Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

कच्चा कांदा खाण्याऱ्या लोकांनी पहा..यामुळे शरीरात काय काय घडत असते! आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या किचन मधील कांदा हा आपल्या आ’रोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.पण हे कदाचित बऱ्याच लोकांना माहीतही नसते. आपण घरचा कच्चा कांदा सलाद करण्यासाठी वापरतो, कांद्याची कोशिंबीर करतो, भाजी करतो.ज्या लोकांना मूळव्याध असतो ते कांदा किसून, ताकेत मिक्स करून त्याचे सेवन करतात.

हा कच्चा कांदा आपल्या निरोगी शरीर स्वास्थ्य व तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मदत करतो. एका संशोधनात सिद्ध झाले आहे की हा कच्चा कांदा आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. ज्या लोकांना मधुमेही असतो त्याच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण हे फार कमी असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी कच्चा कांदा खाला पाहिजे.

कच्चा कांदा खाल्यामुळे त्यांची शुगर नियंत्रणात राहते. जर तुम्हाला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही रोजच्या जेवणात कांदा खाला पाहिजे. तसेच ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यांनी ही कच्चा कांदा खायला पाहिजे, त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो व आपल्या शरीरातील क्लोरेस्ट्रोलचे प्रमाणसुद्धा कमी होते.

आजच्या काळात बऱ्याच लोकांना क्लोरेस्ट्रोल सं-बंधी असलेले काही विकार होत आहे.त्यामुळे क्लोरेस्ट्रोल नियंत्रण करण्यासाठी आपण कच्चा कांदा खाल्लाच पाहिजे.आपल्या शरीरात चांगले आणि हानिकारक असे दोन प्रकारचे क्लोरेस्ट्रोल असतात. त्यातील शरीरामध्ये हानीकारक क्लोरेस्ट्रोल कमी करण्याचे काम हे कच्चा कांदा करत असते आणि हृदयाचे आ-रोग्य वाढवण्यात फा-यदेशीर ठरते.

काही लोकांना वारंवार सर्दी होते, घश्यात दुखत, खोकला होत, तसेच त्यामुळेआपल्या खूप त्रास होतो. यासाठी तुम्हाला मध आणि कांद्याचा रस एकत्र करून घ्या आणि तुम्ही ते झोपन्यापूर्वी सलग आठ दिवस याचे सेवन करा. तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल आणि तुमचा सर्दी,खोकला लवकरच दूर होईल. आपण ज्यावेळी कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येते, याचे कारण म्हणजे कांदामध्ये एक सल्फर नावाचा घटक असतो.

तो घटक आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचा असतो. मात्र जेव्हा तुम्ही कांदा गरम करता किंवा भाजता तेव्हा सल्फर त्यातून निघून जातो. त्यामुळे तुम्ही नुसता कच्चा कांदा खाला पाहिजे. पचनाचे विकार दूर करण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी कच्चा कांदा अतिशय योग्य उपाय आहे,कारण कांदामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे जे पोटात चिकटलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करते आणि पोटाची सफाई करते व आपली पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्याचे काम करते.

तसेच आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम हे कच्चा कांदा करत असते. कच्चा कांदा अंटीबयोटिकप्रमाणे काम करतो त्यामुळे बै’क्टीरियाची वाढ रोखण्यास फार मदत होते.व्हायरसमुळे होत असलेल्या सर्दी,खोकला या समस्या पासून दूर होण्यास मदत करते.आणि आपले शरीर कायम हायड्रोट राहण्यास कच्चा कांदा आपल्याला मदत करतो.

बऱ्याच लोकांना विशेषतः स्त्रियांना पंडुरोग म्हणजेच ऍनिमिया होत असते. ज्यामुळे थोड्या कामा केल्यानंतर थकवा येतो, तसेच शरीर कमकुवत होते. शरीर पांढरे पडते, अशक्तपणा वाढतो. अश्यावेळी तुम्ही कांद्याचे सेवन केले पाहिजे कारण यातील घटक या त्रासातून आपल्याला वाचवतात. उन्हाळ्यात कांदा हा अतिशय उपायकारक ठरतो, ज्या लोकांना मू त्र पिंडाचे त्रास असतील त्यांनी कांदा खालाच पाहिजे,कारण कांदा हा आपल्या शा-रीरिक तापमान नियंत्रित ठेवत असतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *