Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

सप्टेंबर राशिभविष्य: कन्या राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार…येणाऱ्या दिवसात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच…वास्तु, आ-रोग्य, कुटुंब, भाग्य

नमस्कार मित्रांनो,

या महिन्यात कन्या राशिसाठी ग्रहांची जी बैठक लागली आहे ती अनेक राज योग निर्माण करणारी आहे. गोचरमध्ये एक, दोन, तीन राज योग निर्माण होतात. तेव्हा त्या राशीच्या जातकांना संपूर्ण महिना समृद्धीचा जातो. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह म्हणजे ग्रहांचा राजकुमार होय. तो तुमच्या भाग्यस्थानात शुक्रात म्हणजे मित्राच्या राशीत विराजमान आहे.

शुक्र हा ग्रह आनंदी, खेळकर, पैसा प्रतिष्ठा संपत्ती देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. तो उच्च अवस्थेत केंद्र स्थानात विराजमान आहे, म्हणजे राशीस्वामी भाग्यात असल्यामुळे इथे राज योग निर्माण होतो. सप्तम स्थानात गुरु महाराज हंसयोग निर्माण करीत आहेत. पंचमहापुरूषयोगा पेकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग आहे हा.

शुक्र सप्तम जोडीदाराच्या स्थानात विराजमान आहेत. शुक्र तेथे उच्चीचा आहे. कौटुंबिक दृष्टीने अत्यंत उत्तम काळ तुम्हाला लाभला आहे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट या महिन्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तसेच येणाऱ्या काळात कुटुंबातील प्रत्येकाचे सहकार्य मिळेल. आई-वडिलांचे आशीर्वाद, जोडीदाराची साथ, सं ततीच कर्तृत्व व मामा परिवार कडून सहकार्य लाभेल अर्थात, हा महिना अत्यंत उत्तम आहे.

परिणामी तुमच्या यशाची टक्केवारी वाढणार आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेऊन अधिक अभ्यास करावा. तसेच या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या हुशारी आणि बुद्धीच्या जोरावर तुम्ही कार्यक्षेत्रात यश आणि प्रतिष्ठा मिळवाल. तसेच आ रोग्य आपण रवी वरून पाहतो. तर तो भाग्यस्थानात विराजमान आहे. याशिवाय षष्ठस्थान वरून देखील आपण आ रोग्य पाहू शकतो. तर तिथेच स्वतः आलेला अष्टमेश देखील आहे.

त्यामुळे आ रोग्याच्या स मस्या नाकारता येत नाही. कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. सहकाऱ्यांकडून तुम्हाला त्रा स देखील होऊ शकतो. कन्या जातक फक्त आणि फक्त प्रगती करणार आहेत. खूप महिन्यापासून पदोन्नतीची वाट बघत आहेत तर त्यांना या काळात ते सहज प्राप्त होईल. वरिष्ठ तुमच्यावर आनंदी राहतील. प्रगतीच्या, उन्नतीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील.

व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी इथून पुढे मोठे यश प्राप्त होईल. अनेक लोक तुमच्याकडे व्यावसायिक मार्गदर्शन घेण्यासाठी येतील. गारमेंट, ज्वेलरी, धान्य या प्रकारचा व्यवसाय असेल तर तो समृद्ध होणार आहे. कारण पत्रिकेत गोचर योग निर्माण होत आहे. सप्तम स्थानात लक्ष्मीनारायणाचे योग सुद्धा निर्माण होत आहे. त्रिकोणाचा स्वामी केंद्रात आल्यामुळे हा योग तयार होत आहे. आणि त्याचे शुभ-अशुभ फळ तुम्हाला देखील प्राप्त होतील.

अशा काळात माती उचलली तर तीच सोन होऊ शकत. योग्य ते परिश्रम करा. फक्त कार्याची योग्य पद्धतीने सुरुवात करा. केंद्र त्रिकोण योग निर्माण होत आहे. तुमचे कार्य उत्तम असतील. बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही ते करणार आहात. अनेक धा र्मिक, सा माजिक कार्य करणार आहात. काही मुलांना शिक्षणात मदत करू शकता. हा महिना कन्या पातकांचा आहे. सप्तम स्थानात सुयोग निर्माण करण्याचा गुरुमहाराजांची कृपा तुमच्या लाभस्थाना वर आहे.

लाभस्थानला इच्छापूर्तीचे स्थान देखील म्हणतात. खर्चाचा हा महिना असू शकतो. कुठेतरी अचानक खर्चाचे योग बनत आहेत. कधी विचार केला नसेल अशी नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. परदेशात जे आहेत त्यांना अनेक संधी प्राप्त होतील. प्रगतीच्या, यशाचा संधी मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. कुटुंबात काही समारंभ किंवा शुभ कार्याचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.

गृहस्थीतील परिस्थिती सुखद असेल. घरातील सुखसोयींशी सं-बंधित वस्तूंमध्ये वाढ होईल. उच्च पदावर मित्र आणि ओळखीचे चांगले सहकार्य मिळेल. 3, 13, 12 सप्टेंबर कन्या राशीच्या जातकांनी साठी लाभदायक आहेत. 1, 11, 20 सप्टेंबर ता’ण त’णावाचे आणि संघर्षाची जातील. उपाय म्हणून श्रीगणेशाची भक्ती करावी. ओम अकल्माषय नम: या मंत्राचा जप करावा. व श्रीगणेशाला लाल चंदन अर्पण करा.