नमस्कार मित्रांनो,
जीवन जगत असताना आपला सं-बंध अनेक लोकांशी येतो. काही लोक चांगले असतात मात्र काही लोक हे आपलं वाईट व्हावं यासाठी सतत प्रयत्न करतात. जाणून बुजून आपल्याशी शत्रुत्व भावनेने वागतात. अशा लोकांना आपण दुःखात असलेलं आपलं नुकसान झालेलं पाहून अतिशय आनंद होतो.
अशा असुरी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी या शत्रूंना शांत करण्यासाठी त्याच्या ज्या शक्तीने ते तुम्हाला त्रास देत आहेत ती शक्ती त्याच्याकडून हिरावून घेण्यासाठी आजचा उपाय आपण आवर्जून करा. हा टोटका आपण अशा प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता जी व्यक्ती आपल्या कामात अडथळे आणते.
सोबतच तुमच्या घरातूनच एखाद्या व्यक्तीचा किंवा मित्र, शेजारी असतील यांचा विरोध होत असेल. अशी कोणतीही व्यक्ती जी तुमच्या सोबत शत्रुत्व भावनेने वागते तुमचं वाईट व्हावं तुमचं नुकसान व्हावं अशी ज्यांची भावना असते तिचा तो विरोध मो-डून काढण्याचं काम ही कडुलिंबाची पाने करणार आहेत.
चला तर जाणून घेऊ कसा करायचा हा उपाय. यासाठी कोणत्याही वाराची कोणत्याही वेळेची बंधने नाहीत. फक्त या दोन नियमांचे पालन काटेकोरपणाने करावं लागतं. पहिलं नियम हा उपाय करताना आपण मावसांहर करता कामे नये. दुसरा नियम हा उपाय करताना आपल्या हातातील बोटांमध्ये कोणत्याही प्रकारचे रत्न, अंगठी नसावीत याची काळजी घ्या.
हा उपाय आपल्या कुंडलीत राहुचा दुष्परिणाम असतील त्यांना शांत करणारा हा उपाय आहे. आणि म्हणून वरील नियमांच पालन करणं अनिवार्य आहे. तर कडुलिंबाच्या पानाची 108 पाने घ्यायची आहेत. आणि एका मातीच्या पात्रामध्ये गाईच्या शेणाची गौरी घ्या नसेल तर आंब्याच्या झाडाची वाळलेली लाकडं घ्या.
एवढी लाकडे किंवा गौरी घ्या जेणे करून 108 पाने जळून जातील. तसेच कापराच्या मदतीने त्या मातीच्या पात्रातील शेणाची गौरी किंवा लाकडे जाळायची आहेत. जाळ लागल्यानंतर त्यात ही 108 पाने टाकायची आहेत. ही पाने जळू लागतील त्यातून धूर बाहेर निघू लागेल. या धुराकडे पाहत ॐ रां राहवे नमः सतत्याने या मंत्राचा 108 वेळा जप करा.
यामध्ये कोणत्याही शत्रूच नाव घेण्याची गरज नाही शत्रू एक असो किंवा एका पेक्षा जास्त अनेक शत्रू साठी सुद्धा हा उपाय लागू पडतो. हा उपाय घरात कोणत्याही ठिकाणी करता येतो. तर हा उपाय एक दिवस करा जर शत्रू एकापेक्षा जास्त असतील किंवा शत्रूचा खूप त्रास होत असेल तर 21 दिवस करा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ही करू शकता.
तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या दिवस करू शकता. पहिल्याच दिवशी हा उपाय केल्यानंतर या उपायाचा निकाल तुमच्या समोर येऊ लागेल. आवश्य करून पहा अतिशय प्रभावशाली उपाय आहे.