Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

ही ५ कामे करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांचे खूप कल्याण केले आहे कित्येकांचे जीवनातील प्रश्न असतील अडचणी असतील त्या सोडवल्या आहेत तर मित्रांनो आज आपणपाहणार आहोत की कोणत्या ५  गोष्टीं पासून प्रत्येकाणे दूर राहीले पाहिजे, नाही तर स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत.

मित्रांनो तुम्हाला  कायम सतत  अडचणींचा सामना करावा लागेल कठीण परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण होईल, कोणत्या ही चुकीचे काम जास्त काळा पर्यंत टिकून राहते नाही, वर्तमान अश्या कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो,भविष्यात ही काम सर्वन समोर उघड होतात,जेव्हा कुटुंब समाज आपल्याला आपल्या चुकीच्या कामा बद्दल समजावतो,तेव्हा व्यक्ती ला अपमानित व्हवे लागते,विविध अडचणींना सामोरे जावे लागते,

जाणून घेऊया कोणकोणती ५  करणे आहेत,
१) खोट बोलणे :-
अपनास माहीत आहे की १  खोट बोलण्यासाठी लपवण्यासाठी १००  खोटी बोलावी लागतात, तरीही असत्य जास्त वेळ लपून राहत नाही,

२) कट कारस्थान करू नका:-
आजच्या या काळामध्ये सख्खा भाऊ भावाला धोका देत आहे माणसामध्ये माणुसकी राहिली नाहीये पण मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला आपल्या कर्माचे फळ हे भागायला लागतेच आणि  कट कारस्थान कधी ही लपून राहत नाही,धोका देने पाप असुन या पापाची शिक्षा अवश्य मिळते.

३) एखाद्याची हत्त्या करणे:-
या पापाची शिक्षा अवश्य भोगावी लागते,कोणत्या ही जीवाची हत्त्या करणे अक्षयम्य पाप असते,अक्षयम्य म्हणजे ज्यासाठी कधीच शमा नसलेले पाप.

४) अहंकार करू नये:-
जे लोक अहंकारी असतात ते जास्त काळा पर्यंत लपवून ठेऊ शकत नाहीत,अहंकारी व्यक्ती ने स्वतःला कितीही सज्जन दाखवायचा प्रयत्न केला तरी तो जास्त काळा पर्यंत भाव लपवून राहत नाही,अहंकारा मुळे व्यक्ती पाप करायला ही मागे बगत नाही.

५) चुकीचे संबंध करू नये:-
जे स्त्री पुरुष विवाह भाह्य संबध बनवतात ते काम लपवण्याचा प्रयत्न करतात,परंतु हे काम लपून राहत नाही,हा त्यांचा दोष सर्वन समोर उघड होतो,कामा सोबतच इतर ही चुकीची काम वाढत जातात,स्त्री पुरुष दोघेही स्वतःचा विनाश करून घेतात.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *