कैलाश मंदिराच्या खाली आहे हे भयंकर ह’त्यार.. पाहून वैज्ञानिकांना देखील फु’टला घाम..

नमस्कार मित्रांनो,

वैज्ञानिकांनी कैलासा विषयी येवढे काही ऐकले होते त्यासाठी त्यांनी आपली एक टीम बनवून कैलास येथील गुप्त रहस्य जसे की, कैलास मंदिर कसे बनविले गेले ? कैलास मंदिरातील रहस्यमयी गुहा ? ही गुहा नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे की परग्रघवासियानी बनविली आहे ? हे सर्व जाणून घेण्यासाठी हे सर्व वैज्ञानिक कैलास मंदिराच्या समोर पोहोचले.

पण ज्यावेळी त्यांनी ते कैलास पर्वताच्या दगडांवरती नजर टाकली आणि शोध काम सुरू केले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. कैलास मंदिराचा निर्माण ज्या दगडांनी झाला आहे तो दगड आजूबाजूला कुठेही आढळून येत नाही. शोध काम करत असताना त्यांनी असा निष्कर्ष काढला की, हे कैलास मंदिर माणसांनी निर्माण केलेले नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की,

कैलास मंदिर बनविण्यासाठी लागलेले ह’त्यार आजही तेथे अस्तित्वात आहे, जे ह’त्यार पृथ्वीवरील नसून दुसऱ्याठीकाणहून पृथ्वीवर आणण्यात आले होते. महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे त्याला पूर्ण जग “कैलास मंदिर” या नावाने ओळखते. या कैलास मंदिराचे रहस्य आज देखील वैज्ञानिकांसाठी एक आव्हान आहे. आज पर्यंत कितीतरी वैज्ञानिक येथे येऊन गेले आणि,

या मंदिरावरती शोध काम करून गेले परंतु आजपर्यंत कोणीही हे रहस्य उलगडू शकले नाही. विज्ञानिक आजमिती पर्यंत कैलास मंदिर आणि त्याच्या रहस्य विषयी एवढे घाबरतात की, या राज्याला पूर्णतः शोधक कामासाठी आणि बाकीचे लोकांसाठी कायमचे बंद करण्यात आले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हे कैलास मंदिर एकाच पर्वताला वरून खालीपर्यंत खोदत येऊन बनवले गेले आहे.

हे मंदिर बनवत असताना लाखो टन दगड कापून बाजूला करण्यात आले होते. का-पून टाकलेला दगड आजूबाजूला कुठेही दिसत नाही. असे का याचे उत्तर आजमीतीपर्यंत वैज्ञानिकांना मिळाले नाही. वैज्ञानिकांनी या मंदिरावर अजून शोध केला त्यावेळी त्यांना कळले की, मंदिराचा निर्माण हातोडी वगैरे ह’त्यार वापरून केला गेला नव्हता.

तर मग या मंदिराचा निर्माण प्राचीन काळातील कोणते तरी साधन वापरून करण्यात आला ? हे रहस्य आजमितीपर्यंत उलगडले नाही. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार तुम्ही एलोरा मध्ये जे पाहत आहात 34 विविध रचना आहेत ज्या रचना मोठ्या दगडाला कापून बनवल्या गेल्या आहेत. हे मंदिर आणि गुफा बनवत असताना जेवढे दगड कापून बाजूला गेले असतील ते दगड एकत्र केले तर,

एक मोठा डोंगर निर्माण होऊ शकतो. जरा पण एलोरा मधील बाकीच्या गुहा सोडल्या आणि फक्त कैलास मंदिरातील गुहा पाहिल्या तर असे म्हटले जाते की चार लाख टन दगड कापून वेगळा करण्यात आला आहे. जर विचार केला तर एलोरा येथील जेवढया गुहा आहेत त्या गुहा निर्माण करण्यासाठी जेवढा दगड का-पून बाजूला गेला आहे तो सगळा एकत्र केला तर,

गिजा सारखे मोठे पिरॅमिड निर्माण होऊ शकते या शिवाय लाखो टन दगड बाजूला होऊ शकतो. जर तुम्ही कैलास मंदिर पाहिला तर तिथे तुम्हाला कापलेला दगड किंवा त्या दगडाचे अवशेष कुठेही पाहायला मिळणार नाही. या संपूर्ण घटनेला जर आपण वैज्ञानिकांच्या दृष्टीने पाहिले तर ही गोष्ट संभव नाही आहे की, का-पून बाजूला केलेला दगड कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवण्यात येईल.

परंतु जर आपण ही घटना दुसऱ्या पद्धतीने विचार केली तर आपल्याला ही संपूर्ण घटना लक्षात येऊ शकते. असे म्हटले जाते की, या मंदिराचा निर्माण एका संयंत्राद्वारे केला गेला होता नियंत्र हे दगड कापू शकतो आणि कापलेल्या दगडाची वाफ सुद्धा बनवू शकतो त्यामुळे कापलेल्या दगडाचा तुकडा वेगळा होत नाही. या अस्त्राला “भूमी अस्त्र” असे म्हटले आहे.

वैज्ञानिकांनी हे सांगितले की, या मंदिराला माणसाने हातोडीच्या सहाय्याने बनवली गेले नव्हते. आज पर्यंत कैलास मंदिरातील गुहांना नीट पारखून पाहिले नाही आहे. वैज्ञानिक जरी हे रहस्य शोधले असेल तरी ते पूर्ण जगापासून लपवून ठेवले असेल. वैज्ञानिक या मंदिराची जोडल्या गेलेल्या प्राचीन मान्यता मान्य करत नाही जसे की असे म्हटले जाते जसे की,

हे भूमी अस्त्र भगवान शंकर यांनी दिले होते. असे म्हटले जाते की, या मंदिराचा निर्माण भगवान शंकर यांनी दिलेल्या भूमी अस्त्राने फार कमी वेळात करण्यात आला होता. हे अस्त्र आज देखील या मंदिराच्या गुहेमध्ये अस्तित्वात आहे.या साठीच कदाचित या गुहाना कायम स्वरुपी बंद करण्यात आले आहे.