आपल्या आजूबाजूला असे लोक असतात ज्यांना आपलं हसणं, आनंदी राहणं आवडत नाही. असे लोक आपल्याशी तोंडावर चांगले वागतात पण आपल्या पाठीमागे आपल्याच विरुद्ध काळी जादू, करणी, तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात किंवा करवतात. त्यामुळे अचानक आपल्या घरात आजारपण वाढणं, लहान मुलं किरकिर करणं, आपल्याकडे ज्या मार्गाने पैसे येतात तो स्त्रोत मंदावण.
घरामध्ये येणारा पैसा हळूहळू थांबणं. पती-पत्नीचा सुखाचा चाललेला संसार अचानक भांडणांमध्ये बदलतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद सुरू होतात. निसर्ग आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी देत असतो. हे संकेत असे सांगतात की आपल्यावर, आपल्या घरातील लोकांवर, लहान मुलांवर कुणीतरी बाधा उत्पन्न करत आहे.
हे संकेत निसर्ग आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो यापैकी दोन संकेत आज आपण पाहणार आहोत. हे दोन संकेत जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून आले तर सावध व्हा आणि लगेचच तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा.
जशी मधमाशी किंवा घरमाशी असते त्याच प्रकारे थोड्या मोठ्या आकाराचा भुंगा असतो ज्याला आपण भोवरा असे देखील म्हणतो. या भुंग्याचा रंग काळपट थोडासा मोरपंखी असतो.
हा भोवरा बरेचदा आपण अंगणामध्ये झाडे लावतो त्या झाडांवरती आपल्याला पाहायला मिळतो परंतु जर हा भोवरा घरामध्ये दिसत असेल तर समजून जा की कोणीतरी तुमच्या घरावर करणी केली आहे. भोवरा असा कीटक आहे जो ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कोणी करणी बाधा केली असेल त्या ठिकाणी आकर्षित होतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्ती वर किंवा एखाद्या घरावर करणी बाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीकडे किंवा त्या घराकडे तो आकर्षित होतो. हा भोवरा जर तुमच्या घरामध्ये आला तर सावध व्हा.
तुम्ही जर वेळीच सावध झाला तर पुढे होणारी हानी तुम्ही टाळू शकता. दुसरा संकेत जो आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक रंगाची जास्वंदीची फुले असतात. त्यापैकी पांढऱ्या रंगाचे जास्वंदीचे झाड किंवा रोपटे घरी घेऊन या आणि घराच्या आत मध्ये त्याला ठेवा. 24 तास हे रोपटे आपल्या घरामध्ये ठेवा या रोपट्याला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा,
त्याला पाणी घाला असे करून सुद्धा जर ते रोपटे 24 तासाच्या आत सूकले तर समजून जा की तुमच्या विरुद्ध कोणी करणीबाथा केली आहे कारण ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, करणी केलेली असते त्या ठिकाणी पांढऱ्या जास्वंदीची रोपटी तग धरू शकत नाहीत, ती सूकून जातात.
दररोज अंगणात असलेल्या तुळशीला जर तुम्ही पाणी घालत असाल तरीदेखील ती तुळस सुकत असेल तर करणी बाधेचा हा फार मोठा संकेत आहे. त्यावेळी समजून जा तुमच्याविरुद्ध कोणीतरी खूप दिवसापासून करणी बाधा करत आहे. फार मोठे संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हा संकेत देत असते. असे झाल्यास सहाजिकच आपण घाबरून जातो.
आज आपण असे तीन उपाय पाहणार आहोत ते केल्यानंतर तुम्हाला लगेचच याचा फरक दिसून येईल. सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवतेला शरण जा. तुमचे गुरु असतील किंवा जर तुम्ही एखाद्या देवाला मानत असाल तर त्या देवाला तुमच्या मनातील गोष्ट सांगा.
तिसरी गोष्ट जी तुम्ही स्वतः करायची आहे ती म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. दोन मूठ पिवळी मोहरी घेऊन ती एका मातीच्या भांड्यात ठेवा. बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो जर भीमसेनी कापूर मिळत नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल.
समप्रमाणात मोहरी आणि कापूर घेऊन तुमच्या घरामध्ये या दोन्ही वस्तू एकत्र करून जा-ळा आणि याचा धूर घरातील प्रत्येक भागात जाऊ द्या. हा उपाय भोवरा घरात आल्या क्षणी करा किंवा तुळस सुकलेली दिसत असेल त्या दिवशी करा शिवाय येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय नक्की करा. जोपर्यंत तुम्हाला तुमचे घर पूर्वीसारखे सुखी, समाधानी झालेले दिसत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय करा.