Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

रात्री झोपताना हा नंबर लिहून उशीखाली ठेवा पैशांची इच्छा पूर्ण होईल…

नमस्कार मित्रांनो,

सध्याच्या काळात पैशाचे महत्त्व खूपच सामान्य झाले आहे. बरेच लोक विशेषत: घरातला कर्ता पुरुष, पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. अशावेळी त्या माणसाला असे वाटते की, आपण कठोर परिश्रम, कष्ट करतो, पण त्याचे आपल्या मेहनतीचे योग्य ते यश मिळत नाही. यावेळी आपण पैशाला आक’र्षित करण्यासाठी म्हणजेच पैसा आपल्याकडे खे’चण्यासाठी, आपण अंकशा’स्त्राची मदत घेऊ शकतो,

हा एक अतिशय सोपा उपाय आहे. आपण काही दैवी संख्या पाहणार आहोत. ही दैवी संख्या आपल्याला एका पांढऱ्या कागदावर लिहायची आहे. आणि झोपताना तो कागद आपल्या उशीखाली ठेवायची आहे आणि त्या उशीवर डोके ठेवून झोपायचे आहे. तुम्ही उशी वापरत नसल्यास, गादीखाली किंवा चटईखाली ठेवून झोपला तरी चालेल. पण झोपायच्या आधी आपल्याला तो नंबर किंवा संख्या लिहिलेला कागद बघायचा आहे.

आणि त्यावर जो नंबर लिहिलेला आहे, तो वारंवार बोलायचे आहे. आणि यामुळे आपल्याकडे खूप पैसे, धन- संपत्ती येत आहे, असा विचार करून झोपायचे आहे. या उपायाने पैसा तुमच्याकडे आक’र्षित होऊ लागतो आणि तुमच्या पैशात, धन-संपत्तीमध्ये वाढ होऊ लागते. तो नंबर आहे, ५, २, ०, ७, ४, १, ७, ७, ७ ही दैवीय नंबर किंवा संख्या आहे. अंकशा’स्त्रात या संख्येचे खूप महत्त्व सांगितले आहे.

हा नंबर लिहिताना हिरवा किंवा निळा रंगाचा पेन वापरावा. विशेषत: हिरवी शाई असलेले पेन वापरले तर उत्तम होईल. आणि हा उपाय रोज रात्री करायचा आहे. आणि जर तुम्हाला हा उपाय पुढील स्तरावर न्यायचा असेल, तर हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीवर निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या शाईने हा नंबर लिहा, आणि त्या बाटलीमध्ये पाणी भरा आणि या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात करा.

याचा फा’यदाही अनेकांना झाला आहे. तसेच आणखीन एक गोष्ट म्हणजे, तुमच्या डाव्या हातावर किंवा श’रीराच्या कोणत्याही डाव्या भागावर निळ्या किंवा हिरव्या पेनने हा एक नंबर लिहा. आणि दिवसातून शक्य तितक्या वेळा हा नंबर पहा आणि तो नंबर आपल्या मनातल्या मनात म्हणा. या अत्यंत छोट्याशा उपायाने आजपर्यंत अंकशा’स्त्रीय उपाय श्र’द्धेने, आणि कोणत्याही मनात शंका न घेणाऱ्या व्यक्तीला फा’यदा झाला आहे.

त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.