जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल. तर त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. याला वशीकरण उपाय असे म्हणतात. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला तुम्ही वश मध्ये करू शकता. हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुम्ही जे म्हणाल ते ऐकू लागेल तुमच्या म्हणण्यानुसार वागू लागेल.
मात्र हा उपाय करताना थोडी सावधानता आपल्याला बाळगायला हवी. या उपायाचा चुकीचा वापर अजिबात करू नका चुकीचा वापर म्हणजे उदा. एखाद्या पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी एखाद्याचा संसार मोडण्यासाठी याचा वापर करू नका. जर तुम्ही अश्या एक व्यक्तीवर वशीकरण करणार आहात.
की जो व्यक्ती तुमच्या जवळ आल्याने त्या व्यक्तीचे घर बरबाद होणार आहे तर यासाठी अजिबात हा उपाय करू नका. हा उपाय करताना ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहेत ती व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडायला हवी. अगदी हृदयापासून त्या व्यक्तीवर तुमच प्रेम असायला हव तसेच तुमच्या मनात त्या व्यक्ती विषयी चुकीची भावना अजिबात असू नये. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जीवापाड प्रेम करता आणि त्या व्यक्तीचे प्रेम तुम्हाला मिळत नसेल तरच हा उपाय करा.
यासाठी आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे. शनिवारच्या दिवशी रात्री झोपताना एक पांढरा कागद घ्यायचा आहे. असा कागद ज्यावर काहीही लिहलेला नाही अगदी रेषा सुद्धा मारलेल्या नसाव्यात. आणि त्यावर लाल शाईच्या पेनने 3 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. शब्द आहेत वषम भकर्म वश.
आणि या पुढे तुम्हाला ज्या व्यक्तीला वश मध्ये करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायच आहे. लिहून झाल्यानंतर 3 वेळा तुम्ही या 4 शब्दांचा उच्चार करायचा आहे. म्हणजे वषम भकर्म वश व ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहे त्या व्यक्तीचे नाव असे 4 शब्द तुम्हाला 3 वेळा उच्चारायच आहे.
या शब्दांचा 3 वेळा उच्चार केल्यानंतर कागदाची घडी घालून तुमच्या उशी खाली ठेवा आणि त्या उशीवर आपण झोपणार आहोत. सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात पहिले हे काम करायच आहे. उशी खाली जो कागद ठेवला होता तो कागद काढायचा आहे आणि जाळायचा आहे. जाळताना ज्या व्यक्तीच नाव तुम्ही लिहल होत त्याच व्यक्तीच नाव 3 वेळा उच्चारायच आहे.
हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही दिवसातच समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल चांगल्या भावना निर्माण होतील. ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल. हा उपाय करताना एखाद्या पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होईल अस काही केलात जर या उपायाचा गैर वापर केलात तर याचे उलट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.