घरात याठिकाणी २ लवंग आणि हा पदार्थ ठेवा..पैसा येतच राहील, सर्व अडचणी, स’मस्या एका रात्रीत संपतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, लवंगाचे काही खास उपाय आणि या उपायांमुळे आपल्या जी’वनातील अनेक स’मस्या नक्कीच दूर होतील. मित्रांनो, लवंगला उर्जेचा स्त्रोत म्हणले जाते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा नेण्यासाठी लवंग आपल्याला मदत करत असते. मित्रांनो तं’त्र शास्त्रामध्ये अनेक विधीसाठी अनेक उपायसाठी या लवंगाचा वापर केला जातो. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल,

परंतु आता हे ओळखायचं कसं तर घरात गेल्यावर, जर तुम्हाला उ’त्साहीत वाटत नसेल, आपल्या घरामध्ये आपल्याला परकेपणाची भावना निर्माण होत असेल किंवा हे लक्षात ठेवा की, काही लोक आपल्या घरामध्ये येत असतात आणि ते लोक आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा घेऊन येत असतात. हे लोक निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत आलेली ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तशीच राहते.

मित्रांनो, त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घराची प्रगती थांबते आणि अशावेळी ही नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असतं आणि यामध्ये लवंग ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मित्रांनो, आजच्या लेखात आपण लवंगाशी सं’बंधित काही उपाय पाहणार आहोत. हा उपाय अत्यंत साधा सोपा आहे.

तुम्ही रविवार किंवा शनिवार या कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. आता हा उपाय नक्की कसा करायचा? तर मित्रांनो हा उपाय आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. यासाठी पाच लवंग आणि या लवंग साबूत असाव्यात, म्हणजे न तु’टलेल्या व फु’टलेल्या नसाव्यात, ज्या पुढे फुल असेल अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर तीन-चार कापराच्या वड्या आणि तीन मोठे विलायची,

म्हणजेच वेलदोडे घ्यायची आहे. मित्रांनो विलायची दोन प्रकारचे असते, छोटी विलायची आणि मोठी विलायची तर इथे आपल्याला मोठी विलायची घ्यायची आहे. तर पाच लवंग, तीन चार कापराच्या वड्या आणि तीन मोठे विलायची घ्यायची आहे. आता ही सगळ्या वस्तू आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हे सर्व जा’ळायच आहे. त्यांनतर आपल्याला ही सामग्री घेऊन,

याचा धूर जो आहे. तो घरातील प्रत्येक खोलीमध्ये पसरवायचा आहे. आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये ही धूर असलेली वाटी फिरवायची आहे. मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि याची जी राख शिल्लक राहील, ती राख आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर शिंपडायची आहे याकरता तुम्ही या राखेमध्ये थोडसं पाणी सुद्धा मिसळू शकता. शनिवारी व दर रविवारी हा उपाय तुम्ही केला,

तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा वास निर्माण होईल. मित्रांनो, जर कुटुंबात नेहमी सातत्याने सं’कट येत असतील, काही ना काही अडचणी सं’कट कुटुंबावर येत असतील, तर याचा अर्थ घरावर राहू केतूचा प्रभाव वाढलेला आहे. आणि हे कमी करण्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करावे.

आणि जर तुम्ही सलग २१ शनिवार हा उपाय केला, तर राहू केतूच्या दोषापासून तुम्हाला मुक्तता निश्चित मिळते. पुढची गोष्ट अनेकदा आपण आपल्या मित्र व आप्ते’ष्टांना उधार पैसे देत असतो. ते उधार पैसे जर आपल्याला वेळेवर मिळत नसतील तर, अशावेळी वा’द-विवा’द करण्यापेक्षा पौर्णिमेच्या किंवा अमावस्या तिथीला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला कापूर घ्यायच आहे आणि या कापरामध्ये २१ लवंगा टाकायचे आहेत. या लवंगा टाकताना मं’त्र जप करायचा आहे. या पात्रामध्ये जेव्हा तुम्ही एक एक लवंग टाकता, तेव्हा प्रत्येक वेळी लवंग टाकताना ओम श्रीम श्रिये नमः हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. आणि हे झाल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला आपले धन परत मिळत नाहीये, उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत,

ते मिळण्याकरता प्रार्थना करायची आहे. मित्रांनो यामुळे तुमचं उधार धन नक्कीच तुम्हाला परत मिळेल. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद.