कन्या राशीच्या लोकांनो भरपूर पैसा मिळवायचा असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका..

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला कन्या राशी विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. बघायला गेले तर जीवनात सफल होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो. पण कन्या राशी वाल्यांचा विषय थोडा वेगळाच आहे. या राशीच्या लोकांना जीवनात सफल व्हायचं असेल तर नक्की काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमची कमजो’री बाजू कोणती आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीत तरबेज आहात या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. जोतिष शास्त्रामध्ये राशीचक्रातील सहावी राशी आहे ती कन्या आणि या राशीचे चिन्ह हे हातामध्ये फुल घेतलेली मुलगी अशा प्रकारचे आहे. कन्या राशींचे जातक घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात बहुतांश कार्यरत असतात.

जसे की दलाली, वकील पेशा इ. तसेच या राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत, पचनक्रिया तसेच पोटासं-बंधी आ’जार पाहायला मिळतात. पायाचे आजार या राशीच्या व्यक्तींमध्ये जास्त असतात. महत्वकांक्षी असल्यामुळे हे व्यक्ती आपल्या योग्यतेच्या बळावर उच्चपदापर्यंत पोहचतात.

प्रतिकूल परिस्थितीसुद्धा यांना कुणी घाबरवू शकत नाही आणि हे चातुर्याने पुढे जात राहतात. कारण ते निडर असतात. बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो. चांगले गुण, विचारपूर्ण जीवन, बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते. उत्तम जीवनशैलीने या व्यक्ती आपला समाजात वेगळाच ठसा उमटवतात.

आणि म्हणून प्रगती होत नाही. कन्या राशी वाल्यांनो एक गोष्ट ऐका, तुम्ही कधीच धनाची पर्वा करत नाही, आणि धन कमावले तरी बचत करण्याचे कष्टही घेत नाही. मान्य आहे तुमचा तो स्वाभाविक गुण आहे, पण तो बदलला जाऊ शकत नाही का ? मनुष्यच असा एकमेव जीव आहे तो आपले आयुष्य आपल्या हिशोबाने कंट्रोल करू शकतो.

सर्वच नाही पण बऱ्यापैकी कन्या राशीचे लोक न’शेचे शिकार झालेले असतात. कामामध्ये पण कंटाळा करतात. उद्या करूया, नंतर करूया. यामुळे यांच्या जवळ खूप जवळचा असा कोणीच मित्र किंवा साथीदार नसतो. बऱ्याच वेळा कन्या राशी वाले आपल्याच घरच्या व्यक्तींपासून त्रस्त असतात. अशा वेळी तुम्हाला स्वतःवर भरोसा ठेवून जीवनात पुढे जाता आलं पाहिजे.

यासाठी कर्मप्रधान होणे जरुरी आहे. कामात आळ शीपणा, ना कोणी जवळचा मित्र ना कोणी साथीदार. असे का घडते कन्या राशीसोबत. तर तुमच्या कुंडलीत असलेला शुक्र यामागे तुमचा शुक्र कारणीभूत आहे. तुम्हाला यशस्वी व्हावं वाटत असेल, स्वतःच्या कम जोरीवर विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी काय करायच आहे.

त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची आहे, आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा आहे. उप वास कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार पकडू शकता. पैसा येत नाहीयेत. आलेला पैसा बचत होत नाहीये तर काय करायचं. सकाळी लवकर उठून स्नान करून कपाळी केशराचा गंद लावायचा आहे. एका वाटीत थोडे केसर घेऊन त्यात एक दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे.

गंगाजल नसेल तर नळाचे ताजे पाणी सुद्धा चालेल. ते घेऊन मिक्स करून त्याचा गंद लावायचा आहे. उरलेले केसर फेकून देऊ नका. सुकलेल्या केसर मध्ये पुन्हा पाणी टाकून ते वापरू शकता. असं करा, काही दिवसातच जीवनात सकारात्मक बदल झालेले जाणवतील. हा उपाय आयुष्यभर करू शकता. शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे काहीही दान करा.

पिवळी केळी किंवा चण्याची डाळ इत्यादी,  दोन चार केली घेऊन एखाद्या गरजवंतांना देऊ शकता. जवळच्या मंदिरात देऊ शकता. जरुरी नाही एक डजन केळीच द्यायची आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता. लक्षात ठेवा गुरुवारीच हे कार्य तुम्हाला करायचं आहे. कर्जामुळे टेन्शन मध्ये असाल तर सोमवारच्या दिवशी शिवलिं’गावर गंगाजल अर्पित करा.

घरीच शिवलिं’ग असेल तर घरच्या घरी करू शकता किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता. सफेद रुमालात मुठ्ठी भर अक्खे तांदूळ बांधून देव्हाऱ्यात ठेवा. कर्जातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नंतर ते तांदूळ वाहत्या पाण्यात सोडू शकता. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.