Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कुंभ रास : तुमच्या बरबादीच्या मागे आहेत हे तीन लोकं…आत्ताच त्यांची संगत सोडा..नंतर पश्चाताप कराल

नमस्कार मंडळी,

मित्रानो कुंभ राशीच्या जातकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत खास माहिती. आपल्या आजूबाजूला अजात हितशत्रूची काही कमतरता नसते. अनेकदा या लोकांचे मुखवटे इतके असतात की जवळचे कोण परके कोण हे समजतही नाही. अशा तीन प्रकारच्या लोकांची संगत तुम्ही आत्ताच सोडली पाहिजे अन्यथा हे लोकं तुमचे जीवन नरक बनवून टाकतील.

आपल्यापैकी अनेकजण लोकांना ओळखण्यात कमी पडतात. आणि नेहमीच धोका खातात. या माहितीच्या मदतीने तुम्ही कदाचित माणसं ओळखू शकाल. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की ज्यांना तुम्ही त्यांच्या चांगल्या साठी सल्ला देता आणि ते तुम्हाला वेड्यात काढतात.

असं म्हणतात मूर्ख व्यक्तींसोबत कधीही ज्ञानाच्या गोष्टी करू नयेत. सज्ञान आणि उच्चशिक्षित मूर्ख लोकांपासून समाजाला जास्त धो’का असतो. अशा लोकांसोबत भविष्याविषयी चर्चा करू नका. अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्या पासून अनेक कोस दूर राहा. ही व्यक्ती तुम्हाला कधीही योग्य मार्गदर्शन करणार नाही. अशी व्यक्ती संकटसमयी तुमची चेष्टा मस्करी करेल.

बऱ्याच लोकांना तोंडावर खूप गोड बोलण्याची सवय असते. अनेक मुली अशा प्रकारच्या लोकांच्या संगतीत फसतात. अशा प्रकारचे लोकं तुम्हाला काय आवडते हे जाणून घेऊन तशाच प्रकारच्या गोष्टी बोलत असतात. असेल लोकं नेहमी हसून सकारात्मक विचार आहे असे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात.

मैत्री करण्याची अशी यांची पद्धत असते. असे लोक अत्यंत सहजपणे तुमच्या आयुष्याचा हिस्सा बनतात आणि तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा उचलतात. हे तुम्हाला समजेपर्यंत ते तुमचा फायदा घेऊन तुमच्या आयुष्यातून निघून गेले असतात. असे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्यापासून दूर रहा.

तिसरी व्यक्ती म्हणजे दा’रू पिणारे. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त अपराध दा’रू पिणारे लोक करतात यात काही शंका नाही. कदाचित या पैकी तुम्ही देखील असू शकता किंवा तुमचे अनेक मित्र दा’रू पिणारे देखील असतील. नशेच्या आहारी गेलेल्या मित्रांच्या संगतीत तुम्ही अशा काही संकटात सापडू शकतात त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्ष अनेक पैसा तुम्हाला खर्ची करावा लागतो.

तुमच्यासाठी जर तुमचे कुटुंब, मेहनत, पैसा महत्त्वाचे असतील तर दा’रू पिणाऱ्या लोकांपासून लांब राहा. सतत नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात अजिबात राहू नका. संशय दुविधा छळ कपट भिती अशा विविध भावनेने त्या घेरलेल्या असतात. यांच्या तोंडी कायम नाहीच असते.

अशा व्यक्तींच्या संगतीत राहून तुमचे विचार देखील हळूहळू तसेच बनत जातात. आपल्या आयुष्यात माझेच खरे असे करणारे व्यक्ती अनेक येतात. यांना तुमचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची जरा देखील काळजी नसते. असे लोक आपली चूक बिलकुल कबूल करत नाहीत.

अशा प्रकारच्या हुकमी लोकांपासून देखील व्यवस्थित अंतर ठेवावे. आपल्या नकळत अनेक व्यक्ती आपल्या सोबत ईर्षा करत असतात. सकारात्मक दृष्टीने केलेली स्पर्धा आणि जळक्या वृत्तीने केलेली ईर्षा यामधील फरक व्यवस्थित समजून घ्या. ईर्षा करणारी व्यक्ती आढळल्यास यांपासून अंतर ठेवणेच फायदेशीर ठरेल.

तुम्हाला कंट्रोल करणाऱ्या व्यक्तींपासून देखील दूर राहा. प्रत्येक व्यक्तीला आपले विचार प्रकट करण्याचा हक्क असतो. आपल्याला आपली स्वतंत्र सावली निर्माण करायची असेल तर कोणाच्या सावलीखाली काम करणे बंद करा.

दुष्ट, वाईट चिंतणारी तसेच चरित्रहीन स्त्रीयांपासून देखील दूर रहा. अन्यथा तुमचा मान-सन्मान, वेळ, पैसा तीनही गोष्टी जातील. काही लोकांना अकारण दुःख शोधून काढून दुखी राहण्याची सवय असते. अशा लोकांच्या संगतीत अजिबात राहू नये. तेव्हा वर सांगितलेल्या लोकांना ओळखा आपल्या आजूबाजूला असतील अशा लोकांपासून दूर राहा. यातच तुमची भलाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *