Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरामध्ये अशा प्रकारची मूर्ती ठेवल्याने काय घडते, जाणून घ्या.. वास्तुशास्त्र काय म्हणते ते पहा..

नमस्कार मित्रांनो, बरेच लोक असे अनेक प्रश्न विचारताना दिसतात की, कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळत नाही, घरात सुख-समृद्धी राहत नाही आणि आर्थिक सम’स्याही कायम राहतात. काही लोक या गोष्टींसाठी ज्योतिषशा’स्त्र वास्तुशा’स्त्रांचा सल्ला घेत असतात. या विद्वानांनी सांगितलेले उपायही ते करतात. या सम’स्यांवर मात करण्यासाठी वास्तुशा’स्त्राने काही उपाय सांगितले आहेत.

घरातील वस्तूंची मांडणी योग्य दिशेने केली असेल आणि घराची रचना शा’स्त्रशुद्ध असेल, तर अशा स’मस्या जाणवत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वास्तुशा’स्त्रानुसार काही मूर्ती घरात ठेवल्यास, घरात सुख-समृद्धी राहते आणि आर्थिक स’मस्या दूर होतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या खास मूर्तींमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. काही जण सातत्यानं आर्थिक सम’स्यांचा सामना करत असतात. इच्छा असूनही त्यांच्याकडून बचत होत नाही. हातात पैसा टिकत नाही. घरातही अशांतता जाणवते. या सर्व सम’स्यांवर वास्तुशा’स्त्रात उपाय सांगितले गेले आहेत. या स’मस्या दूर होण्यासाठी घरामध्ये विशेष मूर्ती ठेवाव्यात.

वास्तुशा’स्त्रानुसार घरातील वस्तू घेताना आपल्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे, कारण घरामध्ये काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे तुम्हाला पैसा मिळू शकतो आणि घरात समृद्धीही राहते. पैसे कितीही बचत केले, तरी नशीबाची साथ मिळत नाही. या गोष्टीचा तुम्हालाही त्रा’स होत असेल, तर त्यामागे नशीब आणि सं’घर्ष हेच मोठे कारण असते,

पण या मूर्ती घरात ठेवल्या तर मिळण्याचा मार्ग नक्की होतो. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा उपाय वास्तुशा’स्त्रात सांगितला आहे, काही खास प्रकारच्या मूर्तींबद्दल सांगितले गेले आहे, असे म्हटले जाते की, या मूर्ती घरात ठेवल्यास घरातील वातावरणही चांगले राहते, पैसा प्राप्त होतो आणि नकारात्मकता देखील राहत नाही, नेहमी सुख-समृद्धीच्या घरात वास करतो.

तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही मूर्तींची माहिती देणार आहोत. जर तुम्ही त्यांना घरात ठेवले, तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असते. १.हत्तीची मूर्ती – माता लक्ष्मीचे वाहन गज म्हणजे हत्ती आहे. तर माता लक्ष्मी ही सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे, त्याचप्रमाणे हत्तीची मूर्ती आपल्या घरात ठेवल्याने घरामध्ये, कुटुंबात सुख-समृद्धी येते.

शिवाय कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा घरी येत नाही. जर घरात शांती नसेल आणि ग्र’हदु’ष्ट असेल, तर घरात पितळेची किंवा चांदीची हत्तीची मूर्ती ठेवावी. कारण राहु दो’षापासूनही सुटका मिळते. वास्तुशा’स्त्रानुसार घरातील हत्ती हे ऐश्वर्याचे प्रतिक मानले जाते आणि हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यानेही लक्ष्मीचा वास घरात होतो.

त्यामुळे हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यास धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. २. कासवाची मूर्ती- हिं’दू ध’र्मानुसार, कासव देखील खूप शुभ मानले जाते, कारण ते भगवान विष्णूशी संबं’धित असल्याचे सांगितले जाते. जर तुम्ही घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणार असाल, तर ती पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी. पण लक्षात ठेवा की, मूर्ती जर धातूची असेल, तर ती तुम्ही ड्रॉईंग रूममध्येही ठेवू शकता.

कारण यामुळे घरात आशीर्वाद राहतात आणि घरात शांतीचे वातावरण असते. कासव खूप शुभ आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व स’मस्याही दूर होतात. त्यामुळे बरेच लोक आपल्या घरात कासव पाळतात. ३. माशाची मूर्ती- माशाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ असते. पण बरेच लोक आपल्या घरात फिशपोर्ट देखील ठेवतात.

माशाची मूर्ती घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवू शकता. माशांच्या मूर्तीमुळे घरात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि ती प्रगतीशी निगडीत असल्याचे आपण पाहतो. असे म्हटले जाते की, जर तुम्ही घरात माशाची मूर्ती ठेवनार असाल, तर ती चांदीची किंवा पितळेची माशाची मूर्ती असावी. मासे घरातील सदस्यांना ऊर्जा देईल, तर ऊर्जेतून उत्पन्नाच्या साधनांमध्येही वाढ होईल.

यामुळे घरामध्ये आनंदही वाढतो, त्यामुळे मासे तुमच्या घरात ऊर्जेचा स्रोत निर्माण करतात. बरेच लोक घरात मासे देखील ठेवतात जे शुभ आहे. हे लक्षात ठेवा- भगवान शिवाची नटराज मूर्ती घरात ठेवू नये. कारण त्यामुळे घरात त’णाव निर्माण होतो. हे देखील लक्षात ठेवा की, घरामध्ये रा’गाच्या स्वरूपात कोणतेही मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत किंवा लावू नयेत.

टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्रद्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क’मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे’अर करायला विसरू नका.