Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

हे खाल्याने आयुष्यभर कॅल्शिअम कमी पडणार नाही..हाडे, दात मजबूत बनतील ! म्हातारपण सुखाचे जाईल

नमस्कार मित्रांनो

हल्ली काम करण्याआधीच बऱ्याच लोकांना थकवा येतो, मग काम केल्यावर तर खूपच. केस ग-ळणे, सारखे अंग दुखणे, हाडांचा आवाज येणे तसेच सारखं थकल्यासारखे वाटणे, या अशा अनेक स-मस्यांचं कारण म्हणजे आपल्या श-रीरात कॅल्शिअमची मात्रा खूपच कमी असणे.

श-रीरात जर कॅल्शिअम कमी असेल तर श-रीरातील अंतररचना तक्रार करायला लागते. म्हणजेच सतत हात पाय दुखणे, हाता पायात गोळे येणे, चक्कर येणे, दमल्यासारखे वाटणे ही लक्षणे आपल्या श रीरात कॅल्शिअम कमी असल्याची दर्शवतात. कोवळे ऊन न घेतल्याने, सतत एकाच ठिकाणी जास्त वेळ बसने, सकस आहार न घेणे, डोळ्यांचे प्रॉब्लेम होतात व अन्य स-मस्या जाणवतात.

यावरती घरच्या घरी उपाय करणे देखील सोयीस्कर ठरते. हे चूर्ण जर तुम्ही रोज सेवन कराल तर नक्कीच तुमच्या श-रीरात कॅल्शिअम ची कमतरता भासणार नाही. हा उपाय घरगुती आहे व घरीच हे मिश्रण बनवून सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता.

तीळ, पांढरे शुभ्र तीळ आपल्या श-रीरात असणारी कॅल्शिअमची कमतरता भरून काढतात. यामुळे तुम्ही तिळाचा वापर जास्तीत जास्त करा. पांढरे तीळ व साधे पाणी हा एक उपाय रोज सायंकाळी करायचा आहे. याच्या फक्त तीन दिवसांच्या सेवनाने तुम्हाला बदल जाणवतील.

त्यासाठी तुम्हाला एक कप शुभ्र तीळ घ्यावे लागतील व त्याचं चूर्ण बनवून ठेवा. हे चूर्ण रोज सायंकाळी एक ग्लास सध्या पाण्यात एक ते दोन चमचे टाकून सेवन करा. असे केल्याने दिवसभराचा थकवा निघून जाईल व तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल. यानंतर दुसरा उपाय म्हणजेच रोज सकाळी हा केल्याने दिवसभर तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल.

थकवा अजिबात जाणवणार नाही. यासाठी तुम्ही एक ग्लास दूध व बदाम घ्यायचे आहेत. बदाम आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच आपल्याला नेहमी तंदुरुस्त ठेवतात. तसेच आपल्याला माहीत आहेच की दूध किती मोठा स्रोत आहे कॅल्शिअमचा. त्यामुळे रात्रभर भिजवलेले बदाम जर सोलून सकाळी दुधासोबत खाल्ले तर नक्कीच कॅल्शिअमची कमी भासणार नाही.

याचा परिणाम असा होईल की कंबर दुखी, गुडघेदुखी , पाठदुखी, हात, पाय कधीच दुखणार नाहीत. असे सकाळ संध्याकाळ जर रोजच सेवन कराल तर नेहमीच फ्रेश रहाल व कामात उत्स्फूर्तपणे भाग घ्याल.शरीराला भरपूर उपयुक्त ठरणारा हा उपाय नक्कीच सर्वांनी करायला हवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *