Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

हिवाळ्यात हे फक्त ७ दिवस या पद्धतीने खा…टायमिंग जबरदस्त वाढेल..पुरुषांसाठी तर वरदानच ५० व्या वर्षी सुद्धा २० च्या तरुणासारखा जोश…

नमस्कार मित्रांनो,

गुळाच्या खड्याबरोबर आपल्या घरामधले दोन पदार्थ सांगितलेल्या पद्धतीने फक्त ७ दिवसापर्यंत खा. याने तुमचा स्टॅ’मिना इतका जबरदस्त वाढेल कि, तुमच्या स्टॅ’मिनामध्ये दहा पट चांगल्या रीतीने वाढेल. र’क्त तुमचं वाढेल, कमजोरी श’रीरामधील निघून जाईल, आणि विशेषतः पुरुषांसाठी तर वरदानच आहे, याने शु-क्राणूंची संख्या वाढेल,

याने टाई’मिंग देखील चांगल्या रीतीने देखील वाढेल. आणि ज्या मुलांना धाप लागते, त्यांच्यासाठी आणि शा’रीरिक शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ३ घटक लागणार आहे. हे तीनही घटक आर्युवेदामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात. या उपायासाठी पहिला जो घटक लागणार आहे, तो म्हणजे गुळ.

श’रीरातील थकवा तात्काळ घालवण्यासाठी गूळ हा खूप उपयोगी पडत असतो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असते, त्यामुळे श’रीरातील ऊर्जा कमी होऊ देत नाही. आणि थकवा देखील येत नाही. शिवाय धाप देखील लागू देत नाही. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात आर्यन देखील असतं, यामुळे तुमचं र’क्त देखील चांगल्या रीतीने वाढतं. लाल र’क्तपेशी असतात,

त्या चांगल्या रीतीने वाढतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे,  तो आहे शेंगदाणे. शेंगदाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. प्रोटीन्समुळे तुमची क्षमता तर वाढतेच, शिवाय पुरुषांमध्ये शु-क्राणूंची संख्या देखील वाढते. तसेच श’रीराला फा’यदेशीर असणारे अनेक घटक या शेंगदाण्यामध्ये असतात.

या उपायासाठी आपल्याला मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहे. आणि हे रात्री आपल्याला भिजत ठेवायचे आहे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे शेंगदाणे वापरायचे आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे तीळ, तीळ हा निराशा दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पुरुषांमध्ये कमजोरी असेल, किंवा स्टॅ’मिना कमी असेल,

तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढवणारा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. तसेच या तिळामध्ये मुबलक प्रमाणात आर्यन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच अनेक खनिजे असतात. पाणी थंडीच्या दिवसामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. या तिन्ही पदार्थाला म्हणजे शेंगदाणे, तीळ आणि गुळ हे एकत्रित पद्धतीने खाल्लेत तर, त्यामुळे तुमचा स्टॅ’मिना खूप चांगल्या प्रकारे वाढतो.

धाप लागत नाही, हा उपाय आपल्याला फक्त ७ दिवस करायचा आहे. या उपायामुळे शु-क्राणूंची संख्या वाढते, स्टॅ’मिना वाढतो. तसेच याने कार्यक्षमता तर वाढतेच शिवाय बौद्धिक क्षमता देखील वाढते. हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. हा उपाय किमान ७ दिवस करायचा आहे. हा उपाय नक्की करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.