नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला किन्नर दिसताक्षणी आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मागावी हि गोष्ट. किन्नरांकडून मागून घ्या ही १ गोष्ट कायम तुम्ही धनवान राहाल आजच्या युगात पैशांना किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना कमी लेखले जाते पैशांची कमी प्रत्येक वेळेस माणसाला मृत्यूची जाणीव करून देते.
मित्रांनो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे महिन्याचा घरखर्च असो किंवा मुलांच्या शाळेची फी पैसे कसे येतात आणि कुठे जातात हे आपल्याला समजत नाही ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह नक्षत्राचा आपल्यावर खोल प्रभाव होतो हा प्रभाव चांगला आणि वाईट दोन्हीही अस शकतो. यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत कधीकधी अशा समस्या उद्भवतात ज्यांचा आपल्या कुटुंबावर खोल प्रभाव होतो खूप प्रयत्न करूनही आपल्या आपल्या समस्या काय आहेत.
त्या आपला का पाठ सोडत नाहीत ज्योतिष शास्त्रानुसार आज असे काही उपाय जाणूनघेऊया जो तुम्ही केला तर तुम्हाला पैशाच्या समस्येपासून तुम्ही सुटू शकता आपल्या सर्वांना माहीत आहे. किन्नरांच्या आशीर्वादात बरीच शक्ती असते असा विश्वास आहे एखादा किन्नर तुमच्याबद्दल मनापासून प्रार्थना करतो तर ती प्रार्थना नक्की मान्य होते तसेच त्यांच्याआशीर्वादाने सर्व संकटावर मात करता येते.
म्हणून विवाह शुभकार्य आणि मूळ जन्मताना त्यांचे येणे शुभ मानले जाते हसत हसत जर तुमच्याकडे किन्नर आले ही एक वस्तू तुम्हाला जर दिली तर तुमचे नशीब बदलते जर तुमच्याकडेही पैशांची कमतरता आहे इतर समस्या असल्यास किन्नरांकडून एक नाणे तुम्ही मागून घ्या जर एखाद्या हिजड्याने आनंदाने तुम्हाला एक नाणे दिले तर ते आपल्या पाकिटात हिरव्या कपड्यात गुंडाळून ठेवा किंवा तिजोरीत ठेवा जिथे कोणीही ते पाहू शकणार नाही.
मित्रांनो आणि भगिनीनो असे मानले जाते की किन्नरांवरती देवांची कृपा असते असे केल्याने त्यांच्या दुवा आपल्याला मिळतील आणि सर्व प्रकारच्या समस्येपासून आपली सुटका होईल.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.