Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

जेवणासोबत लिंबू पिळून खात असाल तर एकदा जरूर वाचाच.. यामुळे आपल्या शरीरात घडतात या गोष्टी.. वेळीच जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,

आजकालच्या दैनंदिन जीवनात , आपली जी’वनशैली धावपळीची झाली आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या प्राचीन भारतीय शा’स्त्र परंपरेला विसरत चाललो आहोत. पण गेल्या काही वर्षामध्ये अनेक जणांना आयुर्वेदाच महत्त्व पटलं आहे. म्हणूनच बरेच लोक पुन्हा आयुर्वेदाकडे वळत आहेत आणि तसेच आयुर्वेदिक उपचार अवलंबण्याचा सल्ला अनेकजणांकडून दिला जातो.

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये वेग-वेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. लिंबूमध्ये अनेक औ’षधी गुणधर्म आहेत, जे आपल्या आ’रोग्यासाठी खूप फा’यदेशीर ठरते. नियमित लिंबूचे सेवन केल्यामुळे आपल्या आरो’ग्याला अनेक लाभ होतात. आपल्यातील अनेकजणांना वेग वेगळ्या स्वरूपात लिंबू खाणे पसंत करतात. लिंबूमुळे पाककृतींची चव वाढण्यास मदत मिळते.

आरो’ग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पोटाशी सं’बंधित कोणतेही सम’स्या उद्भवल्यानंतर, नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबूचा रस हा एकत्र मिक्स करून ते चाटायला लावले जाते. त्यामुळे आपली पोटाची जी काही स’मस्या आहे, ती कमी होते. लिंबूमध्ये आपल्या आरो’ग्यासाठी पोषक असणारे अनेक घटक आढळतात.

लिंबूच्या सेवनामुळे आपल्या श’रीराला, आ’रोग्याला कोण-कोणते फा’यदे होतात, चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.. आपण आपल्या घरातील ज्येष्ठ लोक आपल्याला सांगत नेहमी सांगत असतात की, दिवसभरातून एकदा तरी लिंबूसरबत हे प्यायला हवे, आणि त्यांचे म्हणणे अगदी खरोखर आहे.

कारण पूर्वीच्या काळी जेवल्यानंतर, किंवा रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केले जात होते. कारण, लिंबूमध्ये असे काही औ’षधी घटक आहेत, जी आपली पचनसंस्था चांगली करते. तसेच आपले पोट देखील साफ राहते. आणि जर का आपण सकाळी उठल्यानंतर, उपाशीपोटी लिंबू पाणी पिले तर, आपल्या शरी’रातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते.

तसेच पोटाचे वि’कार देखील कमी करतात. त्याचबरोबर आपली रो’गप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. आजकाल अनेक लोक लट्टपणामुळे त्र’स्त आहेत, तसेच अनेकजणांचे वजन देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपल्या शरी’रावर चरबीचा एक थर जमा होतो. आणि मग अशावेळी आपण जर सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये १ ते २ लिंबूचे थेंब टाकून ते पिल्याने,

आपल्या शरी’रावरील चरबी कमी होण्यास मदत होते, आणि त्यामुळे आपला लट्टपणा आणि आपले वजन देखील कमी होण्यास सुरुवात होते. आपल्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वां’ग, आलेले असतात. आणि अशावेळी आपला चेहरा नैसर्गिकरीत्या स्वच्छ ठेवण्याचे कार्य हे लिंबू करतो. जर आपण दिवसातून एकदा तरी लिंबूचा रस चेहऱ्यावर लावला,

तर आपला चेहरा सुंदर, कोमल आणि तजेलदार दिसू लागतो. जर का तुम्हाला पित्ताची सम’स्या असेल तर, मधामध्ये लिंबूचा रस मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे तुमची जी काही पित्ताची सम’स्या आहे ती दूर होते. अर्धा लिंबू घेऊन त्या लिंबूवर थोडेसे मध टाकून, आणि तो लिंबू आपल्या दातांवर घा’सल्यास, त्यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो.

त्याच बरोबर लिंबूच्या पाण्यामध्ये थोडेसे मध टाकून, हे चाटण चाटल्यास उचकी येणे त्वरित बंद होते. लिंबूचा रस पाण्यामध्ये टाकून ते पाणी चेहर्‍यावर लावल्यास, चेहऱ्यावर जमा झालेले डे’ड स्कीन निघून जाते. म्हणजेच चेहऱ्यावर जी काही मृ’तपेशी जमा झालेली असते, ती निघून जातात. लिंबू मध्ये विटामिन C चे प्रमाण हे खूप जास्त असते, आणि विटामिन C मुळे,

आपल्या शरी’राची रो’गप्रतिकारक क्षमता मजबूत राहते. म्हणून जी व्यक्ती नियमित लिंबूचे सेवन करते, त्या व्यक्तीची रो’गप्रतिकारक शक्ती हि खूप मजबूत असते, आणि अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आ’जार, रो’ग होत नाहीत आणि, म्हणूनच आपल्या शरी’राला एक संर’क्षण कवच प्रदान करण्याचे कार्य हे लिंबू करत असते. लिंबाच्या रसामध्ये थोडीशी काळी पावडर मिक्स करून,

त्याचे सेवन केल्याने मलेरियाच्या आजा’रांमध्ये देखील आपल्याला बरे वाटते. त्याच बरोबर लिंबूचे रसामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅलरीज नसतात. त्याचबरोबर ज्यांना डोकेदुखीची सम’स्या वारंवार होत असते, तर अशा व्यक्तींनी लिंबूचा रस डोक्याला लावल्यावर किंवा लिंबाची साल डोक्याला रगडल्यास डोकेदुखी त्वरित थांबते. तसेच आजकाल अनेक लोकांना केस ग’ळतीची सम’स्या आहे.

तर अश्या व्यक्तींनी जर लिंबूच्या बियांची पावडर तयार करून डोक्यांवर लावल्यावर केस गळतीची स’मस्या कमी होते. आणि त्यामुळे भविष्यात टक्कल पडण्याची सम’स्या दूर होते. जर तुम्हाला मु’तखडा झाला असेल, तर अशावेळी नियमितपणे एक ग्लासभर लिंबूपाणी चे सेवन करावे, यामुळे मु’तखडा गळून पडतो. उन्हाळयाच्या दिवसामध्ये आपल्या श’रीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते,

यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. त्यावेळी आपण साधे पाणी पिण्यापेक्षा, लिंबू पाणी पिणे खूप फा’यद्याचे ठरते. सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे, हा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे.  कोमट पाण्यात लिंबू पिळून आणि त्यात एक चमचा मध घातला, तर ते केवळ चवच नव्हे, तर आपल्या आ’रोग्यासाठीही खूप फा’यदेशीर ठरते.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा.  वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *