दिसेल तिथून घरी घेऊन या..पैशाचा पाऊस पडणारे चमत्कारिक फुल…जाणून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपण खूप कष्ट, मेहनत जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, काहींना काही स’मस्या येत असतील, पैसा भरपूर येतो, पण पैसा टिकत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. गोकर्णच फुल तुम्हाला माहित असेलच. गोकर्ण या फुलाची नाजूक वेल असते, त्याला निळ्या रंगाची फुले येतात. तसेच पांढऱ्या रंगाची गोकर्णाची देखील वेल असते. आणि निळ्या रंगाची फुलांची देखील वेल असते.

या फुलाचा जो आकार आहे, तो गायीच्या कानाप्रमाणे असतो. त्यामुळे त्याला गोकर्ण असं म्हटलं जातं. हे फुल आ’रोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं असत. आपलं र’क्त शुद्ध करून श’रीर आतमधून साफ ठेवण्याचं काम हे गोकर्णाचीं फुले आणि पाने करत असतात. त्यांच्या फुलांच्या आणि पानांचा रस आपण नेहमी, नियमितपणे घेतलं, तर आपलं र’क्त शुद्ध होऊन, आपलं श’रीर निरो’गी राहतं. आता हे आ’रोग्याबद्दल आपण जाणून घेतलं.

परंतु तां’त्रिकदृष्ट्या हे गोकर्ण खूप महत्वाचं आहे. जर घरात पैसे टिकत नसेल, भरपूर पैसे येतात, पण शिल्लक राहत नसतील. तर या झाडाचं आणि फुलांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यामुळे तुमच्या हातांमध्ये नेहमी पैसा खेळता राहील. घरामध्ये पैसे टिकेल. त्यासाठी ज्याठिकाणी हि वेल आहे, त्याठिकाणी शनिवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तिथे जायचं आहे. लक्षात घ्या, शनिवारी संध्याकाळी आपल्याला त्याठिकाणी जायचं आहे,

परंतु ती जी वेल आहे, ती निळ्या रंगाच्या फुलाची वेळ असावी, पांढऱ्या रंगाच्या फुलाची वेल नसावी. मग त्या वेलजवळ तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावून हात जोडायचे आहे. आणि त्या वेलीला आमंत्रण द्यायचे आहे कि, मी उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला येणार आहे. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. माझ्या घराचा उद्धार करावा. माझ्या घरी पैश्याची भरभराट करावी. इतर काही कौटूंबिक सम’स्या असतील,

तर त्या देखील त्याठिकाणी सांगाव्यात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी सकाळी, अंघोळ झाल्यानंतर, त्या वेलीजवळ जाऊन त्या वेलीची काही मुळे उपटून आणावीत. त्यासोबतच त्याठिकाणी वेलीची २-४ फुले देखील आणायची आहेत. घरी आणून ती फुले देवी लक्ष्मीला अर्पण करावीत. कारण गोकर्णाच्या फुलाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं. आणि जे मूळ आपण आणलेलं आहे,

ते एक लाल कपड्यामध्ये आपल्याला तिजोरीमध्ये गल्ल्यात किंवा आपण जिथे पैसे ठेवतो, त्याठिकाणी ठेवायचे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी घरामधील हे फुले उचलून, आपल्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत. जो पर्यंत आपल्याकडे हि फुले आणि मुळे आहेत, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आपल्या घरामध्ये पैसे टिकू लागेल, आपल्या उत्पनामध्ये वाढ होऊ लागेल.

खर्चामध्ये कपात होईल. अनावश्यक खर्च होणार नाहीत. आणि त्यामुळे बचत वाढेल. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. खरच हा उपाय खूपच प्रभावी आणि जबरदस्त उपाय किंवा टो’टका आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच पैश्याची भरभराट होईल. मित्रांनो, हे उपाय अगदी दिसायला साधे आणि सोपे असतात. परंतु त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. खूप जास्त प्रभावशाली असतात. कोणताही उपाय करताना त्यावर पूर्ण विश्वास असणं खूप आवश्यक आहे.

संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण कोणताही उपाय केला, तरी त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतात. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.