नमस्कार मित्रांनो,
आयुर्वेदात असे सांगितले आहे की, जर वारंवार ल-घवी होत असेल तर शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाले आहे असे समजावे. वारंवार ल-घवी होणे हे त्रासदायक तर आहेच. शिवाय काही आजारांमुळे देखील तसे होऊ शकते. आज आपण यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया.
ल-घवीशी सं-बंधित कोणत्याही आजारांमध्ये ल-घवीचा रंग महत्त्वाचा ठरतो. ल-घवीचे काही विशिष्ट रंग गंभीर आजाराचे द्योतक असू शकतात. ल-घवीचा रंग हलका पिवळा असेल तर ती व्यक्ती निरोगी आहे असे समजावे. परंतु त्या व्यतिरिक्त इतर रंग आजाराचे द्योतक असतात. कसे ते आपण पाहूया.
जर यामध्ये ल-घवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल तर ते शरीरातील डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता याचे द्योतक आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. ल-घवीचा रंग लाल असणे हे ल-घवीमध्ये रक्ताचे अंश असण्याची शक्यता दर्शवतात. असे होत असेल तर तज्ञ डॉक्टरांना दाखवणे अतिशय आवश्यक आहे.
कारण असा रक्ताचा अंश ल-घवीमध्ये असणे मू-त्राशय, ग-र्भाशय किंवा प्रो-स्टे-ट ग्रंथी यामधील बिघाडामुळे असू शकते. तसेच ल-घवीचा गडद लाल किंवा काळा रंग गंभीर आजाराचे लक्षण आहे. यकृताचा आजार, तेथे असू शकणारे इ-न्फेक्शन, हेपिटायटीस किंवा ट्यूमर असे गं-भीर आजार यामागे असू शकतात.
एखाद्या औ-षधाच्या नियमित सेवनामुळे ल-घवीचा रंग पिवळसर केशरी असू शकतो. तसेच सिट्रस फळे खाण्यामुळे देखील असा रंग येऊ शकतो. परंतु असे न करता देखील केशरी रंगाची ल-घवी होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. याशिवाय, किती प्रमाणात ल-घवी होते हेदेखील स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसाला दिवसाला एक ते दोन लिटर इतकी ल-घवी होते.
उन्हाळ्यात घाम येण्यामुळे अर्थातच हे प्रमाण कमी असते आणि थंडी आणि पावसाळ्यात हे प्रमाण वाढते. युरिया सारखा घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम ल-घवीवाटे केले जाते. त्यामुळे योग्य प्रमाणात ल-घवी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
वारंवार ल-घवी होणे हे एखाद्या आ-जाराचे लक्षण असू शकते. त्याच आजाराची इतरही काही लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीला रात्री ल-घवीसाठी उठावे लागणे हे लक्षण दिसते. त्यानंतर दिवसादेखील वारंवार ल-घवीला जावे लागते. हळूहळू रुग्णाचे ल-घवीवरचे नियंत्रण कमी होऊ लागते. ल-घवीला जाण्याची खूप घाई होते परंतु त्यानंतर मात्र अगदी थेंब थेंब ल-घवी होते. याशिवाय, ल-घवी होत असताना वेदना होणे किंवा ल-घवी करणे त्रासदायक होणे असे होऊ शकते. अशी लक्षणे दिसत असतील तर वारंवार ल-घवी होण्याची समस्या आहे असे लक्षात येते.
तसेच मू-त्राशय अधिक सक्रिय असणे हे वारंवार ल-घवी होण्याचे प्रमुख कारण आहे. अशावेळी ती व्यक्ती वारंवार ल-घवी करून अगदी त्रासून जाते. त्या व्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज ल-घवीवाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार ल-घवी होण्याचा त्रास होऊ शकतो. अनेक व्यायामपटू व्यायामामुळे शरीरातील पाणी कमी होते ह्या कारणामुळे भरपूर प्रमाणात पाणी पितात. परंतु त्याच मुळे त्यांना वारंवार ल-घवीला जावे लागण्याचा त्रास होऊ शकतो. काहीवेळा एखाद्या आजारावर घ्याव्या लागणाऱ्या औ-षधाचा साईड इफेक्ट म्हणून ल-घवीच्या मात्रेमध्ये वाढ होते.
अशावेळी औषध बदलण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मू-त्राशयाच्या कॅन्सर झालेल्या रुग्णाला वारंवार ल-घवी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अशा रुग्णाला ल-घवीवाटे रक्त जाण्याच्या समस्येला देखील तोंड द्यावे लागते. पुरुषांमध्ये असणाऱ्या प्रोस्टेट नावाच्या ग्रंथीमध्ये वाढ झाली असता वारंवार ल-घवीला जाण्याची भावना होते. हा त्रास वयस्कर पुरुषांमध्ये जास्त आढळून येतो. प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झालेल्या रुग्णांमध्ये देखील वारंवार ल-घवी होण्याची समस्या आढळून येते.
ह्या व्यतिरिक्त खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे, यु-रिनरी ट्रॅक इन्फेक्शन असणे, किडनीमध्ये इन्फेक्शन असणे, जास्त वेळ थंड वातावरणात राहणे, मद्यपान करणे, चहा कॉफीचे सेवन जास्त करणे या कारणांमुळे देखील वारंवार ल-घवीला जावे लागू शकते. तर ही समस्या होऊ नये म्हणून गोड पदार्थ आणि कॉफी टाळावे. संतुलित भोजन घ्यावे. तेलकट मसालेदार आहार घेऊ नये. शरीराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुती अं त र्व स्त्रे वापरावी. अस्वच्छ ठिकाणचे पदार्थ खाऊ नयेत. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करताना काळजी घ्यावी. वारंवार ल-घवीला जावे लागत असेल तर खालील घरगुती उपाय करावेत.
तसेच दह्यामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया शरीरातील संसर्ग रोखतात. दररोज दह्याचे नियमित सेवन केले की वारंवार ल-घवीला जाण्याची समस्या आटोक्यात येऊ शकते. वारंवार ल-घवीला जाण्याच्या समस्येवर आवळ्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. दोन चमचे आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात मिसळून दररोज सेवन करावा. खूप फायदा होतो. याचबरोबर, जर वारंवार ल-घवीला जावे लागणाऱ्या लोकांना सफरचंद खाणे फायद्याचे ठरते. विशेषतः रात्री उठावे लागण्याच्या समस्येवर हा उपाय प्रभावी आहे. दररोज झोपताना एक सफरचंद खावे. निश्चित लाभ होतो.
तसेच दररोज 1-2 केळी खाणे ह्या समस्येवर गुणकारी आहे. परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणात केली खाल्ल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. भाजलेले मेथीचे दाणे पाण्याबरोबर सलग 7 दिवस घ्यावेत. वारंवार ल-घवीला जाण्याच्या समस्येपासून सुटका होते. आयुर्वेदानुसार, डाळिंबाचा रस पौष्टिक असल्यामुळे तो शरीराचे पोषण करतो. असा रस नियमित घेतल्यास वारंवार ल-घवीला जावे लागण्याच्या समस्येपासून सुटका होते. अशी समस्या असेल तर पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. रक्तातील साखर देखील आटोक्यात राहते आणि वारंवार ल-घवीला जावे लागणे कमी होते.
तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सकाळ संध्याकाळ 3 चमचे आल्याचा रस सेवन केला असता अडकलेली ल-घवी बाहेर पडते. त्यामुळे वारंवार ल-घवीला जावे लागण्याची भावना होत नाही. मू-त्राशय आणि मू-त्रमार्ग साफ होतो. चांगले भाजलेले फुटाणे गुळाबरोबर खाल्ले असता वारंवार ल-घवीला जावे लागण्याची समस्या कमी होते. वारंवार ल-घवीला जावे लागत असल्यास पाच ग्रॅम आवळ्याच्या रसात चिमुटभर हळद आणि पाच ग्रॅम मध मिसळावा. दररोज ह्या मिश्रणाचे सेवन करावे. वारंवार थोडी थोडी ल-घवी होण्याची समस्या होते.
तर हे आहेत वारंवार ल-घवीला जावे लागत असल्यास करण्याचे घरगुती उपाय. हे उपाय जरूर करून पहा. परंतु ह्या उपायांनी गुण येत नसेल तसेच ल-घवी वाटे रक्त पडणे अथवा तिचा रंग लाल असणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.