घरात लक्ष्मी खेचून आणते कासव..फक्त या योग्य ठिकाणी ठेवावे..घरात धनाची बरसात होईल..

मित्रांनो, आपल्या हिंदू ध-र्मात घरामध्ये कासव असणे किंवा ठेवणे शुभ मानले जाते. हिंदु ध र्म मान्यतेनुसार प्रभू विष्णुंच एक रुप कासव होते. भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यादरम्यान मंदार पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते.

हिंदू ध-र्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल.

नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात. मग त्याने घराची अधोगती होऊ शकते.कासव घरी ठेवल्याने धन प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात. पण या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आ-जारापासून मुक्तीदेखील मिळते.

असे फा-यदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात. आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत पण यश मिळू लागतं. कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं.

याने घरात सुख-शांती नांदते. तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात. पण हिंदु ध-र्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खुप फा-यदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा. आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा. या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्ही मध्ये वाढ होत जाते.

या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसजसे मोठे होते तसे त्याचा आकार ही मोठा होत जातो. यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जाते. धातूपासून बनलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेऊन आपल्या घराच्या उत्तर दिशेला देवावे. घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्त्वाचे मानली जाते.

जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेऊ नका. त्या दिशेला फक्त धातूचे चा कासव ठेवावे. फेंगशुई च्या नियमना नुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते.

कासवाच्या निगडित जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषय माहीती ही फेंगशुईच्या माध्यमातून मिळवली जाते. या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवने शुभ मानले जाते.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *