Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

हे दोन आ’जार असणाऱ्या लोकांनी कांद्याचे सेवन अजिबात करू नये..नाहीतर मृत्युला सामोरे जावे लागेल..

नमस्कार मित्रांनो,

उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करणे आ-रोग्यासाठी खूप फा-यदेशीर आहे. सफेद कांद्याचे सेवन केल्यास बरेच आ-जार बरे होतात. सफेद कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर यात पुष्कळ पोषक तत्वे असतात. जे आ-रोग्यासाठी फा-यदेशीर आहे. यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत.

याशिवाय सफेद कांद्यामध्ये फोलेट, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन ए, बी , बी-कॉम्प्लेक्स असतात. ही पोषक तत्वे अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात. त्यामुळे या बहुउपयोगी कांद्याचा वापर भारतीय स्वयंपाकघरात अत्यंत चवीने केला जातो. कारण कांद्याशिवाय कोणतीही पदार्थ अपूर्ण मानले जातात.

याशिवाय कांद्यामध्ये भरपूर पोषक आणि सं’रक्षणात्मक घटक असल्याने, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.तसेच कांदाचा वापर आयुर्वेदिक औ-षध म्हणूनही केला जातो. याशिवाय जसे या कांद्याच सेवन केल्यास अनेक फा-यदे सांगितले आहेत, त्याचप्रमाणे या कच्च्या कांद्याचे सेवन काही विशिष्ट रोग असलेल्या व्यक्तीनी केल्यास, या लोकांसाठी प्रा ण घा त क ठरू शकते.

यामध्ये कच्चा कांदा खाण्याचे फा-यदे खूप सांगितले जातात. ते पुढीलप्रमाणे,

रक्तदाब सामान्य राहतो:- कांद्याच नियमितपणे सेवन केल्यास, आपल्याला आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.कारण हा बहुउपयोगी कच्चा कांदा आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब सामान्य राखण्यास आपल्याला मदत करतो.यासह सतत कांद्याचे सेवन केल्यास, आपल्या शरीरातील रक्त पातळ होण्यास मदत होते.ज्यामुळे आपल्याला हृदयविकार होत नाही.

मधुमेहामध्ये फायदेशीर:- याशिवाय मधुमेह असणाऱ्या लोकांनाही ,हा कच्चा कांदा अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.कारण या कच्चा कांद्याच्या सेवनाने ,आपल्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. म्हणून डॉक्टर आपल्याला नेहमी कांदा खाण्याचा सल्ला देत असतात.

कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत:- या कच्च्या कांद्यामध्ये अमीनो एसिड आणि मिथिल सल्फाइडचे प्रमाण जास्त असल्याने,त्यामुळे आपल्या शरीरातील क्लोरेस्ट्रोल कमी होऊन, क्लोरेस्ट्रोल प्रमाण वाढविण्यास मदत होत असते.

बद्धकोष्ठता नाहीशी होते:- कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, आपल्याला पोटात अडकलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करते. परिणामी आपले पोट साफ़ आणि स्वच्छ होण्यास मदत होते. म्हणून,डॉक्टर ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांना कांदा खाण्याचा सल्ला देतात.

याशिवाय या दोन लोकांनी कधीच कच्चा कांद्याचे सेवन करू नये:-

यकृताच्या स-मस्येशी झटणारे लोक:- यामध्ये प्रामुख्याने ज्या लोकांना यकृताचा त्रास आहे, त्या लोकांनी कांद्याचे कमी प्रमाणात सेवन करावे. त्यामुळेच यकृत समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना डॉ क्ट र, कच्चा कांदा न खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यांच्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करणे वि ष मानले जाते.

रक्ताची कमी असलेले लोक:- याचबरोबर, असे सांगितले जाते की, ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी आहे,अशा लोकांनी कांद्याचे सेवन टाळले पाहिजे, कारण अशक्तपणामुळे या लोकांना ‘‘एनीमिया’’ नावाचा आ-जार होण्याची शक्यता सांगितली जाते.त्यामुळे आपल्या रक्ताची निर्मिती कमी होते,कारण या रोगामुळे आपल्या शरीरात लोहाची कमतरता भासते.

म्हणूनच, आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्यास, कच्च्या कांद्याचे सेवन करणे बंद केले पाहिजे.कारण कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताची पातळी कमी होत असल्याने, आपल्याला बर्‍याच समस्याचा सामना करावा लागू शकतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *