Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरात इथे ठेवा तुरटी..पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही..धनप्राप्ती उपाय

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला तुरटीचा वापर हा पाणी शुद्ध करण्यासाठी होतो इतकेच माहीत असते, परंतु या तुरटीचा वापर फक्त पाणी नव्हे तर घर शुद्ध करण्यासाठी आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार करण्यात येतो म्हणजेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी व पुन्हा घरात प्रवेश करू नये यासाठी आपण तुरटीचा खडा वापरतो.

यामुळे आपल्या घरातील सकारात्मक लहरी वाढतात व त्यामुळे घरात वाद होत नाहीत. घरामध्ये या विशिष्ट जागेवर तुरटीचा खडा ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही अगदी प्राचीन काळापासून राजे महाराजांनी हा तुरटीचा प्रयोग केलेला आहे व भरपुर पैसा मिळवला आहे.

तुरटीला प्राचीन शास्त्रांमध्ये खूपच महत्व प्राप्त आहे आणि अनेक शास्त्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे , त्याचबरोबर धन प्राप्ती करण्यासाठी तुरटीचा सुद्धा वापर केला जातो. तुमच्या घरामध्ये जेवढ्या जेवढ्या खोल्या आहेत, त्या प्रत्येक खोलीमध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये एक तुरटी चा तुकडा ठेवायचा आहे.

त्याचबरोबर तुमचे जर दुकान असेल, तुम्ही जिथे जॉब करता ते ऑफिस अशा ठिकाणी हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे. त्याच सोबत आपल्या घराचे जे प्रवेश द्वार आहे तेथे काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटीचा खडा बांधून दरवाज्याजवळ लावायचा आहे. असे केल्याने घरांमध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती निघून जाते.

या नकारात्मक ऊर्जामुळे घरामध्ये पैसा येत नाही. घरातील वातावरण चांगले राहत नाही या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला तुरटी काळ्या कपड्यात बांधून दरवाजाजवळ लावायची आहे. लवकरच तुम्हाला धनप्राप्तीचा लाभ होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल.

घरातील सर्व सदस्यांना चांगले आ-रोग्य प्राप्त होईल. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. इतकेच नव्हे तर आयुर्वेदामध्ये तुरटी अँटी सेप्टिक म्हणून वापरली जाते. त्वचा कुठे फाटली असेल तर कुठे जखम झाली असेल तर अशा ठिकाणी तुरटी लावली जाते.

जेणेकरून जंतु सं-सर्ग होऊ नये म्हणूनच तुरटी जं तु ना-शक म्हणून काम करते. आ-यु र्वे दि क शास्त्रा सोबतच तूरुटीला ज्योतिषशास्त्र, तंत्र-मंत्र ,वास्तुशात्रात प्राचीन स्थान आहे. वरीलप्रमाणे तुम्ही जर तुरटीचा खडा पूर्ण श्रद्धेने वापरला तर त्याचा लाभ फक्त तुम्हाला नव्हे तर घरातील सर्वांना होईल.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *