नमस्कार मित्रांनो,
वास्तुशा स्त्रानुसार घराच्या समोर हे रोप लावणे खूपच शुभ असते. परंतु, अनेक लोकांना हे माहित नसते की, घरात कोणती रोपे लावल्याने घरामध्ये सुख, शां ती आणि समृद्धी येते. पण तुम्हाला माहित आहे का? की वास्तुशा स्त्रात अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत. ज्या घरी किंवा घराच्या समोर लावल्याने घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल.
१. तुळस:- जे लोक हिं दू ध र्मावर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून एक देवी आहे. तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औ षधी गुणधर्म असतात. तसेच ग्र ह दो ष दूर करण्यासाठीही तुळशीची वनस्पती खूप गुणकारी आहे.
त्यामुळे घराच्या समोर किंवा अं गणात तुळशीचे रोप अवश्य लावावे. रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपले घर ऐश्वर्याने आणि सुख समृद्धीने भरते.
२. आवळा:- औ षधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले आवळा वृक्षही खूप शुभ मा नले जाते. आवळा झाडाच्या आसपास देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराच्या आसपासच्या परिसरामध्ये किंवा घरासमोर आवळाचे झाड लावून, नियमितपणे दिवा लावल्यास व त्या झाडाची योग्य ती निगा राखल्यास भगवान नारायण आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन, आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी भरून संपत्तीचे भांडार भरून जाते.
३. मनी प्लांट:- घरामध्ये मनी प्लांट लावणे, हे देखील खूप शुभ मा नले जाते. घरात लावलेला मनी प्लांट जितक्या लवकर वाढतो, तितक्या लवकर त्या घरात सुख-समृद्धी आणि संपत्तीची हि खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते, असे मा नले जाते. एवढेच नाही तर, मनी प्लांट घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जा देखील टिकून राहते, तसेच नका रत्मक ऊर्जा जाते आणि घराच्या अनेक चिं ता, सम स्या दूर होतात. घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लांट लावावा. हे लक्षात ठेवा.
४. शमी:- हिं दू ध र्मात शमीची वनस्पती खूप शुभ मा नली जाते. शनिदो ष म्हणजेच साडेसाती दूर करण्यासाठी शमीचे झाड खूप प्रभावी मा नले जाते. शमीच्या झाडामध्ये सर्व देवता वास करतात, असे मानले जाते. शनिदो ष, साडेसाती दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या दिशेला शमीचे झाड लावावे. तसेच शमीच्या झाडावर नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि साडेसाती निघून जाते. त्यामुळे घरात सुख-शांती नांदते.
५. डाळिंबाचे रोप- डाळिंबाचे रोप हे आ रोग्याच्या आणि चवीच्या दृष्टीने उत्तम आणि खूप चांगले असतात. ही वनस्पती व्यक्तीला सुख-समृद्धी देखील प्रदान करते. वास्तुशा स्त्रानुसार घरासमोर किंवा किंवा आसपासच्या अं गणात डाळिंबाचे झाड लावल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. हे लक्षात ठेवा की, डाळिंबाचे रोप लावताना हे रोप घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लावू नये.
६. बांबू प्लांट- घरासमोर बांबूचे रोप असणे हे देखील खूप शुभ मा नले जाते. वास्तूशा स्त्र नुसार ईशान्य दिशेला हे झाड लावल्यास घरात पैशाची सम स्या येत नाही. तसेच घरासमोर बांबूचे झाड असल्यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
७. बेलाचे झाड- वास्तुशा स्त्रात बेल हि वनस्पती खूप शुभ मा नली जाते. धा र्मिक मा न्यतेनुसार, बेलाची पाने हि भगवान शंकरांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे आणि ज्या घरात भगवान शंकराची दृष्टी असते. त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. बेलाचे झाड लावल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, असे मा नले जाते.
टीप:- वरील माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका.