नमस्कार मित्रांनो अब्दुल कलाम सर म्हणतात की स्वप्न ते नसतात जे तुम्ही झोपेत बगता,स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोप येऊ देत नाहीत,कोणत्या ही जीवनात यशस्वी व्हायचे असेल,त्याने सकाळी उठल्यावर ही वाक्य स्वतः ला बोली पाहिजेत, प्रत्येक वाक्य खूप महत्वाचे आहे.यामुळे तुमचा तुम्च्यावेरचा विश्वास हा कधीच तुटणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुमचे यशाचे शिखर गाठाल.
१) मी सर्वकृष्ट आहे:- रोज सकाळी उठल्यावर हे वाक्य बोलायचं आहे, मी सर्वकृष्ट आहे,ह्या जगामध्ये माझ्या सारख्या व्यक्ती कोणीच नाही. आता अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल,हे कसं शक्य आहे या जगात माझ्या पेक्ष्या चांगली लोक आहेत,मी त्यांच्या समोर काहीच नाहीय. तुम्ही जी कृती करता ते सर्वस्व तुमच्यावर अवलंबून असते,तुम्ही स्वतः बद्धल काय विचार करता आणि स्वतःला काय समजता,
त्या मुळे तुम्हाला स्वतः बद्धल देखील धारना निर्माण करायला लागेल मी सर्वकृष्ठ आहे,हे वाक्य तुम्ही रोज सकाळी उठल्यावर बोलला आणि ही धारना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली की एक दिवस असा येईल. तुम्ही खरचं सर्वकृष्ट बनाल तुमच्या आयुष्यात यशाचे शिखर गाठल.
२) मी हे करू शकतो:- प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही स्वप्न असतात,पण अर्ध्या पेक्ष्या जास्त लोकना आपली स्वप्न जे पूर्ण करता येत नाहीत,त्याचे फक्त एकच कारण अस असत की त्यांचा स्वतः वर विश्वास नसतो,स्वतः वर विश्वास ठेवा,
रोज सकाळी उठल्यावर स्वतः ला सांगा की मी हे करू शकतो,प्रत्येक व्यक्तीच्या आत मध्ये अमर्याद सामर्थ्य आहे,आणि या जगातील प्रत्येक व्यक्ती तिला जे हवं ते करू शकते,फक्त स्वतः वर विश्वास ठेवता आला पाहिजे.
३) स्वामी नेहमी माझ्या बरोबर आहेत : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा कोणती ही वाईट घटना घडते,तेव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो,असे माझ्या बरोबरच का घडले,देवाने असे माझ्या बरोबरच का केले,देवावर नेहमी विश्वास ठेवा. तुम्हाला खरचं असे वाटते का की खर्च देव आपले काही वाईट करेल,देव कोणावर ही क्रोप करत नाही,किंवा कोणावर कृपा करत नाही,माणूस स्वतः च्या कर्माने स्वतःवर कोप किंवा कृपा करतो,त्यामुळे महत्व आल्या कर्मा ला आहे,
आपल्याला ज्या समस्या येतात त्या सामर्थ्य तपासण्यासाठी,त्यामुळे देवाला दोष देण्यास काहीच अर्थ नाही,म्हणून 3वाक्य हे बोला देव नेहमी माझ्या बरोबर असतो,दुःखाला समोर्य जाण्यासाठी तुम्हाला बाळ मिळेल..
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.