Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

तुमचीही “ही” जन्मतारीख आहे का?.. बघा आजच जाणून घ्या आपले भाग्य..या तारखेस जन्मणारे लोकांचे भाग्य..

मित्रांनो, सात हा जो अंक आहे तो  आजच्या व्यक्ती जन्म घेणार यांचा भाग्यांक आहे. ज्याचा रत्न स्पटीक आहे. पण ज्याचा जन्म ७, १६, २५ या तारखेस झाला आहे. या व्यक्तीला पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेले आहेत असे मानले जाते. या व्यक्तींचा स्वभाव कवळी आहे. तळलेले पदार्थ लहानपणी फार आवडत होते. वयाच्या पस्तिशीनंतर अपचनाचे पोटाची नियमित त्रास होतात.

मित्रांनो आणि भगिनीनो आहारात भजी वडा तळलेले पदार्थांची विशेष आवड मध्यरात्री त्यांना दोन पावणे दोनच्या दरम्यान जाग येते, काही वेळा झोप येत नाही, काही वेळा स्वप्न पडतात, सगळे विसरून जातात आणि काही वेळा जे स्वप्न आठवतात ते खरे होतात. लागणे पडणे दुखापत होणे, भाजी कापताना बोट कापणे, स्वयंपाक करताना च’टका बसणे, अपमान सहन होत नाही, खोटं चालत नाही. हे सात भाग्यांकाच्या विशेष लक्ष नाही या बाबींवरून आपला स्वभाव आपलं कर्तृत्व हे यशस्वी करतात.

ज्यांची जन्मतारीख २८ आणि  १९  तारीख असेल या तारखेला जन्म घेणार्‍या यांचा भाग्यांक एक आहे. त्यांचा हा ग्रह सूर्य आहे त्यांचे रत्न माणिक आहे , एक हा अंक असणारी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं असणारी असते. या व्यक्तींना मधून मधून वात प्रकृतीच्या त्रास छातीत दुखणे कधी पित्तप्रकृतीच्या उद्रेक होतो, ही माणसं सरळ मनाचे असतात.

उष्ण प्रकृती असते यांनी वय वजन जन्मतारीख यानुसार माणिक रत्न परिधान करावे, रत्न परीक्षण हा विषय आहे. आज 100 टक्के खोटी रत्न बाजारात विकली जातात हे तुम्हाला माहित आहे. मुंबईत एकच लॅब आहे. हजार रुपये घेतले जातात रत्नासाठी पण खरे रत्नाची परीक्षा देतात पूर्वी कसं होतं कुठलाही रत्न तवा तापवायचा त्यावर ठेवायचं जे रत्न तव्यावर फुटणार नाही, ते खरे रत्न आता कोणी करणार नाही धंदा मार खाईल, खोटे रत्न विकले जाणार नाही.

ज्यांची २,११, २०, २९ जन्मतारीख आहे त्यांचा भाग्यांक 2 आहे. ही माणसं भावनाप्रधान आहेत कोणाला काय झाले. तर यांच्या डोळ्यात पाणी येते दुःख सहन करण्याची क्षमता नाही. चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि त्यांच्या राशीचा मालक आहे यांचा शासक ग्रह चंद्र आहे. चंद्राच रत्न मोती आहे. मोती भारतात मिळत नाहीत जे मिळतात ते खोटे आहे, मोती खरा आहे, तो ओबडधोबड आहे त्याला कर आणि होल पाडता येत नाही.

खरा मोती आहे तो बगदाद जवळ बसरा इथे आहे. बसरा मोती म्हणून तो प्रसिद्ध आहे त्याची किंमत जास्त आहे, पण तो मोती अनुभूती देणारा आहे. खरी रत्न नाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोती हा उजव्या हाताच्या करंगळीत घालावा चांदीच्या धातूत घालावा सोन चालत नाही. त्याला त्यामुळे स्मृतीभ्रंश विसरभोळेपणा चंद्राचा भाग्यांक असणाऱ्यांना असतो.

ज्यांची जन्म तारीख ३, १२, २१, ३० आहे याचा शासक ग्रह गुरू आहे. गुरुचा अंक तीन आहे त्याचे रत्न पुष्कराज आहे. गुरूच्या बोटात घालू नये शास्त्राने अवैध ठरवला आहे, ते घालू नये अनेक रत्नकार चुकीची रत्न फक्त विकण्यासाठी व्यवसाय करतात.

ज्यांची जन्मतारीख ४, २२, १३, ३१ आहे ही चार नंबरची जी माणस आहेत. ती दोन स्वभावाचे असतात एक मानतील तर खूप आणि बिनसले तर देव नाही दाखवतील एवढं की आम्ही देवाचा खुप करतो पण दुसर्‍या टोकाला गेल्यावर नास्तिक होतील. त्याचा शासक ग्रह अलेक्झांडर आहे, यांना छाती दुखणे पाठ दुखणे वाताचे विकार असतात करतील तर खूप नाहीतर सगळे सोडून देतील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *