Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कुंभ राशीचे सर्वात मोठे शत्रू असतात या राशीचे लोक…म्हणून या राशींच्या लोकांपासून कायम…

नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशा’स्त्रात 12 राशी सांगितलेल्या आहेत. आणि या सर्व राशीला आपल्या जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते. नऊ ग्र’हांपैकी एक ग्र’ह हा प्रत्येक राशींचा स्वा’मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यवर एक वेगळाच प्रभाव पडत असतो.

१२ राशीमधील कुंभ हा तिसरा वायु घटक आहे, हे अस्थिर मन आणि दुहेरी स्वभावाचे लक्षण आहे. वायु घटकाचा जवळचा मित्र म्हणजे अ’ग्नी, मित्र जल आणि श’त्रू पृ’थ्वी आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या राशीनुसार वागत असते. प्रत्येक राशीनुसारच प्रत्येक व्यक्तीचा स्व’भा’व ठरत असतो.

काही राशीच्या व्यक्तींचे एकमेकांसो’बत खूपच पटते, तर काही राशींच्याबरोबर अजिबातच पटत नाही. आपण कोणत्याही व्यक्तीशी ठरवून मैत्री किंवा श’त्रुता करत नाही. पण राशीनुसार आपल्या जी’वनामध्ये असे होते. प्रत्येक माणसाच्या स्व’भा’वानुसार त्याचे एकमेकांशी पटते किंवा त्यांच्यामध्ये भां’डणे होत असतात.

आपण आपल्या राशीनुसार कोणत्या राशींशी मैत्री होऊ शकते आणि कोणत्या राशीच्या व्यक्तीशी भां’डणे होऊ शकतात हे आपण या लेखातून आज पाहणार आहोत. जर तुमची राशी कुंभ राशी असेल तर, तुम्हाला या तीन राशींबाबत खूप काळजी घ्यावी लागेल.

होय, या तीन राशीचे लोक कुंभ राशीचे श’त्रू आहेत आणि जर तुमच्या जवळच्या व्यक्तीचे राशी चि’न्ह देखील या तिघांपैकी एक असेल तर तुम्ही खूप साव’ध असणे आवश्यक आहे. आता या तीन राशी कोण आहेत, जाणून घ्या…

या तीन राशीपासून साव’ध राहणे :
मेष: यातील पहिल्या राशीचे नाव मेष आहे. म्हणजेच, जर तुम्ही मेष राशीच्या कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे व’र्तन करत असाल किंवा त्यांच्यासोबत कोणताही मोठा व्यवसाय करत असाल किंवा त्यांच्यासोबत फिरायला जात असाल तर तुम्ही साव’ध राहणे गरजेचे आहे.

कारण या राशीचे लोक कुंभ राशीच्या लोकांबरोबर जास्त पटत नाही. त्यामुळे अशा स्थितीत कुंभ राशीच्या लोकांनी या राशीच्या लोकांपासून दूर राहावे.

वृश्चिक: यानंतर दुसऱ्या राशीचे वृश्चिक आहे. कुंभ राशीच्या लोकांनी या राशीच्या लोकांशी जास्त मैत्री ठेवू नये, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. जरी तुम्ही या राशीच्या चि’न्हाखाली कोणाच्या प्रेमात पडलात तरी, तुमचे प्रेम जास्त काळ टिकणार नाही आणि तुमचे यशाचे सर्व मार्ग बंद होतील. म्हणूनच आम्ही कुंभ राशीच्या लोकांना सांगू की, वृश्चिक लोकांच्या प्रेमात पडू नका आणि स्वतः साव’धगिरी बा’ळगा.

धनु: आता शेवटी धनु राशीच्या लोकांबद्दल बोलूया. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की, धनु राशीचे लोक तुमच्याशी कितीही मोठे आणि गोड बोलले तरी तुम्ही त्यांच्या बोलण्यात कधीही अडकू नये. जरी आम्ही असे म्हणत नाही की या राशीचे लोक वा’ईट आहेत,

परंतु या राशीचे लोक कुंभ राशीचे नक्कीच श’त्रू आहेत यात शंका नाही. म्हणूनच, जर शक्य असेल तर, धनु राशीच्या लोकांच्या जास्त रुची घेऊ नका, तरच तुम्ही जी’वनात यश मिळवू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *