हायला लागतो आणि यामुळे पुढे दोघांमध्ये वाद निर्माण होतात.

त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असले पाहिजे यानंतर हा वयाचा फरक असण्यामागे एक वैज्ञानिक कारण असंही आहे की लग्नानंतर से क्स लाईफ चांगली जाते व एका निरो’गी व सुदृढ बालकाला ज न्म देण्यासाठी हा वयाचा फरक खूपच महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *