स्कंदपुराणानुसार जर आपल्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेल असेल आणि कोणत्याही परीस्थितीत ते कर्ज फिटत नसेल तर अश्या वेळी सर्व वृक्षांमध्ये सर्व श्रेष्ठ वादाचे झाड आहे. स्कंदपुराण असे सांगते की वादाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा आपल्याला कर्ज मुक्त करते. यापासून ते कर्ज कितीही मोठे आसुदे ते आपण फेडू शकता आणि तुम्ही कर्ज मुक्त होऊ शकता. हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो.
सलग येणारे ३ सोमवार हा उपाय करावा लागतो जो व्यक्ती कर्जात बुडालेला आहे आणि ज्या व्यक्तीला कर्ज मुक्तीची आशा आहे अश्या व्यक्तीने हा उपाय सलग ३ सोमवार केल्यास त्याला कर्ज मुक्ती होईल किवा त्याला कर्ज फेडण्याची ताकद येऊन तो कर्ज मुक्त होईल. उपाय करण्यासाठी एक तांब्याभर स्वछ जल म्हणजेच पाणी हा तांब्या तांबे या धातूचा असावा आणि यामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन हे तांदूळ आधीच भिजू घालावे आणि त्याचबरोबर चिमुटभर हळद हे पदार्थ या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत.
दर सोमवारी वडाच्या झाडाच्या खोडाला म्हणजेच पायथ्याला हे जल अर्पण करावे.बटकेश्वर महादेवाचे स्मरण आपण करावे आणि स्मरण करत करत हे जल मनोभावी त्या झाडाला अर्पण करावे आणि त्याचबरोबर मनोभावी हात जोडून आपली कर्जाची समस्या कर्जमुक्तीची समस्या कर्ज फेडण्याची समस्या ही प्रार्थना तिथ तुम्हाला करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला याच वडाच्या झाडाखाली बसून तुम्हाला ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय या महा मंत्राचा १०८ वेळा मनोभावी जप करा.स्त्रीयांनी मुलीनी नमः शिवाय नमः शिवाय या महा मंत्राचा जप करावा. ३ सोमवार सलग हा उपाय केल्यानंतर घरात येताना या वडाच्या झाडाची १ छोटे मूळ आंपण आपल्या सोबत आणायची आहे.
तास्वेच वडाच्या झाडाची पारंबी आपण घेऊन यायची आहे.घरात घेऊन आल्यानंतर ती पारंबी किवा मुली एका सुती धाग्यामध्ये हि मुळ किवा पारंबी घट्ट बांधून ती आपल्या गळयामध्ये घालायची आहे.जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या पर्स किवा आपल्या पोकेट मध्ये ठेवायची आहे. पण कोणत्याही परीस्थितत आपल्या सोबत जवळ असल्याची काळजी घ्या. मित्रानो सलग ३ महिने तुम्हाला हि मुळी किवा पारंब आपल्याजवळ असेल.
मित्रानो असे म्हणतात हिंदू पुराणात अशी मान्यता आहे की या वडाच्या झाडात बटकेश्वर महादेव विसेशतः पारंबी यामध्ये वास करत असतात आणि हि मुळी किवा पारंबी कोणत्याना कोणत्या मार्गाने लक्ष्मी ला आपल्याकडे आणते. मित्रानो हा सोपा उपाय एकदा ३ महिने करून बागा नक्की तुमचे समाधान होईल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये