हे एकदाच फक्त 2 मिनिटे लावा आणि मिळवा आश्चर्यकारक गोरा ग्लॉइंग चेहरा…काळे डाग, वांग गायब होतील

नमस्कार मित्रांनो,

चेहरा गोरा व ग्लॉइंग व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. बरेचजण महागडे ब्युटी ट्रीटमेंट सुद्धा करतात. मेकअप आणि कॉस्मेटिक्स चा वापर करून काही काळासाठी तुमचा चेहरा छान वाटेल सुद्धा पण लक्षात ठेवा कोणत्याही क्रीम ने किंवा मेकअप ने तुमचा चेहरा कायमस्वरूपी गोरा कधीही होऊ शकत नाही.

जर तुमचा रंग सावळा असेल तर यासाठी आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. या साठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत. पहिला पदार्थ दही लागणार आहे. दही मध्ये एंटी ऑक्सीडेंट आणि एंटी बायोटिक प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपली त्वचा आतून साफ होण्यास मदत होते.

जर आपली त्वचा सावळी असेल तर दही चा नियमित वापर करा. दुसरा पदार्थ आहे हळद प्राचीन काळापासून लोक रंग निखारण्यासाठी व चेहरा सुंदर करण्यासाठी हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आलेले आहेत. आणि आज याच हळदीचा वापर करून आपण घरगुती उपाय तयार करणार आहोत. की ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळणार आहे.

यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे दही व अर्धा चमचा हळद घ्यायचं आणि हे पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि रात्री झोपताना हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या व 15 मिनिटे सुखु द्या आणि आपल्या बोटाच्या साह्याने हळूहळू रफ करून हा फेसपॅक काढायचा आहे. आणि थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून काढायचा.

यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेऱ्यावर निखारे आलेला आहे. तुमची त्वचा निर्जीव असेल ड्राय असेल तर आशा त्वचेवर सुद्धा एक प्रकारचा निखार आलेला तुम्हाला दिसेल. आठवड्यातू 4 ते 5 वेळा तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता आणि आपला रंग उजळू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या चेऱ्यावर होणार नाही. हा उपाय करून नक्की पहा.

तुम्ही जर तुमच्या घरी शरीराला उपयोगी असे उठणे किंवा पॅक बनवू शकता तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरपड म्हणजे एलोवीरा जेल एक चमचा घ्या. एलोविरा रोप असेल तर त्यातून ताजा रस काढून घ्या. बाजारा मध्ये उपलब्ध होणारे जेल देखील तुम्ही वापरू शकता. हे आपल्या स्कीनला मुलायम ठेवते.

त्यामध्ये आपण एक चमचा बेसन म्हणजे डाळीचे पीठ वापरणार आहे . ज्यावेळी चेहरा गोरा करण्यासाठी आपण विचार करतो. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती बेसन नक्की वापरतो. हे एक घरगुती जिन्नस आहे. याचे परिणाम खूपचांगले आहे. फार पूर्वी पासून आपल्या घरात बेसन वापरतात. यावर आपल्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे.

पूर्वी लोक अंघोळ करताना संपूर्ण शरीराला स्वच्छ करण्यासाठी बेसन वापरत होते. आता आपण साबण वापरतो. याचे काही नकारात्मक परिणाम देखील आहे. हा उपाय केल्याने मुला मुलींचे चेहरे गोरे होतात. चेहऱ्यावर चमक येते. त्यामुळे आपण खूप सुंदर दिसत आहे . हा आत्मविश्वास निर्माण होतो. वरील दोन्ही जिन्नस चेहऱ्यावर कसे लावायचे हे पाहू.

तिसरी वस्तू किंवा जिन्नस म्हणजे नाईट क्रीम. कोणत्याही ब्रँडेड कंपनीची नाईट क्रीम तुम्ही वापरू शकता. ते क्रीम वरील जिन्नस म्हणजे कोरपडीचे जेल एक चमचा आणि एक चमचा बेसन यामध्ये मिक्स करा. तिन्ही जिन्नस एकत्र एकजीव करून , तयार झालेली पेस्ट बोटाने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

हे लेप चेहऱ्यावर एक ते दोन तास लावून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. रात्री झोपताना हा उपाय करा. तुम्हाला दिसून येईल की, चेहरा गोरा आणि सुंदर दिसत आहे. टवटवीत आणि तजेलदार झाला आहे. वरील उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *