Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

फक्त 1 कांदा अशापद्धतीने लावा..केस गळणे पूर्णपणे बंद होऊन दाट केस येऊ लागतील.. पुन्हा कधीच केस गळणार नाहीत

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसाठी केस गळणे ही एक सामान्य सम’स्या झाली आहे. अनेकजण या सम’स्येने त्र स्त आहेत. दररोज त्यांना उशीवर, फरशीवर, कंगव्यावर किंवा खांद्यावर शेकडो तुटलेले केस दिसतात. आंघोळ करतानाही अनेकांचे केस खूप ग’ळतात. या सम’स्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक महागडे हेअर फॉल शॅम्पू किंवा,

ट्रीटमेंट्स वापरतात, पण काही फरक पडत नाही. शेवटी, ते निराश होतात आणि या सम’स्येवर तो’डगा काढण्याचे सोडून देतात. पण मित्रांनो आता तुम्हाला घाबरायचे किंवा निराश होण्याचे काहीच कारण नाही कारण आज आम्ही तुम्हाला अत्येंत सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फरक दिसेल.

तर मित्रांनो चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.. केस गळणे ही एक सामान्य सम’स्या आहे, परंतु जेव्हा तु’टलेल्या केसांच्या जागी नवीन केस येत नाहीत तेव्हा त्याला आपण केस ग’ळणे म्हणतो. घाबरू नका, जर तुम्हालाही या सम’स्येचा सामना करावा लागत असेल तर आमच्याकडे असा चमत्कारिक उपाय आहे, तो करून पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच आमचे आभार मानाल.

या उपायासाठी जे आवश्यक घटक लागणार आहेत ते खूप किफायतशीर आहे आणि जवळ-जवळ प्रत्येकाच्या घरात आढळते. आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात मिळणाऱ्या कांद्याशिवाय काही नाही. होय, मित्रांनो तुम्ही ते बरोबर वाचले आहे. जर तुमच्याकडे कांदा असेल तर तुम्ही या केसगळतीच्या सम’स्येपासून मुक्त होऊ शकता.

वास्तविक, शास्त्रज्ञांच्या मते कांद्याच्या रसामध्ये आहारातील सल्फर आढळतो आणि या सल्फरमध्ये अमिनो अॅसिड्स हा महत्त्वाचा घटक असतो. सल्फर युक्त प्रथिने, विशेषत: केराटिन, केसांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढेच नाही तर कांद्याला पोटॅशियम, जीवनसत्त्वे सी, ए आणि ई चा चांगला स्रोत मानला जातो. यामुळे केस पातळ होत नाहीत आणि केसांमध्ये कोंड्याची सम’स्याही होत नाही.

म्हणूनच बहुतेक लोक कांद्याचा रस त्यांच्या टाळू आणि केसांना लावतात. यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केस जाड आणि मजबूत होतात आणि केस गळणे किंवा तु’टणे पूर्णपणे कमी होते. पण नुसतं असं लावू नका. कांदा लावण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. या पद्धतीचे अनुसरण करा :- सर्व प्रथम कांदा सोलून त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

नंतर कांदा एका सुती कपड्यात ठेवा आणि त्याचा सर्व रस एका भांड्यात पिळून घ्या. या कांद्याचा रस तुम्ही रोज वापरत असलेल्या तेलात मिसळा. तुम्ही कांद्याचा रस नारळ, बदाम किंवा कोणत्याही तेलात मिसळू शकता. त्यानंतर हे मिश्रण केसांच्या मुळांवर चांगले लावा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा. तासभर डोक्यावर राहू द्या आणि नंतर शॅम्पूने धुवा.

आठवड्यातून २-३ वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. रिझल्ट पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *