कितीही जुना मूळव्याध 1 दिवसात बरा करणारा आयुर्वेदिक उपाय…कोंब, र’क्ती, आग्या पूर्णपणे बरे..

नमस्कार मित्रांनो, मूळव्याध ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे, ज्याकडे तत्काळ वै-द्यकीय लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. कारण मूळव्याधा मध्ये र’क्तस्त्राव होण्याचा अर्थ आहे मलाशय आणि गु द्द्वा र मध्ये काहीतरी गं-भीर समस्या आहे. कधीकधी ही समस्या स्वतःच दूर होते, पण काहीवेळा लक्ष न दिल्याने ही समस्या आणखीनच वाढू शकते.

दरम्यान, पाइल्स हा एक सामान्य आजार आहे, जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. हा रोग गु-दाशय आणि गु-द्द्वाराला प्रभावित करतो. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे होणारा आजार आहे. या आजारात शौचास साफ होऊ शकत नाही त्यामुळे गु-दाशय आणि गु-दद्वाराच्या भागाच्या नसा फु’गतात आणि गाठी तयार होतात.

या वाढलेल्या चमड्यामध्ये किंवा गाठींमध्ये वे-दना होतात आणि कधीकधी र-क्त देखील येते. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अं’त’र्ग’त मूळव्याध जो गु-दाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेर म्हणजे गु-दाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो.

या दोन्हींमुळे व्यक्तीला र क्त येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वरित वै-द्यकीय उपचार आवश्यक आहेत. मूळव्याधातून र क्त स्त्रा’व होण्याचा अर्थ आहे की गु-दाशय आणि गु-द्द्वारमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे. तर दरम्यान, आपल्याला या मूळव्याधसाठी एक आयुर्वेदिक उपाय करायचा आहे,

त्यामुळे खूपच कमी काळात मूळव्याध कमी होण्यास सुरुवात होईल, चला तर जाणुन घेऊ काय आहे हा उपाय. कारण आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपचार शक्य असून त्याचे साईड इफेक्ट्स सुद्धा नसतात. तर आपल्याला हा उपाय जात्यादि तेल हे आयुर्वेदिक तेल वापरून करायचा आहे. कारण या जात्यादि तेल अनेक फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

कारण मुळव्याधपासून आराम मिळण्यासाठी जात्यादि तेलाचा वापर अत्यंत आवश्यक मानला जातो. कारण जात्यादि तेलामध्ये फ्लेव्होनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, टॅनिन, स्टिरॉइड्स, अल्कलॉइड्स सारखे पदार्थ असतात जे मूळव्याधची जखमा भरण्यास मदत करतात. दरम्यान, जात्यादि तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे कोणत्याही प्रकारचे संक्रमण बरे करू शकतात.

सर्वप्रथम, हा उपाय करण्यासाठी कापसाचा एक तुकडा घ्या आणि तो कापूस जात्यादि तेलामध्ये व्यवस्थित भिजवून घ्या. आता या कापसाच्या बोळ्याने मूळव्याधीच्या ठिकाणी म्हणजे गु-दद्वारात तेल लावा. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वेळी हा उपाय करण्यासाठी कापसाचा नवीन बोळा घेणं अत्यंत आवश्यक आहे.

याशिवाय, आपण असा सारखा उपाय एरंडेल तेल वापरू सुद्धा करू शकता. तसेच हा उपाय शक्यतो म’लविसर्जनानंतर, आंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी करावा. याशिवाय, त्वचेचे आजार, त्वचेची ज ळ ज ळ, खाज सुटणे, पुरळ, मुरुम, ज’खमा, त्वचा का-पणे आणि त्वचेशी सं-बंधित इतर अनेक समस्या आहेत ज्यावर जात्यादि तेलाने उपचार केले जाऊ शकतात.