Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कुंभकर्ण चे हे ‘५ अज्ञात रहस्य’ जाणून ध’क्का बसेल ! त्याच्या या गोष्टी आपल्यापासून लपवल्या गेल्या..पण आजही श्री लंकेत त्याच्या या गोष्टी..

नमस्कार मित्रांनो, जेव्हा जेव्हा रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा विषय येतो, तेव्हा आपण एवढेच ऐकतो की तो एक विशाल राक्षस होता ज्याने रामायणाच्या यु-द्धात भगवान रामाच्या सै-न्याचे खूप नुकसान केले. ब्रह्माजींच्या वरदानाने सहा महिन्यांतून एकदा झोपेतून उठत असे जेवण करी आणि जेवण झाल्यावर पुन्हा झोपी जात असे. एवढेच आपल्या सर्वांना माहीत आहे, मग तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कुंभकर्ण एक महान शास्त्रज्ञ होता, ज्याने अशी अनेक श स्त्रे आणि विमाने बनवली होती.

त्याने अनेक गु’प्त प्रयोगशाळा बनवल्या होत्या, ज्यातल्या काही भारतात आणि काही परदेशात आहेत. कुंभकर्णचे हे अज्ञात रहस्य जाणल्यानंतर, ध-क्काच बसेल. ऋषी विश्वश्रवा यांचा विवाह ऋषी भारद्वाज यांची मुलगी इलावेदा बरोबर केला होता, ज्यांच्या पोटी कुबेर झाला. तर दुसरी बायको केकसीच्या पोटी रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि सुर्पनखा ज-न्मास आले.

दुषण, कुबेर कुंभकर्णाचा सावत्र भाऊ होते. कुंभकरनची पत्नी वज्रज्वा’ला होती. रावणाचा कुंभकर्ण हा भाऊ खूप मोठा भ’यंकर आणि उग्र स्वभावाचा होता. एका दिवसात अनेक गावांचे अन्न एकटयानेच खाल्ले जायचे. जेव्हा भूक शमली जायची नाही, तेव्हा प्रजेच देखील भक्षण तो करायचा, ब्रह्म देवाला सामर्थ्याची चिंता होती.

म्हणूनच जेव्हा कुंभकर्णाने ब्रह्माजींची तपश्चर्या केली, वरदान मागताना, देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर बसली, परिणाम असा झाला की कुंभकर्णाने इंद्रासन मागण्याऐवजी निद्रासन मागितल, ब्रह्माजी हसले आणि तथास्तु म्हणाले पण यामुळे सृष्टी वाचू शकली. भगवान ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला सहा महिन्यात 1 दिवस जागे होण्याचे वरदान दिले. कुंभकर्ण एक दिवस उठत असे,जेवण करून आणि पुन्हा झोपायला जात असे.

या भ’यंकर राक्षसाची कथा एवढीच नाही आणि रामायणात कुंभकर्णचा उल्लेख आहे. या भयंकर राक्षसाने त्याच्या मागील ज’न्मात भगवान विष्णू बरोबर एक महायु’द्ध केले होते. या जन्मात भगवान रामाच्या हातून पराभूत होताना रावणाने आपल्या सै’निकांना सांगितले की कुंभकर्णला झोपेतून उठवा, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चार चार हत्ती कुंभकर्णच्या शरीरावर नाचायचे, उठवण्यासाठी त्याच्या अंगावर जायचे,

मग तो कुठेतरी तो जागा व्हायचा. जेव्हा रावणाने त्याला त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण गोष्ट सांगितली आणि यु’द्धभूमीवर जाऊन रामाशी ल’ढण्याचा आदेश दिला, तेव्हा कुंभकर्ण दुःखी झाला आणि यु-द्धाला जाण्यापूर्वी रावणाशी बोलला, अरे मूर्ख तू आई जगदंबाचे अ’प’ह’र’ण केले आहेस आणि आता तू आपल्या कल्याणाबद्दल मला सांगतोस.

यानंतर, कुंभकर्ण त्याचा भाऊ रावणाला अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि माता सीतेला भगवान रामाच्या स्वाधीन करायला आणि भगवान रामाच्या आश्रयाला जाण्यास सांगितले. हे यु-द्ध वाचवले जाईल, परंतु रावणाच्या अहंकारामुळे रावणाने त्याचे ऐकले नाही. त्याने कुंभकर्णला सै-न्यात जाण्यास सांगितले, कुंभकर्ण याने बिभीषण ला सांगितले त्यांचा रामाच्या हातून मृत्यू झाला तर त्याला मोक्ष मिळेल.

यु-द्धासाठी रणांगणात आले आणि विभीषणाला आदेश दिला की रामा बरोबर यु-द्ध करताना ध’र्माचे पालन करा आणि यु-द्धानंतर राक्षस कुळाला अ’ग्नी देणारे कोणीही राहणार नाही. त्यावेळी फक्त तुम्हीच माझे अंतिम संस्कार करून मला मोक्ष देऊ शकता. तसेच फार कमी लोकांना माहित आहे की कुंभकर्ण एक महान शास्त्रज्ञ होता, ज्याला त्याच्या अकल्पनीय संशोधनासाठी एका गु’प्त ठिकाणी जावे लागले.

संशोधन नुसार, तो एक गुहेत जात होता जिथे त्याने एक प्रचंड प्रयोगशाळा उभारून, आश्चर्यकारकपणे काही ठिकाणी स्वत: बरोबर देखील काही गं’भीर प्रयोग केले. या व्यतिरिक्त, काही संशोधकांचा असा दावा आहे की कुंभकर्णच्या विज्ञान प्रयोगशाळा लॅटिन अमेरिकन प्रदेशात आढळल्या. तिकडे जाण्यासाठी त्याने अत्याधुनिक विमानांचा वापर देखील केला होता.

कुंभकर्णाच्या मदतीने रावणाने स्वयंचलित श’स्त्रासह अनेक विमाने मिळवली असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. महर्षि वाल्मिकींनी त्यांच्या पुस्तकात अशा काही दिव्य श’स्त्रांचे नाव आढळले आहे, ज्यांच्या विनाश क्षमता खूप जास्त होती ही सर्व दैवी श-स्त्रे ही कुंभकर्णच्या महान ज्ञानाची ओळख होती.

कुंभकर्ण त्याची पत्नी वज्र ज्वा’लासह त्याच्या प्रयोगशाळेत विविध प्रकारची शस्त्रे आणि साधने तयार केली होती. कुंभकर्णच्या या अद्भुत साधनांना त्याकाळी मोठा दर्जा देण्यात आला आहे. ब्रह्माजींकडून वरदान मिळण्यापूर्वी कुंभकर्ण प्रयोगशाळा निर्माण करत होता, वरदान मिळाल्यानंतरही, जेव्हा तो एका दिवसासाठी उठत असत, तेव्हा तो अनेक ठिकाणी जायचा, नवीन संशोधन करण्यासाठी.

कुंभकर्णची वैज्ञानिक क्षमता आश्चर्यकारक होती आणि आजही तो जगातील सर्वात मोठा संशोधक आहे असा उल्लेख देखील वाल्मिकी करतात. आजही श्री लंकेत असे अनेक पुरावे आहेत व तिथली स्थानिक जनता देखील हे मानते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *