आपल्या किचन मधील कांदा हा आपल्या आ-रोग्यासाठी किती फा-यदेशीर आहे हे कदाचित बऱ्याच लोकांना माहीतही नसेल. आपण घरी कच्चा कांदा सॅलड म्हणून वापरतो, कांद्याची कोशिंबीर करतो, भाजी करतो. मूळव्याध असणारे लोक कांदा किसून ताकात मिक्स करून सेवन करतात.
हा कच्चा कांदा आपल्या निरोगी शरीरस्वास्थ्य ठेवण्यासाठी बरीच मदत करतो. एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की हा कच्चा कांदा शरीराला अतिशय गुणकारी आहे. मधुमेही रुग्णांच्या शरीरात इ न्सु लि न चे प्रमाण कमी असते, त्याचा स्त्रा व कमी असतो त्यामुळे मधुमेही रुग्णांनी कच्चा कांदा खायला हवा.
त्यामुळे त्यांची शुगर नियंत्रणात राहील. मधुमेह आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तरीही सर्वांनी रोजच्या जेवणात कांदा खायला हवा. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यांनी कच्चा कांदा खायला हवा, त्यामुळे हृदय निरोगी होते, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो व क्लोरेस्ट्रोल कमी होते.
क्लोरेस्ट्रोल सं-बंधी काही वि-कार ह ल्ली वाढताना दिसत आहेत त्यामुळे क्लोरेस्ट्रोल नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कच्चा कांदा खाल्लाच पाहिजे. चांगले आणि हा-निकारक असे दोन प्रकारचे क्लोरेस्ट्रोल आपल्या शरीरात असते त्यातील शरीराला हा-नीकारक क्लोरेस्ट्रोल कमी करण्यासाठी कच्चा कांदा उपयोगी ठरतो.
काही लोकांना वारंवार सर्दी होते, घसा खवखवतो, तसेच त्यामुळे आपण हैराण असतो. मध आणि कांद्याचा रस एकत्र करून तुम्ही झोपन्यापूर्वी सलग आठ दिवस घेतला तर तुम्हाला नक्की बरं वाटेल. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते, याचे कारण म्हणजे त्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो.
तो घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचा असतो मात्र जेव्हा तुम्ही हा गरम करता किंवा भाजता तेव्हा सल्फर निघून जातो. पचनाचे वि-कार दूर करण्यासाठी हा अतिशय योग्य उपाय आहे, पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्याचं काम कांदा करतो. हिरड्यातून रक्त येत असेल तर कांदा थोडा गरम करून पाच सहा मिनिटे त्यावर धरा, असे केल्याने हिरड्यांचे, दातांचे आ-रोग्य निरोगी राहते.
बऱ्याच लोकांना विशेषतः स्त्रियांना पंडुरोग म्हणजेच ऍनिमिया होतो ज्यामुळे थोड्या कामाने थकवा येतो, तसेच शरीर कमकुवत बनते. शरीर पांढरे पडते, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे तुम्ही कांद्याचे सेवन केले तर यातील घटक या त्रा-सातून तुम्हाला वाचवतात. उन्हाळ्यात कांदा हा अतिशय मदतगार ठरतो, मू त्र पिं डा चे काही त्रा स असतील, उन्हाळे लागत असतील तर कांदा खाल्याने शारीरिक तापमान नियंत्रित राहते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.